नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार नऊ नोव्हेंबर मोती एकादशी गुरुवार रमय एकादशी आणि या रमा एकादशीला एक कॅल्क्युलेशन निघते.
धनप्राप्तीचे योग निघतात पैसा येण्याचे योग निघतात खूप सुंदर असा अंकशास्त्रातला एक उपाय सांगतो आणि काय कॅल्क्युलेशन निघतात.
ते मी सांगणारे आता अंकशास्त्रातला उपाय असे उपाय मी बरेच माझ्या चॅनलला सांगितलेले आहेत आणि बरेच लोकांची काम झालेले आहेत मागे ७२९ चा एक स्वतःचं घर होण्यासाठी मी अंक सांगितलेला होता.
नऊ नोव्हेंबर मोठी एकादशी रमा एकादशी आणि विशेष म्हणजे गुरुवार आहे आता रामा म्हटलं की लक्ष्मीचं दुसरं नाव आहे.
तर आता या एकादशीला आपण घरामध्ये भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा केली पाहिजे घरामध्ये हरिपाठ वाचला पाहिजे.
घरामध्ये आपण लक्ष्मी चालीसा ऐकला पाहिजे घरामध्ये सत्यनारायणाची कथाही एकादशीला आपण ऐकले पाहिजे घरामध्ये आपण वेंकटेश स्तोत्रही म्हटलं पाहिजे किंवा ऐकलं पाहिजे.
याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप सारे बदल होतील याच्याबरोबर एकादशीचा उगवत केल्यानंतर तुम्हाला सांगतो ब्रह्म हत्या केलेलेचं पाप सुद्धा नष्ट होतं कारण रामा एकादशीचं महत्त्व एवढा मोठा आहे तर आता या एकादशीला कोणता आपल्याला वापरायचा आहे.
तर तुम्हाला सांगतो 333 आता नऊ हा अंक नऊ तारीख आहे ना नो हा अंक मंगळ ग्रहाची जोडलेला आहे आणि नऊ हा अंक मारुतीरायांची ही जोडलेला आहे.
आता या उपायातून आपल्याला मारुतीरायांची कृपा भगवान विष्णूंची कृपा आणि माता लक्ष्मीची कृपा मिळणारे तर आता नऊ हा अंक मंगळ ग्रहाची मारुतीरायांची जोडलेला आहे.
आणि विशेष म्हणजे गुरुवार आहे आता गुरुवार म्हटलं की भगवान विष्णूंचा वार आणि भगवान विष्णूंचा अंक आहेत तीन आता तीन तीन तीनला प्लस करत गेला पण तर टोटल नऊ येते.
म्हणजे तीन वेळेस तीन प्लस केल्यानंतर टोटल नऊ येते नऊ म्हंटलं की मंगळ ग्रह आता मंगळ ग्रह जातकावर प्रसन्न होतो त्या जातकाकडं शौर्य येतात.
त्याचा कडे भीती दडपण टेन्शन डिप्रेशन या गोष्टी अजिबात राहत नाहीयेत तो व्यक्ती जोही कार्य हातात करायला घेईल तो धाडसाने ते पूर्ण करेन मंगळ ज्यांच्यावर प्रसन्न असतो.
किंवा जातकाचा मंगळ स्ट्रॉंग असतो अशी लोक शौर्यामध्ये असतात म्हणजे आम्ही असेल पोलीस असेल डिफेन्स मध्ये जाणाऱ्या व्यक्ती असता.
कारण त्यांच्याकडे एक जजबाज असतो म्हणून तुम्हाला सांगतो की एकादशीला आपण हा उपाय करून पाहिला पाहिजे.
आता हा उपाय तुम्ही रमा एकादशीला सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता आता तो देवापाशी ठेवल्यानंतर पिवळ्या कलरची फुल असतात झेंडूचे वगैरे बघा ती पिवळ्या कलरची फुलं त्या कागदावर ठेवायची तो कागद देवापाशी तुम्ही ठेवलेला आहात.
त्याला अगरबत्ती दाखवायचे देवाच्या पाया पडायचा देवापाशी एक दिवा अगरबत्ती प्रचलित करा.
आणि माळभर एक माळभर तुम्हाला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आणि तो कागद तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवायचा आणि येणारे अनुभव नक्कीच दादाला तुम्ही सगळ्यांनी सांगायचे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.