नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, तुमच्या घरात गाडलेलं गुप्तधन ताबडतोब दिसू लागेल करा हा उपाय
मित्रांनो पूर्वीच्या काळी व्यवहार हा नोटांमध्ये व्हायचा नाही तर तो नाण्यांमध्ये व्हायचा बऱ्याचदा धनदौलत ही सोन्यांमध्ये मोठ्या मोठ्या अरबो किमतीच्या वस्तूंमध्ये असायची
आणि ही वस्तू पूर्वज बऱ्याचदा जमिनीत गाळून ठेवायचे आणि मग बऱ्याचदा असं व्हायचं की आपण काढलेले धन हे आपल्या पुढच्या पिढीला न सांगता त्यांचा मृत्यू व्हायचा आणि असं म्हणतात की भारतात असं भरपूर गाडलेलं धन आहे
जे गुप्तधनाच्या स्वरूपात आहे आणि त्याची रक्षा साप किंवा कोणताही प्राणी करत असतो त्यामुळे बऱ्याचदा गुप्तधनाविषयी अनेकदा चर्चा आपल्याला पाहायला मिळते
मात्र तुम्हालाही असं वाटत असेल की असं गुप्तधन तुमच्या आजूबाजूला तुमच्या घरात किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या ठिकाणी आहे
तर तुम्हाला देखील तिथे गुप्तधन आहे का नाही हे ताबडतोब कळू शकेल आणि विशेष म्हणजे गुप्तधनाची रक्षक कोण करताय हे देखील तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ओळखू शकाल यासाठी तुम्हाला कोणताही मांत्रिकाची कोणताही मंत्राची कोणत्याही तंत्रविद्याची गरज नाहीये.
शास्त्रामध्ये असे अनेक उपाय जे अभ्यासपूर्वक सांगितले गेलेले आहेत की ज्यांच्या उपायाने तुम्हाला गुप्तधन कुठे आहे त्याची रक्षा कोणत्या प्राणी करताय हे सहजपणे कळू शकेल तर आजच्या भागामध्ये आम्ही तुम्हाला असाच एक साधा सरळ सोपा उपाय सांगणार आहोत
ज्या उपायाने तुम्हाला तुमच्या घरातलं किंवा तुम्हाला जिथे वाटतं की ते गुप्तधन असू शकेल तर तिथे गुप्तधन आहे का नाही आणि असेल तर त्याची रक्षक कोण करताय हे देखील तुम्ही स्वतः ओळखू शकाल पाहू शकाल चला तर मग बघूयात हा उपाय नेमका कोणता आहे
तर मित्रांनो यासाठी तुम्हाला रविवारच्या दिवशी येणाऱ्या पुष्य नक्षत्रादिवशी हा प्रयोग करायचाय आणि त्याची सुरुवात ही पूजनक्षत्राच्या रविवारच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारीपासून करायची आहे
तर तुमच्या सगळ्यांना गुंज नावाचे झाड माहीतच असेल तर त्याचे तीन प्रकार असतात एक म्हणजे पांढरा दुसरा काळा आणि तिसरा लाल आणि काळा असा मिक्स तर हे गुंजाचे झाड साधारणता कुठेही आढळतं तर या गुंजाच्या झाडापैकी पांढऱ्या रंगाच्या गुंजा तुम्हाला घ्यायच्या आहेत
आम्ही फोटोमध्ये दाखवलेले तर अशा या पांढऱ्या रंगांच्या गुंजा तुम्हाला या प्रयोगासाठी वापरायच्या तर काय करायचंय तर पुष्य नक्षत्राच्या रविवारच्या आदल्या दिवशी शनिवारी तुम्हाला हे झाड शोधून त्या झाडाची मूळ आणायचेत
आणि शनिवारच्या दिवशी त्या झाडाची मुळ आणून ती बारीक करायची आहेत आणि बारीक करून त्याच्यामध्ये तुम्हाला शुद्ध मध मिसळायचंय लक्षात घ्या जो बाजारामध्ये मिळतो वेगवेगळ्या कंपनीचा प्रॉडक्ट म्हणून जे मध उपलब्ध आहे
तो मग तुम्हाला वापरायचा नाहीये कारण तो रसायन युक्त असतो त्याच्यात केमिकल मिक्स केलेले असतात तुम्हाला जो मध यासाठी वापरायचा आहे
तो अत्यंत शुद्ध झाडावरून काढलेल्या मधमाश्याच्या पोळ्यातला मध वापरायचे आदिवासी भागांमध्ये किंवा घरगुती विक्री करणाऱ्या ठिकाणी तुम्हाला सहज मिळून जाईल तर गुंजाच्या झाडाच्या बारीक केलेला मुलांचा जो चूर्ण आहे ते लक्षात घ्या
पांढऱ्या गुंजाच्या झाडाच्या मुळांच चूर्ण बारीक करायचं तुम्हाला आणि त्यामध्ये हा मध मिक्स करायचाय आणि त्याचा एक मिश्रण एक लेप तयार करायचे काजळ केल्यासारखा तर होतो अत्यंत काळा ज्याप्रमाणे काजळ असत
तसच ते होतं तर हे काजळ तुम्हाला रविवारच्या दिवशी पुष्य नक्षत्राला लावायचे असं म्हणतात की अत्यंत चमत्कारिक परिणाम देणार हे काजळ बनत
हे काजळ आल्यानंतर तुम्हाला ताबडतोब जिथे तुम्हाला वाटतं की गुप्तधन तिथं तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळेल दिसेल की तिथे गुप्तधन आहे की नाही आणि त्याची रक्षा कोण करताय तर हा उपाय अवश्य करून बघा
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.