नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, बुधवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपून शुचिर्भूत तन व मनाने यांनी आपल्या घरातील देव्हारा मधील किंवा एखाद्या गणेश मंदिरांमध्ये जाऊन बाप्पांना इष्ट देवता मानून त्यांचे विधी वैदिक पद्धतीने पूजन करावे.
त्यांना लाल रंगाची फुले दुर्वा जानवे तसे शक्य असल्यास तूप मोदक दाखवा लाडूचा नैवेद्य दाखवावा. यानंतर गणपतीबाप्पांना मनोभावे हात जोडून नमस्कार करावा व प्रार्थना करावी की हे गणराया मला आपल्याला इष्टदैवत मानायचे आहे.
आपण माझी इष्टदेवता आहात, यानंतर गणपती बाप्पांच्या कोणत्याही मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि किंवा या मंत्राचा 108 वेळा जप करावा. हा मंत्र आहे ओम गं गणपतये नमः ओम गं गणपतये नमः ओम गं गणपतये नमः ओम गं गणपतये नमः ओम गं गणपतये नमः ,
मंत्र जाप करून झाल्यानंतर गणपती बाप्पाची आरती ओवाळा. आरती करून झाल्यानंतर गणपती बाप्पांकडे प्रार्थना करावी की हे विघ्नहर्ता आम्ही आपल्या आश्रयाला आलो आहोत. आमच्या मधल्या सर्व उणीव आपण दूर कराव्यात.
वाईट नजर दोषांपासून सर्व प्रकारच्या शक्ती पासून दूर ठेवून जर एखाद्या व्यक्तीला कोणाची वाईट नजर बाजार झाली असेल तर गणपती बाप्पांचा हा आशीर्वाद उपाय आयुष्यभराच रक्षण करते.
हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्यापूर्वी गणेशाचे आवाहन केले जाते. गणेशाची पूजा केली जाते. श्रीगणेशाची प्रथम पूजा करण्याची प्रथा आहे. बुधवार हा गणपतीला समर्पित आहे. बुद्धी देणारी ही देवता भक्तांचे सर्व दुःख हरण करते, म्हणून त्याला विघ्नहर्ता असेही म्हणतात.
हिरवा रंग गणपतीला अतिशय प्रिय आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह त्रास देत असेल तर बुधवारी हिरव्या मुगाचे काही ज्योतिषीय उपाय आहेत, ज्याचा अवलंब करून आपल्याला फायदा होऊ शकतो.
गणेशाला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. बुधवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून तयार व्हा. गणेश मंदिरात जाऊन त्याच्या चरणी 11 किंवा 21 गाठी दुर्वा अर्पण करा. या उपायाने तुम्हाला गणेशाकडून वरदान मिळेल आणि लवकरच तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील.
हिरवा रंग गणपतीला खूप प्रिय आहे, त्यामुळे बुधवारी हिरवे कपडे परिधान केल्यास श्रीगणेशाची विशेष कृपा तुमच्यावर राहील.बुधवारी हिरवे मूग किंवा डाळ तांदळात मिसळून दान केल्याने बुध ग्रहाची विशेष कृपा होते.
या दिवशी आपण मूग डाळ बनवून कुटुंबासोबत खाऊ शकता. बुधवारी मोड आलेले हिरवे मूग पक्ष्यांना अर्पण केल्यास श्रीगणेश आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहते.जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रहाचा त्रास असेल तर त्या व्यक्तीने बुधवारी हिरवे मूग दान करावेत.
कोणत्याही गरीब, गरजू किंवा मंदिरात हिरवे मूग दान केल्याने बुध ग्रहाचा दोष समाप्त होतो.जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल तर ज्योतिष शास्त्रानुसार पितृ पक्षापासून त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
यासाठी घरामध्ये गणेशाची स्थापना करून त्यांची नित्य पूजा करावी. यामुळे कुंडलीत असलेल्या बुध ग्रहाचा दोष शांत होतो. बुधवार च्याच दिवशी तुम्ही थोडेसे मूग बाप्पांच्या चरणी वाहा. तुमचं जीवन समृध्द होईल.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.