20 जुलै, अधिक महिन्यात मोठा गुरुवार, गुपचूप ठेवा इथे चिमुटभर हळद, 24 तासात जे मागाल ते मिळेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ,  अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास, संसर्प मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात. अधिक महिना श्रीविष्णूंना समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास म्हटले जाते. सन २०२३ मध्ये श्रावण महिना अधिक आला आहे.

त्यामुळे यंदाचा चातुर्मास पाच महिन्यांचा झाला असून, ८ श्रावणी सोमवार करण्याची संधी मिळणार आहे. हिंदू धर्मात तीन वर्षांतून एकदा येणारा अधिकमास हा यंदा १८ जुलैपासून सुरू झाला आहे. तर श्रावण महिना ऑगस्टपासून सुरू होणार आहे.4

पण यंदा श्रावण महिन्यात अधिकमास आला आहे. दर तीन वर्षांतून एकदा वर्षातील एक अतिरिक्त महिना असतो ज्याला अधिकामास म्हणतात. हा अधिक मास १६ ऑगस्टला संपणार आहे.

या वर्षी मंगळवार, १८ जुलैपासून अधिक मास सुरू झाला असून १६ ऑगस्ट रोजी संपेल. चांगली गोष्ट म्हणजे अधिकमास सुरू होण्याआधीच १५ जुलैला श्रावण शिवरात्री संपेल,

पण रक्षाबंधनाला बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. साधारणत: रक्षाबंधनाचा सण श्रावण शिवरात्रीच्या १५ दिवसांनीच साजरा केला जातो, मात्र अधिकमास सुरू झाल्यामुळे श्रावण शिवरात्री आणि रक्षाबंधन यात ४६ दिवसांचे अंतर राहील.

अधिक महिन्याला खरमास असेही म्हटले जाते. खरमास म्हणजे खराब महिना. दुसऱ्या अर्थाने सांगायचे झाले, तर ज्या महिन्यात शुभ कार्ये करणे वर्जित मानले गेले आहे, असा महिना म्हणजे खरमास.

सूर्य दर ३० दिवसांनी तो ३० अंशांची एक रास पुढे सरकतो. सूर्याच्या या राशीबदलाला ‘सूर्यसंक्रांत’ अथवा ‘सूर्य संक्रमण’ असे म्हणतात. मात्र, अधिक महिन्यात सूर्य रास बदलत नाही.

त्यामुळे सृष्टी मलिन झाल्यासारखी भासते, म्हणून याला मलमास असेही म्हणतात. अधिक महिन्यात सूर्य प्रतिकूल असल्याचे मानले गेले आहे.

यासाठी या कालावधीत हाती घेतलेली नवीन कामे पूर्णत्वास जाऊन यशप्राप्ती होईलच, असे नाही, अशी लोकमान्यता आहे. तसेच अनेक ठिकाणी अधिक महिना शुभ मानला जात नाही, असे म्हटले जाते.

सत्कार्यात शारीरिक, मानसिक, आर्थिक, गुंतवणूक करावी. या महिन्यात शक्य तेवढे धार्मिक विधी,पूजा पाठ करावेत. स्तोत्रपठणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून या महिन्यात अधिकाधिक स्तोत्रपठण करावे.

या महिन्यात श्रीमद भागवत गीतेतील पुरुषोत्तम महिन्याचे महामात्य, श्री रामकथेचे पठण, विष्णु सहस्रनाम स्तोत्राचे पठण आणि पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील चौदाव्या अध्यायाचे रोज अर्थासहित पठण करावे.

हिंदू शास्त्रातील हा प्रभावी तोडगा केल्यास, तर तुमच्या घरातून निगेटिव शक्ती वाईट शक्ती नष्ट होण्यासाठी आपल्या घरात काही ना काही दोष असतात, त्या पीड़ा असतात किंवा कोणी ना कोणी सतत आजारी असते

किया घरातील काम कधीच पूर्ण होत नाहीत आणि घरातल्या लोकांना यश मिळत नाही. याशिवाय, घरात पैसा टिकत नाही, घरात नेहमी कटकटी होत असतात. घरात नेहमी अशांती असते

किंवा घरातील वातावरण हे आनंदी नसते, जर तुम्हाला समाधान नसल्यास प्रत्येकामध्ये वादविवाद कटकटी सुरू असल्यास, तर या सगळ्या गोष्टींचे कारण आपल्या घरातील काही विशेष वाईट आणि नकारात्मक ऊर्जा असते.

आपल्या वास्तूमध्ये ती ऊर्जा असते तर याच्या वास्तू मधूनच आपल्याला निगेटिव्ह शक्ती वाईट शक्ती नष्ट करायची आहे, तर यासाठीच हा उपाय आहे. जो तुम्हाला फक्त बुधवारच्या दिवशीच करायचा आहे.

फक्त प्रत्येक बुधवारी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर तुम्हाला एक वस्तू लावायची आहे, तर ही वस्तू कोणती आहे. तरी ही वस्तू म्हणजेच तुम्हाला थोडे गोमूत्र घ्यायचे आहे.

एक छोटया वाटीमध्ये थोडे गोमूत्र घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडी हळद टाकायची. जी आपण पूजेमध्ये वापरत असतो.

तसेच त्यामध्ये थोडी हळद थोडी टाकायची आहे आणि त्याचा एक व्यवस्थित घोळ तयार करायचा आहे. त्याचे मिश्रण तयार करायचे गोमूत्र आणि हळद याच्या मिश्रणाच्या एक पट्टा तुम्हाला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर लावायचा आहे,

म्हणजे 2-3 बोटांनी तुम्ही तो पट्टा असा सरळ उंबरठ्यावर ओढायचा आहे किंवा लावायचा आहे. असे पूर्ण उंबरक्यावर गोमूत्र आणि हळदमध्ये एवढी शक्ती असते की, आपल्या घरातील सगळी वाईट शक्ती सगळी निगेटिव्ह एनर्जी दूर करतात

आणि कोणतीही वाईट गोष्ट कोणतीही निगेटिव्ह गोष्ट आपल्या घरात प्रवेश करत नाही. तर तुम्ही दर बुधवारी गोमूत्र आणि हळद मिश्रित हा पट्टा नक्की तुमच्या उंबरठयावर ओढा.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!