नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, ज्योतिशास्त्र नुसार यंदाची दिवाळी पाच राशींना प्रचंड धनलाभ करून देणारी ठरणार आहे कारण या दिवाळीत लक्ष्मीपूजनावर पाच राजीव सोबतच महालक्ष्मी सौभाग्य आणि आयुष्मान नावाचे तीन शुभयुग जुळून येतात.
अशा प्रकारे आठ शुभ योगांमध्ये दिवाळी साजरी केली जाईल याचा लाभ तुमच्याही राशीला होईल का?
तुमच्याही भाग्यात लक्ष्मी कृपा आहे का शिवाय दिवाळीच्या दिवशी कोणत्या राशींना लॉटरी लागणार आहे कोणता रंग तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे आणि कोणत्या उपायाने तुमच्यावरही वर्षभर अशी धनवृत्ती होईल चला जाणून घेऊयात.
12 नोव्हेंबरला दिवाळी आहे या दिवशी दुपारी अडीचच्या सुमारास अमावस्या सुरू होईल सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या वेळी पाच राजयोग असतील.
यासोबतच आयुष्यमान सौभाग्य आणि महालक्ष्मी योगही तयार होतील ज्योतिष यांच्या मन्यानुसार दिवाळीच्या दिवशी असा शुभेयोग गेल्या सातशे वर्षात आला नव्हता अशा शुभ योगामुळे हा सण सर्वांनाच सुख-समृद्धी देणारे दिवाळीनंतर नवीन वर्षाची सुरुवात कार्तिक शुक्ल प्रतिपदेपासून होते.
पुष्य नक्षत्र आणि धनत्रयोदशीपासून नवीन वह्या आणि हिशेब घेऊन व्यवसाय सुरू करण्याची परंपरा व्यावसायिकांमध्ये आहे.
अशा व्यक्तींना दिवाळीत तयार होणारी ग्रह स्थिती त्यांच्या प्रगतीचे शुभ संकेत देत असल्याचेही सांगितलं जात आहे मग ते पाच राजू कोणते तर गजके श्री हर्ष उभयचरी काहल आणि दुर्धरा असे पाच राजयोग तयार होत आहेत.
जे शुक्र भूत चंद्र आणि गुरूच्या स्थितीमुळे जुळून येतात ज्योतिष शास्त्रात गजके श्री योग मान आणि लाभ देणारा मानला जातो.
हर्षी योगामुळे धनलाभ संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढते कहानी यश प्राप्त करून देतो त्याचबरोबर उभयचर युगामुळे आर्थिक समृद्धी वाढते दुरधारा योगामुळे शांती आणि शुभता वाढते.
मिथुन राशि या राशीच्या नोकरदारांना प्रगतीच्या संधी मिळतेत मालमत्तेशी संबंधित प्रलंबित कामे पूर्ण होतील शिवाय मिथुन राशीच्या लोकांची जंगम मलमत्ता खरेदीची शक्यता आहे.
धनत्रयोदशीपासून छोटी दिवाळीपर्यंतच्या सणांचा हा आठवडा आरोग्यदायी आनंददायक आणि संपत्ती घेऊन येणारा असू शकतो मोठ्या राजकीय व्यक्तिमत्त्वाची भेट तुम्हाला होऊ शकते मिथुन राशीसाठी उपाय म्हणजे आईच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा सर्व कामे मार्गी लागतील.
त्यानंतर आहे कन्याराशी कलात्मक योग हा कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे त्यामुळे कन्याराशी स्वतःसाठी वेळ काढते.
तुमच्यातील कलागुणांना वाव मिळेल शिवाय नोकरी व्यवसायात महत्त्वाची निर्णय घेताना कन्या राशींच्या लोकांना तज्ञ मंडळींचा सल्ला घेणं लाभदायक ठरेल या काळात कन्या राशींचा आत्मविश्वास हे दुप्पट या वाढणार आहे.
वृश्चिक राशीला पैसा मिळण्याची दाट शक्यता आहे वृश्चिक राशींच्या लोकांना शेअर मार्केटची संबंधित मोठा फायदा होऊ शकतो.
नोकरी व्यवसायात लाभदायक योजनांवर काम केले जाईल आणि त्यात तुम्हाला यश प्राप्त होईल.
हा आठवडा वृश्चिक राशीसाठी आनंददायी आणि समृद्धीचा असेल शिवाय येणार पुढील वर्ष सुद्धा आनंददायी असेल मात्र विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल तरच त्याचे अनन्यला प्राप्त होते.
मकर राशींच्या लोकांना कलात्मक राजयोग वरदान ठरणार आहे शनी आणि गुरुदेवाचा उत्तम पाठबळ असल्याने धनलाभ होणार आहे प्रत्येक कामात यश प्राप्त होणार शिवाय कामाच्या ठिकाणी महत्त्वाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात येईल.
नोकरी व्यवसायात मिळालेल्या नव्या जबाबदारांना तुम्ही संपूर्ण न्याय द्या विद्यार्थ्यांसाठीही हा राजयोग यश आणि प्रगती घेऊन येणार आहे उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचे असेल तर ही संधी विद्यार्थ्यांनी अजिबात सोडू नये.
तर आधी सांगितले प्रमाणे यंदाची दिवाळी पाच राशींना प्रचंड धनलाभ करून देणारे ठरणार आहे आणि या व्यक्तींना लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
या दिवाळीत लक्ष्मीपूजनावर पाच राज योगाचा सोबतच महालक्ष्मी सौभाग्य आणि आयुष्मान नावाचे हे तिन्ही योग जुळून येतात आणि अशा प्रकारे आठ शुभ योगांमध्ये ही दिवाळी अत्यंत आनंददायी आणि समृद्धीची असेल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.