उद्या श्रावणी शनिवारी पिंपळाच्या पानांचा उपाय, आयुष्यातील सर्व दु:ख चुटकीसरशी नाहीशी होतील….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, शनिदेवाचा कोप कोणावरही होऊ नये, असं नेहमी म्ह्टलं जातं. सर्वाधिक जागृत कोणता देव असेल तर शनिदेव असतील. ज्या लोकांच्या कुंडलीत शनिदोषाचा वाईट प्रभाव पडतो आणि ते शनि महादशेने त्रस्त असतात.

त्यांच्या आयुष्यात अनेक संकटे येत असतात. मोठं-मोठं अपयश त्यांच्या वाट्याला येत असते. इतकेच काय आर्थिक उन्नतीवरही परिणाम होत असतो. जर तुम्हाला आपल्या कुंडलीमधून शनीदोष दूर करायचा असेल तर श्रावण महिन्यात तुम्हाला शनिदोषापासून मुक्ती मिळू शकते.

शनिदेवाला श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी शनिवारी मोहरीच्या तेलाने अभिषेक करावा. यानंतर काळे तीळ, उडीद डाळ आणि तेलाचे दान करावे. शनीच्या या उपायाने शनीच्या अर्धशतकांचा प्रभाव कमी होतो.

शनिवारी शनीची पूजा केल्यानंतर शिव चालीसा आणि शनि चालीसा या दोन्हींचे पठण करावे. या उपायाने शनिदेवाची वक्र दुष्टी टाळता येऊ शकते. श्रावण महिन्यात येणाऱ्या शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. या उपायाने शनिदोषापासून मुक्ती मिळते.

उद्या श्रावणी शनिवार. शनिवारी पीपळाची पूजा केल्याने शनिदेवाशी संबंधित त्रासांपासून मुक्ती मिळते. पुराणांमध्ये स्वतः शनिदेवाला सांगितले आहे की जो कोणी पीपळाची पूजा करेल, पिंपळाला स्पर्श करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.असे संदर्भ मिळतात.

शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. शनिदेवाला न्यायाची देवता मानतात. ज्या प्रमाणे माणूस काम करतो त्या प्रमाणे शनिदेव कर्मफळ देतो अशी मान्यता आहे. जर शनी एखाद्यावर प्रसन्न असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता येत नाही.

दुसरीकडे, शनि जर एखाद्यावर कोपला तर तो त्याचा शारीरिक, आर्थिक आणि मानसिक अशा तिन्ही प्रकारे छळ करतो. अशा व्यक्तीला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

परंतु अशा संकटाच्या वेळी जर एखाद्या व्यक्तीने पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर त्याच्या आयुष्यातील शनिशी संबंधित दुःख संपुष्टात येते.ब्रह्मपुराणाच्या 118 व्या अध्यायात एका संदर्भाद्वारे सांगण्यात आले आहे की,

स्वतः शनिदेवाने सांगितले होते की, जो कोणी शनिवारी पिंपळाची पूजा करेल, पिंपळाला स्पर्श करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. त्याला शनिशी संबंधित त्रासांना कधीही सामोरे जावे लागणार नाही.

अशा व्यक्तीच्या घरात लक्ष्मी वास करते आणि त्यांचे सर्व दुःख दूर होतात. येथे जाणून घ्या पिंपळाशी संबंधित काही उपाय नक्की करून पाहा जेणे करुन तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील.

प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या मुळास स्पर्श करून नमस्कार करावा आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून पिंपळाच्या झाडाची 5 किंवा 9 वेळा प्रदक्षिणा करावी. असे केल्याने शनिशी संबंधित सर्व त्रास दूर होतात.

कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे की पिंपळाच्या झाडामध्ये माझा वास आहे. शनिदेव भगवान श्रीकृष्णाला आपले प्रमुख देवता मानतात.

जर तुम्हाला तुमच्या कामात अडचणी येत असतील किंवा यश मिळत नसेल तर दुधात गूळ आणि पाणी मिसळून दर शनिवारी पिंपळात टाका. तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे काम रोज करू शकता.

शनिवारी पिंपळाचे पान उचलून घरी आणावे. त्यावर अत्तर लावा आणि हे पान पर्समध्ये ठेवा. दर महिन्याला पाने बदला. असे केल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

तुम्हाला कोणतीही विशेष इच्छा पूर्ण करायची असेल तर जुन्या पिंपळाच्या झाडा जवळ तुपाचा दिवा लावा आणि समोर उभे असताना हनुमान चालिसाचे पठण करा. यानंतर पिंपळाच्या पानावर तुमची इच्छा लिहा.

यामुळे घरात समृद्धी येते आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होते.शनिदेवाचा हा उपाय शनिवारी केल्याने भगवान शंकराचा आशीर्वादही मिळतो अले म्हटले जाते. भगवान शंकराच्या कृपेने शनिदेवाचा कोणताही दुष्प्रभाव होत नाही.

ज्या लोकांवर शनीची साडेसाती आणि धैय्याचा कोप असतो त्यांनी श्रावण शनिवारी हे उपाय करावेत. शनिवारी करवंदाच्या झाडाचे दर्शन घेऊन करून त्याच्या मुळास पाणी अर्पण करावे. असे केल्याने तुमच्या करिअरशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम लवकर पूर्ण होईल, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *