दिवाळीपूर्वी कोणता रंग घराच्या भीतीवर लावल ?…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, रंगकाम करणार असाल तर वास्तुशास्त्रानुसार असे रंग निवडा ज्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल देवी लक्ष्मीचा आशीर्वादही मिळेल आणि घरात वर्षभर सुख-समृद्धी ही नांदेड कारण वास्तुशास्त्रानुसार घराच्या भिंतींना रंग दिल्यास कुटुंबाचं नशीब उघडतं शिवाय घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

असं वास्तुशास्त्र सांगतात चला तर मग जाणून घेऊयात कोणता रंग घराच्या भिंतीवर लावावा किंवा तुम्ही तुमच्या घराच्या भिंतींना जो रंग दिलाय तो वास्तुशास्त्रानुसार योग्य आहे का आणि नशीब संपवणारे वास्तुशास्त्रानुसार भाग्यवान रंग कोणते? या संबंधित संपूर्ण माहिती.

वास्तुशास्त्रानुसार घराची रंगरंगोटी किंवा रंगकाम करताना वास्तुशास्त्राचे नियम पाडले तरच घरात सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहते जर तुम्हाला तुमच्या घराच्या भिंतींचा रंग निवडायचा असेल तर असा रंग लावा.

ज्यामुळे तुमच्या घरात समृद्धी आणि शांती येईल अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीसाठी हलके आणि स्वामी रंग निवडलेत तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेशही करणार नाही तर गळदृंग घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात.

मग तुम्ही पांढरा हलका पिवळा हलका केशरी आकाशी निळा हलका गुलाबी असे हलके रंग वापरू शकता याचबरोबर लाल रंग हा देवी लक्ष्मीचा आवडता रंग आहे या रंगाचा वापर देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये खूप जास्त प्रमाणात केला जातो.

देवी लक्ष्मीची पूजा करताना भावी या रंगाचे कपडे सुद्धा परिधान करतात देवी लक्ष्मीला लाल फुल अर्पण करतात परंतु घरी लाल रंग वापरला जात नाही भिंती रंगवताना हा विचार करूनच लाल रंग निवडावा कारण घराच्या भिंतींची रंग एक विशिष्ट ऊर्जा उत्सर्जित करत असतात.

त्याचप्रमाणे घरातील प्रत्येक खोलीची स्वतःची ऊर्जा असते म्हणून काही रंग घराच्या वास्तुदोषाचं आणि आर्थिक संकटाचे कारणही बनू शकतात अनेक वेळा काही घरांमध्ये पैशाची सतत कमतरता असते पती-पत्नी दोघांनी मिळून कमावल्यानंतरही घरातील आर्थिक संकटच संपत नाही.

अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च होतो तुम्हाला हवा असलं तरी थोडेही पैसे वाचवता येत नाही वास्तुशास्त्रानुसार यामागे कारण घरातील भिंतीवरील रंग सुद्धा असू शकतात म्हणून जीवनात आनंद यावा आणि तो चिरंतर टिकावा.

यासाठी वास्तुशास्त्रानुसार काही विशिष्ट रंगाची निवड नक्की करावी यामुळे तुम्हाला पैशाची टंचाई भासत नाही असं वास्तुशास्त्र सांगत मग तुम्ही तुमच्या घराच्या भिंतींना आकाशी निळा रंग देऊ शकता वास्तुशास्त्रानुसार घरातील खोल्यांच्या रंगासाठी हलका निळा रंग योग्य मानला जातो.

हा रंग तुम्ही तुमच्या घराच्या पश्चिम बाजूच्या भिंतीवरही करू शकता मात्र गळत निळा रंग चुकूनही वापरू नये तर तो आकाशी निळा रंग असावा घराच्या उत्तरेकडील भागातच निळा रंग भिंतीला लावला जाऊ शकतो कारण घराचा उत्तरेकडील भाग हा पाण्याशी संबंधित असतो.

याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेच्या भिंतीवर पिस्ता किंवा हिरवा रंग सुद्धा लावला जाऊ शकतो यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन कुटुंबावर धनसंपत्तीचा वर्षाव करत असते. घराच्या मंदिराच्या ठिकाणी हलका पिवळा रंग शुभ मानला जातो.

घराच्या मंदिरात हलका गुलाबी हलका पिवळा पांढरा किंवा आकाशी निळा रंग सुद्धा लावला जाऊ शकतो तर दुसरीकडे घराच्या छतासाठी पांढरा रंग सर्वोत्तम मानला जातो. याबरोबरच नारंगी आणि पांढरा किंवा सुंदर केशरी किंवा शुद्ध पांढऱ्या रंगाचे मिश्रण मन प्रसन्न करतो.

म्हणून भिंती नारंगी आणि पांढरा रंगाने रंगवाव्यात घराचे बेडरूमचा विचार केला तर आपण त्यात गुलाबी आणि आकाशी निळा रंग वापरू शकता हे दोन्ही रंग सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवतात घराच्या आग्नेय दिशेला पिवळा गुलाबी किंवा भगवा रंग लावणं शुभ मानले जातात.

कारण ही दिशा अग्नीशी संबंधित आहे त्यामुळे या दिशेला केवळ अग्निशी संबंधित रंगच लावावेत प्रत्येक जण आपल्या आवडत्या रंगांनी घर सजवून इच्छितो असं करताना रंगाच्या निवडीबाबत आपण अनेकदा गोंधळातही पडतो तेव्हा वास्तुशास्त्राची मदत नक्की घ्यावी.

कारण सहाजिकच आपल्या घरामध्ये सामावलेले रंग आपल्या आयुष्यावर खूप प्रमाणात प्रभाव टाकत असतात घरात सकारात्मक आणि आनंदी वातावरण कायम टिकून राहावं यासाठी सर्वोत्तम वास्तू रंगांमध्ये तिखट जांभळा भिंतीचा रंग योग्य मानला जातो.

यामुळे आपलं घर अधिक आनंदी ही बनू शकत हलका जांभळा रंग आपल्या दैनंदिन जीवनात आनंदाचे क्षणभरून आणतो याचबरोबर साधी हलकी निळी भिंत किंवा फिकट निळ्या रंगाच्या भिंतीत साधेपणा असला तरी हलका निळा रंग आपलं मन सहज शांत करू शकतो.

आणि आपल्याला चिंतामुक्त व्यक्ती बनू शकतो तर सुंदर निळ्या रंगाची भिंत समाधानाची भावनाही देते हा रंग प्रत्येकाला आकर्षित करतो हलका निळा रंग समुद्राची सखोलता दर्शवू शकतो. या हलके निळ्या रंगांना आवडत्या जागेला भिंतीवर रंग दिल्यास त्यामुळे खोल आणि मजबूत प्रेमाची अनुभूती सुद्धा येऊ शकते.

याचबरोबर समुद्राच्या तळाशी असलेल्या पाण्याचा रंग ज्याप्रमाणे हिरवा दिसतो तसा अगदी समुद्री हिरवा रंग सुद्धा घराच्या भिंतींना लावला जाऊ शकतो. हिरव्या रंगाची निवड सुद्धा आपण केली तर समुद्राचा हिरवा रंग घराला समुद्राच्या खोलपणाची अनुभूती देते.

त्याचबरोबर घरातील भिंतींना हलक्या राखाडी रंगांनी सुद्धा सजवले जाऊ शकतात घराचा हलकं रखाडी रंग आपल्या मूळची शुद्धता दर्शवतो हलक्या फिकट राखाडी रंगाच्या किंवा फिकट गुलाबी रंगाच्या भिंती नेहमी सुंदर दिसतात.

ऑफ फाईट फ्लॉवरसह ऑफ वाईट भिंती आपलं मन शांत करतो याचबरोबर पृथ्वीचा तपकिरी रंग सुद्धा आपल्या लिविंग रूमसाठी निवडला जाऊ शकतो तपकिरी रंग जीवन दर्शवतो अशाप्रकारे हा रंग आपल्या घराला जीवन देतो.

याचबरोबर आधी सांगितल्याप्रमाणे घराच्या भिंतींची रंग एक विशिष्ट ऊर्जा उत्सर्जित करत असतात त्याचप्रमाणे घरातील प्रत्येक खोलीची स्वतःची अशी ऊर्जा असते आणि स्वयंपाक घरात अग्नीचं राज्य आहे म्हणून स्वयंपाक घरासाठी वास्तुशास्त्रानुसार रंग निवडणूक आवश्यक आहे.

कारण काही रंग स्वयंपाक घरासाठी चांगले आणि वाईट दोन्ही मानले जातात लाल रंग हा सर्वात शक्तिशाली रंग मानला जातो म्हणून लाल रंगाचा स्वयंपाक घर असणं हे आपल्या जीवनातील अडचणींना न घाबरता तोंड देण्याची क्षमता दर्शवते. जर तुमचं स्वयंपाक घर आग्नेय दिशेला असेल तर लाल रंग तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

जर तुमचे स्वयंपाक घरात कमी सूर्यप्रकाश येत असेल तर तुम्ही गळत पिवळा रंग वापरू शकता वास्तुशास्त्रानुसार किचन गळत पिवळ्या रंगात रंगवणे हा योग्य पर्याय मानला गेलाय याशिवाय जर तुमच्या स्वयंपाक घराचा रंग वास्तू नुसार योग्य नसेल तर तुम्ही तो नेहमी बदलत राहू शकता.

किंवा पुन्हा रंगवू शकता कारण हाच एक किफाय चीर उपाय मानला गेलाय दिवाळीपूर्वी घराला रंगकाम करण्याचा विचार तुम्ही सुद्धा करताय का? तर त्यासाठी कोणता रंग योग्य असेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर वास्तूचे हे नियम नक्की लक्षात ठेवा.

यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता येऊ लागेल आणि तुम्हालाही देवी लक्ष्मीची आशीर्वाद नक्कीच प्राप्त होते तुमच्या घराच्या भिंतींना तुम्ही कोणता रंग दिला आहे आणि तू वास्तुशास्त्रानुसार योग्य आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *