नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, ज्योतिष्याप्रमाणे आरोग्यासाठी उत्तम मानली जाणारी काळी मिरी आपल्या जीवनात येणारे अडथळे दूर करू शकते. याचे काही प्रयोग केल्याने संकटातून मुक्ती मिळेल. धन, वैभवाची प्राप्ती होईल. पाहू याचे काही सोपे टोटके:
घरातून बाहेर पडताना: आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडत असाल तर घरातून बाहेर पडण्याआधी प्रमुख दारावर काळी मिरी ठेवा आणि त्यावर पाय ठेवून पुढला पाऊल टाका.
ज्या कामासाठी जात असाल त्यात यश मिळेल.पण एकदा यावरून पाय ठेवून बाहेर पडल्यावर काही वस्तू बरोबर घेयची विसरला असला तरी पुन्हा घरात प्रवेश करू नका. असे केल्याने परिणामावर प्रभाव पडू शकतो.
श्रीमंत व्हायची इच्छा असेल तर मिर्यांचे 5 दाणे आपल्या डोक्यावरून 7 वेळा ओवाळून घ्या. नंतर एखाद्या एकांत चौरस्त्यावर किंवा एकांत जागेवर उभे राहून 4 दाणे चारी दिशांकडे फेकून द्या. नंतर पाचवा दाणा वरती आकाशाकडे फेका. तेथून परत येताना मागे वळून बघू नका. या उपायाने अचानक धन प्राप्तीचे योग बनतात.
काळ्या कापडात काली मिरी आणि पैसे बांधून दान करावे. या उपायाने शनीच्या अडीचकी अर्थात ढैयात येत असलेल्या समस्या दूर होतील.दिवाळीच्या दिवशी काळी मिरीचे दाणे ‘ऊं क्लीं’ बीज मंत्राचा जप करत कुटुंबाच्या सदस्यांवर ओवाळून घरातून बाहेर दक्षिण दिशेकडे फेकून द्या, शत्रू शांत होतील.
आपल्या कुंडलीत ग्रह दोष असल्यास, शनीची साडेसाती किंवा ढैया असल्यास, शनीच्या प्रभावामुळे रोग असल्यास हा उपाय करा. जेवणात काळं मीठ आणि मिरपूडचा अधिक वापर करा. अन्नात वरून तिखट, मीठ घेणे टाळा. हिरव्या मिरच्यांचेही अधिक सेवन टाळा. या उपायाने रोग आणि दुःख दूर होतील.
हिंदू धर्मात या महिन्याला खूप महत्त्व आहे कारण हा महिना शिवाचा प्रिय महिना मानला जातो. या महिन्यात भक्त भगवान शंकराचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पूजा करतात.
सर्वजण श्रावणाच्या सोमवारी उपवास करतात, असे मानले जाते की, श्रावणातील सोमवारी उपवास केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात.
अशा स्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की श्रावण महिन्यात कोणती कामे आहेत, ज्यामुळे तुम्हाला जीवनात सुख-समृद्धी मिळते आणि नेहमी ध्येयाकडे वाटचाल होते.
भगवान शिवाला भोलेनाथ असेही म्हणतात. असे मानले जाते की, त्यांच्या खऱ्या भक्तांची एक हाक देखील त्यांना प्रसन्न करू शकते. म्हणूनच तुमच्या लक्षात आले असेल की, भगवान शिवाच्या भक्तांची संख्या इतर देवतांच्या भक्तांपेक्षा जास्त आहे.
याउलट श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्यास विशेष फळ प्राप्त होते. भगवान शिवाची उपासना केल्याने ऐहिक आणि आध्यात्मिक सुखांची प्राप्ती होते. आता जाणून घेऊया कोणती कार्ये आहे, ज्याने भगवान शिव प्रसन्न होतात.
श्रावण महिन्यातील सोमवारी उपवास करावा. असे केल्याने तुमच्या मनाची चंचलता दूर होते, त्यामुळे तुमच्या आत निर्णय घेण्याची क्षमता वाढते.
यासोबतच ग्रह-नक्षत्रांचे अशुभ प्रभाव दूर होतात आणि कठीण परिस्थितीतही ते योग्य पद्धतीने लाभ देतात. श्रावण सोमवारी उपवास केल्याने भगवान शिवही प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो.
भगवान शिवाची पूजा केल्याने नेहमीच शुभ फळ मिळत असले तरी श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा करणे आणि शिवलिंगावर दूध अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
श्रावणात रोज शिवलिंगावर दूध अर्पण केल्यास शिव परिवाराचा आशीर्वाद मिळतो. मनाचा कारक ग्रह चंद्र हा भगवान शंकराच्या मस्तकावर विराजमान असल्यामुळे तुमचे मनही मजबूत होते.
श्रावणात दररोज शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होऊन मनाची अस्वस्थता दूर होते. तसेच भगवान शंकराला केशर मिश्रित खीर अर्पण करावी, असे केल्याने नोकरी आणि व्यवसायात लाभ होतो.
महामृत्युंजय मंत्राचा जप श्रावण महिन्यात दररोज करावा, असे केल्याने आरोग्य प्राप्त होते. शास्त्रामध्ये निरोगी शरीराला समृद्धीचे प्रतीक म्हणतात असे सांगितले आहे,
जर तुम्ही निरोगी असाल तर तुम्ही जीवनातील प्रत्येक यश मिळवू शकता. त्यामुळे महामृत्युंजय मंत्राचा जप श्रावण महिन्यात रोज करावा. यासोबतच या मंत्राचा जप केल्याने तुमचे मानसिक आरोग्यही सुधारते.
भगवान शिवाला भांग, धोत्रा आणि बेलपत्र अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. श्रावण सोमवारी शिवमंदिरातील शिवलिंगाला या गोष्टी अर्पण केल्यास भोलेनाथाची कृपा प्राप्त होते आणि जीवनात कधीही धन्य धान्याची कमतरता भासत नाही आणि जीवनात येणारे अडथळेही दूर होतात.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.