नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, स्वामी समर्थ सर्वांना तर बघा उद्या रमा एकादशी आणि याचबरोबर गोद्वादशी देखील आहे उद्या नऊ नोव्हेंबर गुरुवारी रमा एकादशी आलेली आहे.
दिवाळीच्या या पवित्र महिन्यात दिवाळीच्या या पवित्र दिवसात ही जी एकादशी आहे या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
यावर्षी 2023 मध्ये रमा एकादशी आणि गोद्वाज अशी म्हणजेच वसुबारस या दोन्ही तिथी एकत्र आलेले आहे उद्या आपल्याला एकादशी असल्यामुळे आपण गायची पूजाही करत असतोच.
त्याचप्रमाणे वसुबारस असल्यामुळे देखील आपल्याला गाई वासराची पूजाही करायची आहे एकादशी असल्यामुळे उद्या आपण भगवान विष्णूंची देखील पूजा करत असतो.
तर उद्याच्या दिवशी आपल्याला तुळशीचा एक पान या ठिकाणी ठेवायचा आहे बघा यामुळे तुमची कठीण आतील कठीण जी काही इच्छा असेल ती पूर्ण होणार आहे. 24 तासात तुमची इच्छापूर्ती होणार आहे.
उद्या एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची विधिवत पद्धतीने पूजाही करायची आहे भगवान विष्णूंना पाण्याने अभिषेक घालायचा आहे तुमच्याकडे जर का भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही फोटोची पूजा करू शकतात.
आणि तुमच्याकडे फोटो देखील नसेल तर आपल्या सर्वांच्या देवघरांमध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच बाळ कृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला उद्या दुधाने पाण्याने अभिषेक घालायचा आहे.
आणि पंचोपचारे तुम्हाला बाळ कृष्णाच्या मूर्तीची किंवा भगवान विष्णूंच्या मुक्तीची पूजा करायची आहे भगवान विष्णूंना पिवळा फूल हे तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे.
भगवान विश्वनाथ तुम्हाला तुळशी पत्र देखील अर्पण करायचा आहे पिवळा नैवेद्य तुम्हाला आवर्जून या दिवशी भगवान विष्णूंना दाखवायचा आहे याचबरोबर एकादशी असल्यामुळे तुम्हाला संध्याकाळी तुळशी समोर एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे.
तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईमला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशी समोर लावला तरी चालणार आहे याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे.
बघा उद्या एकादशी आहे आपल्याला भगवा मिश्रण ची देखील पूजा करायची आहे आणि याचबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा करायचे आहे.
याचबरोबर उद्या वसुबारस असल्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये गाई वासराच्या मूर्तीची देखील पूजा करायची आहे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही गोठ्यामध्ये जाऊन किंवा तुमच्या घराजवळ गोशाळा असेल तिथे जाऊन तुम्ही गाईला नैवेद्य खाऊ घालायचा आहे गायची तुम्हाला पूजा देखील करायची आहे.
बघा 108 पाढा घेऊन 108 वेळा आपल्याला भगवान विष्णूची नाव घ्यायची आहे तुम्ही एक तुळशी पत्र हातामध्ये घ्या भगवान विष्णूचा एक नाव बोला आणि यानंतर हे तो सुपत्र तुम्ही भगवान विष्णूंच्या चरणाशी अर्पण करायचा आहे.
भगवान विष्णूंची मूर्ती नसेल फोटो नसेल तर तुम्ही हे बाळ कृष्णाच्या मूर्तीला अर्पण करू शकतात असं तुम्हाला 108 वेळा 108 पानं घेऊन 108 वेळा विश्वसहस्रनाम घेऊन तुम्हाला हे भगवान विष्णूंच्या चरणाशी अर्पण करायचा आहे.
आता तुमच्याकडे जर का 108 पान नसेल तर तुम्ही एक पान घ्या तुमच्याकडे एक पान असेल दोन पानं असतील किंवा जितके पान असेल तेवढी पाडा तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्या.
उजव्या हातामध्ये घ्या 108 वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम बोलायचं आहे आणि त्यानंतर सर्व बोलून झाल्यानंतर तुम्हाला ही पानं एकाच वेळेस भगवान विष्णूंच्या चरणाशी किंवा बाळ कृष्णाच्या मूर्तीवर मूर्तीच्या चरणाशी तुम्हालाही पान अर्पण करायचे आहे.
यानंतर तुम्हाला भगवान विष्णू नमस्कार करायचा आहे तुमची काही इच्छा असेल काही कठीणातील कठीण प्रश्न असतील ते तुम्हाला भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला तुम्हाला सांगायचे आहे.
याचप्रमाणे तुम्हाला माता लक्ष्मीचे याचप्रमाणे तुम्हाला माता लक्ष्मीचे नामस्मरण करायचे आहे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही 108 वेळा माता लक्ष्मीचं नाव घेऊ शकतात.
किंवा लक्ष्मी अष्टक तुम्ही एक वेळा बोलू शकतात बघा तुम्हाला उद्याच्या दिवशी हा एक छोटासा उपाय करायचा आहे उपाय छोटासा आहे पण पावरफुल उपाय आहे.
याने तुम्हाला याने तुमच्या ज्या काही इच्छा असतील जे काही तुमचे प्रश्न असतील ते मार्गी लागणार आहे तुम्ही प्रत्येक एकादशीच्या दिवशी अशा पद्धतीने भगवा मिश्रण आहे तुळशी पत्र अर्पण करायचा आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.