नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्रुती हो व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्मतारखेवरून पाहिला जातो मात्र व्यक्तीचा जन्म महिनाही स्वभावासाठी तसंच त्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी महत्त्वाचा असतो.
त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या सर्व बारा महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांच्या जन्म महिन्यानुसार कसा असतो हे ज्योतिष शास्त्रानुसार जाणून घेऊया.
जानेवारी महिना, या महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गंभीर असतात. यांना शिकायला आणि शिकवायला आवडते.
इतरांच्या कमतरते कडे जास्त लक्ष देतात. ही लोक खूप कष्टाळू असतात आणि खूप संवेदनशील असतात. इतरांना खुश कसे ठेवायचे हे त्यांना चांगले माहीत असते.
फेब्रुवारी महिना, यांना नेहमी वास्तवात जगायला आवडते ही माणसे फार्म विमान आणि चतुर असतात. आपले जे गाठण्यासाठी ते खूप मेहनत करतात यांची व्यक्तिमत्व मात्र बदलत राहते.
हे नाते अगदी प्रामाणिकपणे निभावतात यांचा परिवार तसेच मित्रपरिवार फार मोठा असतो. यांना मित्रांसोबत फिरायला खूप आवडते लहान छान गोष्टींवर यांना लवकर राग येतो.
मार्च महिना, या महिन्यात जन्मलेली माणसे आकर्षक व्यक्तिमत्त्वाची असतात. यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही हे यात अतिशय शांतीप्रिय असतात.
माणसे संवेदनशील आणि सेवाभावी असतात. यांच्यातील विश्वासू गुणांमुळे यांना मित्र जास्त असतात यांना घराची सजावट करण्याची आवड असते.
एप्रिल महिना, या महिन्यात जन्मलेली व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारी असते. यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्ती इतरांची मदत करण्यास नेहमी तत्पर असतात.
यांना धाडसी कामे करायला आवडतात यांची स्मरणशक्ती चांगली असते. कधी कधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र यांच्यावर येते परंतु हे मनाने खूप खंबीर असतात.
में महिना, त्यांचा जन्म मी महिन्यात झालेला आहे ती माणसे थोडे स्वभावाची असतात यांचे विचार स्थिर असून इतरांना स्थळ प्रभावित करतात. ही माणसे पाच कष्टाळू असतात प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करतात त्यांना राग लवकर येतो.
जून महिना, ज्या लोकांचा जन्म घेऊन मध्ये झाला त्यांना चांगली दूरदृष्टी असते सतत नवीन गोष्टी यांच्या डोक्यात सुरू असतात कामासंबंधी जास्त विचार करीत असतात.
पतील संवेदनशील असतात तसेच सतत बोलत राहणारी असतात. ही माणसे इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण झाले नाही तर राग आणि चिडचिड करतात.
जुलै महिना, या महिन्यात ज्यांचा जन्म झाला त्यांना समजून घेणे थोडे अवघड जाते. या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या परंतु तणावात असताना उत्तेजित होणारे असतात. माणसे खूप प्रामाणिक आणि भावुक असतात इतरांची चिंता करतात लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतात व सहजपणे कोणालाही माफ करीत नाही.
ऑगस्ट महिना, या महिन्यात जन्मलेली माणसे गमतीशीर आणि हसतमुख स्वभावाचे असतात. यांचा स्वभाव म्हणून घेणारा असतो सर्वांची काळजी करतात. प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव असतो यांना धाडसी कामे करायला आवडतात. ही माणसे उत्तम नेतृत्व करणारी असतात तर कधीकधी फार अहंकारी होतात.
सप्टेंबर महिना, ज्या लोकांचा जन्म सप्टेंबर मध्ये झालेला आहे ते परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात. इतरांच्या चुका काढण्यात ते माहीत असतात यांचे स्मरणशक्ती चांगली असते. ती माणसे फार भीमान असतात तसेच विश्वासू आणि प्रामाणिक असतात.
ऑक्टोबर महिना, या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला खूप आवडते. त्यांना नवीन मित्र करायला आवडते यांना प्रवास करायला आवडतो.
यांना कला आणि साहित्याची खूप आवड असते ही माणसे सर्वांशी प्रेमाने वागतात स्वप्नांच्या दुनियेत रमायला यांना खूप आवडते.
नोव्हेंबर महिना, या महिन्यात जन्म घेणारी माणसे वेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात बुद्धिमत्ता उत्तम आणि कल्पक असते. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते. या महिन्यातील व्यक्ती कधीही हार मानत नाहीत मात्र मानवी अवस्था.
डिसेंबर महिना, डिसेंबर मध्ये जन्मलेली व्यक्ती खूप प्रामाणिक आणि मनमे अवस्थेत. यांना खेळायला आणि गप्पा मारायला आवडते हे फार महत्त्वाकांक्षी असतात. यांचा स्वभाव गमतीशीर असल्यामुळे त्यांचे प्रत्येकाशी पटते. ही माणसे नेहमी स्वतंत्र राहणे पसंत करतात.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.