12 नोहेंबर 2023 लक्ष्मी पूजन रात्री 12 वाजता जुन्या झाडू चा उपाय…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो श्री स्वामी समर्थ लक्ष्मीपूजन च्या रात्री बारा वाजता जुन्या झाडूचा करा हा एक उपाय घरातील सर्व गरिबी लगेचच दूर होईल.

आणि घरामध्ये नवीन पैसा अडका आनंदाच्या बातम्या सर्व काही मिळायला सुरुवात होईल.

हे सर्व बारा वाजता केलं की पाच मिनिटांनी लगेच तुम्हाला चांगल्या बातम्या कळायला सुरुवात होईल एवढा प्रचंड फायदा या उपायाचा आहे. 

मित्रांनो आपण पाहिलं की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये नवीन झाडू आणून लक्ष्मीपूजनाच्या शेजारी आपल्याला झाडूचं देखील पूजन करायचा आहे. केरसुनीचे देखील पूजन करायचा आहे.

मित्रांनो केरसुणी म्हणजे लहान झाड असतो जे जुन्या पारंपारिक आपल्या झाडण्याच्या पद्धतीमध्ये येतो आणि आता नवीन पद्धत आली आहे.

लांब झाडू वापरण्याची पण मित्रांनो पहिल्यापासून केरसुणीलाच खूप महत्त्व आणि मानवत मित्रांनो अशी केरसुणी किंवा आपण झाडू समजा झाडू आणून आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुजायचा आहे.

पण हे सर्व आपण करतो पोचतो आणि त्या दिवसापासून आपल्याला तो नवीन झाडू वापरायला काढायचा.

पण घरातील जुन्या झाडू चा उपाय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला करायचा आहे तो उपाय कसा करायचा चला तर पाहूया.

तर मित्रांनो आपल्याला रात्री बारा वाजता आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वारापासून तुमच्या घराचे मागच्या बाजूचा प्रवेशद्वार आहे.

आता काहीजण सिटी मध्ये राहत असतील तर ना दोन दरवाजे नाहीत तर त्यांच्यासाठी आणि ज्यांच्या घराला दोन दरवाज आहे.

त्यांच्यासाठी दोन्ही जणांसाठी मी सांगतो पहिल्यांदा आपल्याला मुख्य प्रवेशद्वारात झाडू टेकवायचा आहे.

आणि तिथून झाड झाडत झाड झाडत जायचं आहे पण हा झाडून येत असताना आपल्याला एकदाही उचलायचा नाही अगदी शेवटच्या दरवाजापर्यंत मागच्या बाजूला पर्यंत न्यायचा आहे.

आणि असा बाहेर जाण्याचा आणि नंतर दोन-तीन वेळेस झाडू आपल्याला आपल्या घराच्या उंबऱ्यावर आदळायचा आहे.

आणि त्यातील थोडासा भाग केरसुणीचा किंवा झाडूचा काढून त्यातील एक पणती काढून बाहेर फेकून द्यायचे आहे आणि त्यावेळेस आपल्याला हा शब्द बोलायचा आहे.

तो म्हणजे अ लक्ष्मी निसारण किंवा माझ्या घरातील गरीबी दरिद्रता निघून जाऊ दे माझ्या घरात सुख-समृद्धी येऊ दे असं म्हणून आपल्याला त्यातील एक भाग तोडून फेकून द्यायचा आहे.

आणि राहिलेला झाडू आपल्याला शनिवारच्या दिवशी विसर्जित करायचा आहे फेकून द्यायचा आहे पण मित्रांनो हे ज्याच्या घराला दोन दरवाजा आहेत.

त्यांच्यासाठी झाला पण आता आपण पाहूया ज्यांच्या घराला एकच दरवाजा आहे मागच्या बाजूला कुठेही दरवाजे नाही.

तर त्यांनी काय करायचं मुख्य प्रवेशद्वारापासून झाडू घासत न्यायचा सर्व घरातून फिरवून आणून परत मुख्य प्रवेशद्वारात आणायचा आणि दोन-तीन वेळा आदळाचा लक्ष्मी निरासरण असं म्हणून आपल्या घरातील गरीबी दरिद्रता दूर जाऊ दे.

असे सर्व काही म्हणून आपल्याला त्यातील थोडासा भाग काढून फेकून द्यायचा आहे आणि त्या दिवशी किंवा त्याच्या ज्यावेळेस आपण हा जुना झाडून उपाय केलाय त्यानंतर या झाडूने आपल्या घरात कधीही झाडू नका.

शनिवारच्या दिवशी लगेचच आपल्याला हा फेकून द्यायचा आहे तोपर्यंत तुम्ही हा झाडू घरात ठेवा त्यांनी कोणत्याही प्रकारे आपल्या घराचं स्वच्छता करू नका.

नवीन झाडू नये लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला त्यांनी आपलं घर जाडायचा आहे तर मित्रांनो अतिशय साधा आणि सोपा उपाय तुम्ही नक्की करून पहा. 

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!