उद्या दिवाळी सोमवती अमावस्येला, घरातून बाहेर फेका ही १ वस्तू, घराची मुलांची प्रतीची खूप प्रगती होईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या वर खूप खूप स्वागत आहे.

आली माझ्या घरी आनंदाची दिवाळी असे आपण या सणात म्हणत असतो दिवाळीमुळे आपला आनंद अधिक द्विगुणीत होतो.

दिवाळी हा सण प्रकाशाचा सण म्हणून साजरा केला जातो दिवाळीचा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो हा वर्षातील सर्वात मोठ्या अमावस्यापैकी एक आहे.

या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करण्याचा नियम आहे या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक पूजा करतात आणि तिची विधिवत पद्धतीने पूजा करतात.

तसेच काही उपाय योजना देखील या दिवशी केल्या जातात यामुळेच उद्या बारा नोव्हेंबरला अमावस्येच्या दिवशी रात्री आपल्याला हा एक उपाय करायचा आहे या उपायामुळे बघा तुमच्या घराची तुमच्या मुलांची तुमच्या पतीची प्रगती होणार आहे. 

बघा उद्या सर्वात मोठा सण आहे वर्षातील सर्वात मोठी दिवाळीतील लक्ष्मीपूजा ही उद्या आहे उद्या दिवाळी हा सण प्रत्येकाच्या घरात लहान मोठ्यांच्या घरात गरीब श्रीमंताच्या घरात ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार साजरा केला जातो.

दिवाळीत लक्ष्मीपूजन करण्या अगोदर आपल्याला उद्या घरातली सर्व साफसफाई करायचे आहे संध्याकाळी आपल्याला अंगणात रांगोळी काढायचे आहे सडा टाकायचा आहे आपल्या घराच्या बाहेर आपल्याला छान पणत्या लावायचे आहे घरात आपल्याला लक्ष्मीपूजनाची पूजा मांडायची आहे याचबरोबर आपल्याला तुळशीपुढे एक दिव्या प्रचलित करायचा आहे.

आणि यानंतर आपल्याला संध्याकाळी आपल्या घरासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या घराच्या प्रगतीसाठी हा उपाय करायचा आहे बघा तुमच्या घराला जर का नजर दोष लागलेली असेल मुलांना जर का नजरबादा झालेली असेल किंवा घरातील व्यक्ती सारखे आजारी पडत असतील.

किंवा घरात मुलांची पतीची प्रगती जर का थांबलेली असेल तर या सर्व गोष्टींसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे अतिशय प्रभावी असा उपाय आहे छोटासा उपाय आहे.

पण अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे उपाय काय करायचा आहे तर बघा या उपायासाठी तुम्हाला पाच लवंगा घ्यायचे आहे.

पाच सुक्या मिरच्या घ्यायच्या लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत पाच काळी मिरी घ्यायची आहे थोडसं तुम्हाला जाड मीठ घ्यायचा आहे आणि यानंतर थोड्याशा तुम्हाला पिवळा मोहरी घ्यायच्या आहेत.

आता पिवळी मोहरी नसेल तरी चालेल असेल तर घ्या नसेल तर तुम्ही या बाकीचे वस्तू घेतल्या तरी चालेल या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहे.

आणि किंवा तुम्ही एका प्लेटमध्ये या वस्तू घेऊ शकतात तुम्ही हातात या वस्तू घ्या तुमच्या घरात तुमच्या सर्व घरातलं तुम्हाला या वस्तू फिरवून आणायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून या वस्तू तुम्हाला पाच वेळा उतरवायचे आहे.

यानंतर तुम्हाला तुमचे मुख्य दरवाजाच्या बाहेर जाऊन तुमच्या मुख्य दरवाजावरून या सर्व वस्तू तुम्हाला पाच वेळा उतरवून घ्यायचे आहे.

आणि त्यानंतर या सर्व वस्तू तुम्हाला जिथे ही कोणी येणार नाही किंवा जिथे उक्रीडा असेल अशा ठिकाणी नेऊन टाकायचे आहे.

किंवा ज्या ठिकाणी तीन रस्ते मोडतात बघा ज्या ठिकाणी तीन रस्ते मोडतात अशा ठिकाणी तुम्हाला या वस्तू नेऊन टाकायचे आहे.

आता या वस्तू कोड्याच्या नजरेत येईल किंवा पायदळ येईल अशा ठिकाणी तुम्हाला या वस्तू अजिबात टाकायचे नाही.

तुम्ही एखाद्या ठिकाणी मोकळी जागा असेल मोठं झाड असेल त्या झाडाखाली त्या झाडाच्या बाजूला एखाद्या ठिकाणी तुम्ही या सर्व वस्तू नेऊन टाकायचे आहे.

आता जाताना तुम्हाला अगोदर एका मग मध्ये किंवा बादलीमध्ये तुम्हाला पाणी भरून ठेवायचा आहे.

हे तुम्ही टाकून आल्यानंतर तुम्हाला अगोदर तुमचे पाय हे घराच्या बाहेरच घेऊन घ्यायचे आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!