भरपूर आणि अचानक धनप्राप्ती होईल, नक्की करून पहा हे सोपे उपाय..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जीवन जगण्यासाठी पैसे लागतातच, खूप कष्ट करून आपण पैसे कमावतो, कुणी कमी कष्ट करून भरपूर पैसे कमावतो, यानंतर असेही काही लोक असतात की त्यांना अचानक धनलाभ होतो. धनलाभ हा आपल्या राशिवरती अवलंबून असतो म्हणून तर प्रत्येकाच्या आर्थिक स्थितीत बदल असतो.

तसेच आर्थिक लाभ, धनलाभ काही वेळेस काही छोट्या उपायांनी होतो. हे उपाय म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यात खेचून आणत असतात. अचानक लॉटरी लागणे व आर्थिक फायदा होणे, तसेच एखाद्या कामाचे अनपेक्षित पणे कोणत्या तरी रूपाने पैसे प्राप्त होणे म्हणनेच अचानक धनलाभ होणे.

काही वेळेस अचानक प्रमोशन भेटते, आपलं कौतुक होते व पगार वाढ होते, तसेच सहज ओढलेली लॉटरी सुद्धा नशिबाने खूप पैसे कमावून देते इतकेच नाही तर नशिबाने काही मोठ्या डील यशस्वी होतात व व्यवसाय उंच भरारी घेतो.

यासाठी हा एक छोटा उपाय तुम्ही नक्की करून पहा ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होतील, समस्या दूर होतील. तसेच हे दोन उपाय म्हणजेच तुमचं आर्थिक भाग्य त्याचे दरवाजे खुलण्याचं काम करतील.

त्यामुळे हे उपाय अवश्य करा. पहिला उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करून माता लक्ष्मीचा आशीर्वाद घ्या. त्यांनंतर एक लाल वस्त्र घेऊन त्यात तांदळाचे पूर्ण 21 दाणे, एकही तुटलेला, अर्धा नको असे 21 दाणे त्या लाल रंगाच्या वस्त्रात घालून त्याची पुरचुंडी बनवा.

ती माता लक्ष्मी च्या पुढ्यात ठेवून शक्य तितक्या जास्त वेळेस माता लक्ष्मी चा कोणताही मंत्र मनातल्या मनात करा. त्यानंतर नमस्कार करून ती पुरचुंडी तुमच्या पर्स मध्ये ठेवा किंवा घरातील धन संचय करता त्या ठिकाणी ठेवून द्या. यानंतर दुसरा उपाय म्हणजे काळी मिरी, जी आपण नेहमीच चमत्कारिक टोटके करण्यासाठी वापरतो.

५ काळ्या मिरीचे दाणे घेऊन ते स्वतःवर्ती आशा रीतीने उतरवा जशी आपण दृष्ट काढतो. नंतर जिथे चार रस्ते विभागतात तिथे चौकात जाऊन चारी दिशांना चार तर एक आकाशाकडे काळी मिरी फेकून द्या.

तिथून कोणाशी न बोलता घरी निघून या. यामुळे पुढील फक्त काहीच दिवसात तुम्हाला धनलाभ होईल हे नक्की. हे उपाय करताना कोणालाही सांगू नका, यामध्ये असणारी गुप्तता तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करेल.

10 रुपयांच्या नाण्याची युक्ती तुम्हाला श्रीमंत बनवू शकते, हे थोडे विचित्र आहे परंतु एकदा केले तर ते प्रभावी ठरू शकते. तुमच्याकडे जुने एक रुपयाचे नाणे असेल तर तुम्हीही श्रीमंत होऊ शकता. हे नाणे तुम्ही 1,5 किंवा 10 रुपयांचे वापरू शकता.

तुमच्या नावाचे पहिले अक्षर सिंदूराने लिहा आणि नंतर छतावर जाऊन ते नाणे पाण्याच्या टाकीच्या वर ठेवा. त्यावर रात्रभर चंद्राची सावली पडू द्या, मग दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून पर्समध्ये ठेवा, हे नाणे तुमचा खिसा कधीही रिकामा होऊ देणार नाही.

घरातील आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी शुक्रवारी रात्री देवासमोर चौकी लावून त्यावर पाण्याने भरलेला कलश बसवावा. कलशावर कुंकू लावून स्वस्तिक बनवा आणि कलशात पाचचे नाणे टाका.

दर शुक्रवारी हे करा. यामुळे संपत्ती मिळते.जर तुम्हाला मां लक्ष्मी तुमच्या घरी यावी असे वाटत असेल तर पूजेच्या ठिकाणी तांब्याचा किंवा पितळाचा कलश ठेवावा. कलशात तांदूळ आणि दूर्वा भरा.

यासोबत एक रुपयाचे नाणे टाका. या कलशाला दररोज सूर्यप्रकाश आणि दिवे दाखवा, यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते.श्रीयंत्राने लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चांदीच्या कलशावर ताट ठेवा.

ही थाळीही चांदीची असेल तर बरे होईल. या थाळीवर एक नाणे ठेवा आणि त्यावर कुंकुम टिका लावा. आता त्यावर तांदळाचे थोडे दाणे टाका. यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि घरात पैशांचा पाऊस पडू लागतो.

या ना त्या कारणाने कुटुंबात उत्पन्नापेक्षा जास्त पैसा खर्च होत असेल किंवा व्यवसायात तुम्हाला नुकसान होत असेल तर एक रुपयाच्या नाण्याची ही युक्ती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.

मूठभर तांदूळ आणि एक रुपयाचे नाणे मंदिरात घेऊन जा आणि तुमचे संकट दूर करण्यासाठी देवाला प्रार्थना करा. यानंतर तांदूळ आणि नाणे मंदिराच्या कोपऱ्यात ठेवा किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा. असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतात.

जर घरातील एखादा सदस्य बराच काळ आजारी असेल आणि त्याच्या तब्येतीत सुधारणा होत नसेल तर त्यासाठी रुग्णाच्या डोक्याजवळ एका भांड्यात एक रुपयाचे नाणे, खडे मीठ आणि एक रुपयाचे नाणे ठेवा.

त्यामुळे प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे.भरपूर पैसे मिळवूनही जर तुमची पर्स नेहमी रिकामी असते, तर तुमच्या खिशात एक रुपयाचे नाणे आणि मोरपंखी ठेवा.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!