उद्या धनत्रयोदशी सकाळी उठल्याबरोबर बोला हे 2 शब्द, पैसाच पैसा येऊ लागेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, ओम नमो भगवते वासुदेवाय…

मित्रांनो उद्या धनत्रयोदशी आहे उद्या सकाळी उठल्याबरोबर झोपेतून जागत झाल्याबरोबर अगदी बसल्याचा की हा एक शब्द फक्त तेरा वेळा बोला.

होय तेरा वेळा धनत्रयोदशीच्या दिवशी तेरा या अंकाचे महत्व अनेक पटींनी वाढतं जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर हा एक शब्द तेरा वेळा बोलला.

त तर तुमच्या धनसंपत्तीमध्ये तुमच्या इन्कम मध्ये 13 पटींनी वाढ याच वर्षी घडून येईल पुढच्या धनत्रयोदशीपर्यंत तुम्हाला तुमची आर्थिक प्रगती झालेली दिसून येईल.

अनेक मार्गांनी पैसा येण्याचे द्वार अर्थात दरवाजे उघडतील हा जो शब्द आहे हा शब्द माता लक्ष्मीशी संबंधित आहे.

या शब्दाचा उच्चारण किंवा या शब्दाचा जप फक्त एक ते दोन मिनिटे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचा कृपाशीर्वाद संपूर्ण दिवसभर आपल्या पाठीशी राहतो.

मित्रांनो धनत्रयोदशीला माता लक्ष्मी भगवान कुबेर आणि आरोग्याची देवता धन्वंतरी यांचं पूजन करण्याचा प्रघात आहे.

या दिवशी आपण या तिन्ही देवतांचे पूजन करायलाच हवं मित्रांनो जो शब्द आपण सकाळी उच्चारणार आहोत.

त्याचा इफेक्ट त्याचा प्रभाव संपूर्ण दिवसभर हा आपल्या वरती राहणार आहे आपलं भाग्य यामुळे प्रबळ बनणार आहे.

हा शब्द थोडक्यात एक मंत्र आहे हा मंत्र व्यवस्थित आहे का? ओम नमो धनदाय स्वाहा ओम नमो धनताये स्वाहा ओम नमो धनदाय स्वाहा.

मित्रांनो हा मंत्र देवी लक्ष्मीचा अत्यंत प्रभावशाली असा मंत्र आहे जो अनेकविध मार्गाने आपल्याकडे धनसंपत्तीला आकर्षित करतो. लक्ष्मीची कृपा प्राप्त करून देतो.

तर या धनत्रयोदशीच्या सकाळी या मंत्राचा जप आवर्जून करा हा मंत्र जप करण्यासाठी तुम्हाला सुचिर्भूत होण्याची अर्थात स्नान वगैरे करण्याची अजिबात आवश्यकता नाही.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!