12 नोव्हेंबर, दिवाळीत, या झाडामुळे घरी येईल लक्ष्मी…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, दिवाळी शुभमुहूर्तावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही चमत्कारिक झाडे देखील घरी आणली तर देवी लक्ष्मी तुमच्या घरी सुद्धा येऊ शकेल.

वास्तुशास्त्रानुसार दिवाळीच्या दिवशी काही वनस्पतींचे रोपण केल्याने देवी लक्ष्मी अधिक प्रसन्न होते आणि सुख-समृद्धी आणि संपत्तीचे आशीर्वाद देत असते.

ती झाड कोणती आहेत आणि तुमच्याकडेही यापैकी एखादी झाड असेल तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काय करावे चला जाणून घेऊयात.

तर सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं झाड म्हणजे पारिजात पारिजात झाड जिथे असतं तेथे साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो.

या वृक्षाची उत्पत्ती समुद्रमंथनाच्या दरम्यान झाली होती सत्यभामा यांच्या आग्रहामुळे भगवान श्रीकृष्णांनी स्वर्गातून पारिजात वृक्ष आणून पृथ्वीवर लावला पारिजातक फुलाचा सुगंध जीवनातील ताण दूर करून आनंदी वातावरण निर्माण करतात.

हे झाड जिथे असेल तिथेच सदैव सुख शांती नांदते आणि यामुळे या झाडाची लागवड केल्याने कुटुंबात कलह सुद्धा होत नाहीत पारिजातकाची फुले देवी  लक्ष्मीच्या पूजेमध्ये ठेवल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते.

यामुळे माता लक्ष्मी घरात सदैववाद करते शिवाय या झाडाची पूजा केल्याने संपत्ती आणि शुभकार्यात कोणताही अडथळा येत नाही.

म्हणून तुमच्याकडेही झाड असेल किंवा दिवाळीच्या दिवशी तुम्ही हे झाड लावणार असाल तर या झाडाची पूजा करून त्या झाडाखाली तुपाचा दिवा नक्की लावावा आणि देवी लक्ष्मीला सुख समृद्धीची प्रार्थना करावी.

त्यानंतर दुसरे झाड आहे भाग्य वनस्पती या वनस्पतीला कॉर्न प्लांट म्हणजेच मक्याचे रोप असेही म्हणतात या वनस्पतीला सौभाग्याचा प्रतीक म्हणले जातात.

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मक्याचे रोप लावल्याने घरात सुख-समृद्धी आणि नशिबाची पूर्ण साथ मिळते तुम्हाला प्रत्येक कामात यश प्राप्त होतात आणि सुरू असलेली कामही सुरळीतपणे पार पडू लागतात यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्ही सुद्धा घरी आणून हे झाड लावू शकता.

किंवा जर तुमच्याकडे असेल तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या झाडाची पूजा नक्की करावी तीन नंबरचा झाड आहे मनी प्लांट मनी प्लांट सुख-समृद्धी आणि आर्थिक लाभ देणार म्हणलं गेले यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्ही मनी प्लांट खरेदी करू शकता. 

आहे स्नेक प्लांट वास्तुशास्त्रामध्ये स्नेक प्लांटचा विशेष महत्त्व आहे या प्लांट ला स्टडी रूममध्ये लिविंग रूम मध्ये लावल्याने यशाचे मार्ग मोकळे होतात या प्लांट मुळे घरात नेहमी भरभराट होण्यास मदत मिळते त्यानंतर नव्या नंबरचा झाड नारळाचं झाड नारळाचं झाड घरात लावणं अत्यंत शुभ मानले जातात यामुळे आपली दुप्पट आणि तिप्पट भरभराट होण्यास मदत मिळते. 

नारळाचे झाड घरात लावणं अत्यंत शुभ मानल्या जातात यामुळे आपली दुप्पट आणि तिप्पट भरभराट होण्यास मदत मिळते कामात यशही मिळतं शिवाय नारळाच्या झाडात देवी लक्ष्मीचा वास असतो.

असेही म्हणतात जर तुमच्याकडे सुद्धा नारळाचं झाड असेल किंवा तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नारळाचं झाड लावणार असाल तर आधीच सांगितल्याप्रमाणे सकाळी स्नान करून हे झाड लावावं आणि संध्याकाळी दिवे लग्नाच्या वेळी एक तुपाचा दिवा नारळाच्या झाडाखाली सुद्धा नक्की लावावा. 

दहा नंबरचा झाड म्हणजे लाजाळूचं झाड किंवा शमीच झाड हे झाड सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण मानले गेले या झाडाला घरात लावल्याने आणि दररोज पाणी दिल्याने राहू दोषही दूर होतात.

कारण राहू दोषामुळे कुटुंबात कलह आणि आर्थिक नुकसान आजारपण हे दोष वारंवार निर्माण होत असतात त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा तुम्ही लाजाळूच्या म्हणजे शमीच्या झाडाचं पूजन नक्की करावं. 

11 नंबरचं झाड जे तुम्ही तुमच्या घरात लावू शकता किंवा तुमच्याकडे असेल तर दिवाळीच्या दिवशी त्याची पूजा आवर्जून करावी.

ते म्हणजे आंब्याचं झाड आंब्याच्या पानाची तोरण आपण प्रत्येक सणावाराला आपल्या दरवाजाला लावत असतो त्याचप्रमाणे आंब्याच्या झाडाची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करणे योग्य मानल केले कारण यामुळे जमिनी विषयक वाद दूर होतात. 

त्यानंतर 12 नंबरचा झाड जे तुम्ही आपल्या घरात लावू शकाल किंवा अनेकांच्या घरात हे झाड असलेही ते म्हणजे बांबूच झाड किंवा बांबू ट्री यामुळे सुख आणि समृद्धीची इच्छा प्राप्त करण्यास मदत मिळते हे घराच्या कोणत्याही ठिकाणी लावू शकतो.

शिवाय असं मानलं जातं की हे झाड लावल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांचे जीवनात असलेली नकारात्मकता देखील दूर होते या सोबतच प्रत्येक कार्यक्षेत्रातही प्रगती होण्यास मदत मिळते. 

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!