रात्री झोपताना जेवढ्या जास्त इथ टिकल्या ठेवाल तेवढा जास्त पैसा तुम्हाला मिळेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  रात्री झोपताना जेवढ्या जास्त इथ टिकल्या ठेवाल तेवढा जास्त पैसा तुम्हाला मिळेल..

हिंदू धर्मात हा महिना विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, महिना आम्हाला सदैव आहे. 

त्यामुळे जो मनुष्य या महिन्यांमध्ये उठून स्नान करून माझे नामस्मरण करेल, त्या व्यक्तीवर मी संतुष्ट होऊन स्वतःला सुद्धा समर्पित करतो.

त्यामुळे या महिन्यांमध्ये श्रीविष्णूची विशेष पूजा आराधना केली जाते आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. 

महिन्यामध्ये आपल्याला शक्य असेल, तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात श्रीविष्णूची पूजा उपासना करावी.

विष्णूंच्या नावाचा जप करावा. या महिन्यांमध्ये श्रीविष्णूच्या आवडते वस्तू जसे की तुळशीपत्र आवळा या वस्तू श्री विष्णूंना अर्पण केल्यास, यामुळे विष्णूची अखंड कृपा आपल्यावर राहते आणि ज्या ठिकाणी श्री विष्णू असतात.

त्या ठिकाणी माता लक्ष्मी सदैव वास करते. हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतात आणि यासोबतच जर विवाहित महिला लक्ष्मीची ओटी भरली तर नक्की माता लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न होईल.

त्यांच्यासोबत जे कायम राहील. त्यांना सौभाग्याची वरदान मिळेल. त्यांच्या घरामध्ये सुख-समृद्धी राहील आणि कोणत्याही गोष्टीची त्यांच्या घरात आणि त्या सगळ्या व्यक्तींना कमी राहणार नाही.

तर फक्त विवाहित महिलांनी माता लक्ष्मीची ओटी भरायची आहे. त्यामुळे या या महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारी तुम्ही ओटी भरू शकतात. त्यासाठी तुम्हाला साडी पाहिजे. एक नारळसोबत असो, तसेच जसं बांगड्या आणि कुंकवाची डबी किंवा टिकल्यांचे पाकिटं अशा वस्तू असतील.

त्याही तुम्ही ओटीमध्ये देऊ शकतात. तर लक्ष्मी ओटी भरण्यासाठी तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची मूर्ती असेल, तर तुम्ही गुरूवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्ही लक्ष्मी मातेसमोर साडी ठेवावी आणि त्यावर नारळ ठेवावा आणि त्यावरच्या सौभाग्याचा वस्तू ठेवाव्यात.

त्यासोबतच तुम्ही 5 किंवा 7 मुठ त्यामध्ये तांदूळ टाकावेत आणि या पद्धतीने ओटी भरावी. 

मग गुरुवारच्या दिवसभर ती ओटी राहू द्यावी. देवीसमोर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी सामान आहेत ते सगळे तिथून उचलून घ्यावे

आणि ओटीतील साडी तुम्ही ठेवली आहे, ती साडी ज्या महिलेने ओटी भरली आहे, विवाहित महिलेने ती साडी त्या महिलेने स्वतः वापरावी लक्ष्मीचा आशीर्वाद समजून. तसेच तो नारळ सोडून प्रसाद म्हणून घरच्या लोकांनी खावा

आणि तांदूळ असतील ते गाईला खाऊ घालावेत आणि ज्या वस्तू असतात स्वतःच्या ठेवल्या असतील तर त्या सुद्धा महिलेने वापरायला घ्याव्यात.

त्यामुळे आठवणीने या महिन्यातील लक्ष्मीची ओटी भरायला तुम्ही विसरू नका. त्यांना महिना लक्ष्मीचा महिना मानला जातो. तसेच उपवास करत असाल तुम्ही त्या लक्ष्मीची मूर्ती सुद्धा ओटी भरावी.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!