नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, महिन्याचा कार्ड काही राशींसाठी धनलाभाचा ठरणार आहे तर काही राशींसाठी त्रासदायक असेल कारण दिवाळीपूर्वी झालेल्या राहूच्या राशी परिवर्तनाला काही राशींवर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे आणि दिवाळी अगदी धडाकेत साजरी होऊ शकेल तरी काही राशींना समस्यांचा सामानही करावा लागू शकतो तुमची रास कोणती तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव चला जाणून घेऊयात.
एकच राशीत राहू सुमारे 18 महिने विराजमान असतो त्यामुळे राहूच प्रभाव त्या राशीसह अन्य सर्व राशींवर या काळात पडत असतो राहू ग्रहासह केतू ग्रहांनी तुळ राशीतून कन्या राशीत प्रवेश केल्या राहू आणि केतू कायम भक्तीचलन मार्गक्रमण करून राशी परिवर्तन करत असतात.
तर हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून समसब तक स्थानी असतात राहू ग्रहाच्या मीन प्रवेशानं गुरु आणि राहू चा गुरु चांडाळ योग समाप्त झालाय दिवाळीपूर्वी राहूच झालेले हे राशी परिवर्तन अनेक राशींना लाभदायक मानले गेले तर काही राशींना आगामी काळ काहीसा संदेश ठरू शकेल.
काही राशींवर लक्ष्मी देवीची कृपा होऊन दिवाळी अगदी धडाकेत साजरी केली जाईल तर काही राशींना समस्यांना सामोरे जावं लागू शकेल त्यात पहिली राशी आहे मेष राशी राहू चा मीन प्रवेश मेष राशीसाठी अत्यंत शुभफल देणारा मानला जातो सर्व प्रलंबित कामे यामुळे पूर्ण होतील.
करियर आणि व्यवसायात काही उत्कृष्ट ऑफर मिळू शकतील आरोग्य ही सुधारेल आणि आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल सुखाच्या साधनांमध्ये वाढ होईल वाहन खरेदी करण्याची शक्यताही आहे कार्यालयात पद आणि प्रतिष्ठा वाढेल राहूच्या मीन राशीतील गोचनाने मेष राशींच्या लोकांना आर्थिक बाबतीतही फायदा होईल.
त्यानंतर वृषभ रास वृषभ राशींचे जीवनात राहुलचा मीन प्रवेश जीवनात सकारात्मकता आणू शकेल कामात आत्तापर्यंत आलेले अडथळेही दूर होऊ शकतील अचानक पैसे मिळू शकतील वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत लाभही होईल करिअरमध्ये काही सुवर्णसंधी मिळू शकतील .
यावेळी एखाद्याला दिलेलं कर्जही परत मिळू शकेल मिथुन राशि मिथुन राशींना राहू चा मीन प्रवेश विशेष लाभदायक ठरू शकेल पद आणि प्रतिष्ठा वाढेल ऑफिसमध्ये काम करण्यासाठी चांगले वातावरण मिळे.
ल करिअरच्या संदर्भात इतर एखाद्या संस्थेकडून इच्छित ऑफरही मिळू शकेल ऑफिसमध्ये काही महत्त्वाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर चोपवली जाऊ शकते त्यात स्वतःला सिद्ध करण्यात यशस्वी हिवर कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
याचबरोबर मिथुन राशींच्या जीवनातील राहूच्या मीन प्रवेशामुळे स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल त्यानंतर कर्क राशिंसाठी राहुलचा मीन प्रवेश शुभ फलदायी ठरणार आहे यावेळी कर्क राशींच्या लोकांचा आत्मविश्वास ही वाढेल करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळू शकते.
धैर्य आणि शौर्य ही या काळात वाढू शकेल मेहनतीचे फळ व्यवसायात यशाच्या रूपाने प्राप्त होईल या काळात अडकलेले पैसेही मिळू शकते सोबतच कार्यालयातील प्रत्येक बाबतीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
त्यानंतर सिंह राशी सिंह राशीसाठी मात्र राहुलचा मीन प्रवेश येणाऱ्या काळात काहीच संमिश्र ठरू शकेल करिअरमध्ये काही चढउतारांना सामोरे जावे लागू शकेल नशिबावर विसंबून राहू नये आणि प्रयत्न करत राहावं वडिलांच्या सोबत नातेसंबंधावर काही परिणामही दिसून येईल.
येणाऱ्या अठरा महिन्याच्या काळात आरोग्यावर काहीसा परिणामही होऊ शकतो त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी या काळात आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी वाहन चालवताना.
सुद्धा सिंह राशीच्या व्यक्तींनी काळजी घ्यावी असं सल्ला सुद्धा ज्योतिषदेत आहेत यानंतर आहे कन्या राशि कन्या राशीसाठी राहू चा मीन प्रवेश जीवनात यशकार्य ठरू शकतो अचानक धनलाभ होऊ शकतो करियरशी संबंधित बाबींमध्ये अनपेक्षित फायदा अपेक्षित होईल उत्पन्न वाढेल एकापेक्षा जास्त स्त्रोत्रांकडून पैसे मिळतील कन्या राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला परतावा मिळेल.
सोबतच पुढील येणाऱ्या 18 महिन्याच्या काळात कन्या राशीच्या लोकांची धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल त्यानंतर तूळ राशीच्या व्यक्तींना राऊच्या मी प्रवेशाने जीवनात बरीच चढ उतार येऊ शकतात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करणे ही आवश्यक आहे आपण सर्व काही काळजीपूर्वकर्ण आवश्यक आहे.
त्यासाठी प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्याचा सल्ला ज्योतिषी देतात याबरोबरच आरोग्याबाबत गंभीर समस्या युद्ध होऊ शकतात कुटुंबातील संबंध एखाद्या समस्येमुळे बिघडूही शकतात कोणत्याही प्रकारचे वाद-विवाद आणि भांडण या काळात नक्की टाळावे कामावर लक्ष केंद्रित करावं प्रयत्न मात्र सोडू नये.
वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी राहू चा मी प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल आरोग्याकडे जास्तीत जास्त या काळात लक्ष देण्याची गरज आहे कोणत्याही नवीन प्रकल्पावर किंवा कोणत्याही करारावर काम न करण्याचा सल्ला दिला जातोय आर्थिक बाबतीत नुकसान ही होऊ शकते शिवाय व्यवसायात भागीदारीशी भांडण होऊ शकतात कोणत्याही मुद्द्यावर मोकळेपणाने बोललं तर बरं होईल.
यासाठी वृश्चिक राशींनी नक्की काळजी घ्यावी धनु राशि धनु राशींच्या लोकांना राहू चा मेन प्रवेश काहीसा समस्याकारक ठरू शकेल करिअरमध्ये काही प्रकारच्या तणावाचा सामना धनु राशींच्या व्यक्तींना करावा लागू शकतो धनु राशींच्या व्यक्तींसाठी प्रेम संबंधाच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे.
जीवनात यामुळे शुभ प्रभात विद्यार्थ्यांना एकाग्रता राखण्यात त्रास होऊ शकेल कुटुंबात काही तणावही असू शकतात परस्पर संबंधावर याचा परिणाम येऊ शकतो मकर राशि मकर राशीच्या लोकांना राहू चा मीन प्रवेश काहीसा समाविष्ट ठरू शकेल अनेक व्यक्ती द्विधा मनस्थितीत निर्माण होऊ शकेल.
करियरमध्ये चढ-उतारांना सामोरे जावं लागू शकतात शिवाय या काळात आरोग्याशी संबंधित काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येतोय कोणत्याही बाबतीत अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेऊनच मग कामाला लागावं प्रत्येक कामात सावधगिरी पाडगावे मात्र व्यवसायातील जोखीम पत्करून पुढे गेल्या त्याचा फायदा नक्कीच होईल.
आणि याचमुळे आर्थिक स्थिती ही सुधारेल कुंभ राशी कुंभ राशीसाठी राहू चा मीन प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल आयुष्यात अनेक चढ-उतार येऊ शकतात येणाऱ्या 18 महिन्याच्या कालावधीत खूप व्यस्तही राहू शकतात धावपळही करावी लागणार आहे याचबरोबर कुंभ राशींसाठी ऑफिसमधील कोणीतरी विरोधात कटहेर असू शकतात.
कामाच्या ठिकाणी समस्या वाढू शकतात आर्थिक बाबींमध्ये सक्रिय असाल पैसे कमवण्याची इच्छा वाढेल काही समस्या आणि संघर्ष ही वाढू शकतात यानंतर आहे.
मीन राशि मीन राशीच्या लोकांसाठी राहू चा मीन प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल राहू आणि केतूमुळे आयुष्यात अनेक समस्याही वाढू शकतात कौटुंबिक सदस्यांसोबत चे संबंध प्रभावित होऊ शकतात बोलण्याने त्यांना त्रास होऊ शकतो आर्थिक बाबतीतही पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकेल काही अनावश्यक खर्चामुळे इतर महत्त्वाची काम प्रभावित होऊ शकतात व्यावसायिकांचं अडकलेल्या पैशामुळे मनोधैर्य खचू शकत.
येणाऱ्या 18 महिन्याच्या काळात आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला देण्यात येतोय तर अशा प्रकारे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या राशी बदलल्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार छाया आणि क्रूर ग्रह मानल्या गेलेल्या राहू ग्रहांनी वकरी चलनांना मेष राशीतून मीन राशीत प्रवेश केलाय आणि हे कोचर अनेक अर्थाने महत्त्व समजलं गेलंय त्यामुळे याचा परिणाम मीच ते मी सर्व राशींवर प्रभाव टाकणार असणार असल्याचं ज्योतिषी सांगतात.
म्हणून येणाऱ्या आठव्या महिन्याचा प्रभाव पाच राशींना लाभ देणारा ठरेल तर सात राशींना ताप देणार आहे असू शकतो तर मित्रांनो पाच राशी ज्यांना लाभस लाभ होणार आहे किंवा सात राशी ज्यांना समिश्र काळ असणार आहे यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का तुमची रास कोणती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.