नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या सुरुवात करूया.
शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे अशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये आणि दिवाळीच्या तयारीमध्ये रममान असाल खूप जण वाट बघत आहेत की ताई यावर्षीची कुबेर धन पोटली दाखवा आणि त्याचाच घेऊन मी आज आलेली आहे कुबेर धन पोटली.
ही माझी गेल्या वर्षीची पोटली आहे त्यातलं सामान मी आता सगळं काढलं आहे तुम्हाला रीतसर सगळी माहिती देणार आहे की काय करायचं आहे पोटली हीच उन्हात ठेवा आणि हीच तुम्ही वापरू शकता डबल खर्च करू नका तुम्ही जर लाल कापडात ठेवला असेल तर तेच कापड धुवून उन्हात वाळवा आणि तेच तुम्ही वापरू शकता.
पण हे आणलेले जास्त कम्फर्टेबल पडतं बघा आता माझ्या साहित्यामध्ये जराही किडा काहीही नाहीये अजिबात त्याला काही झालेलं नाहीये हे आपलं गेल्या वर्षीच सामान आहे या वर्षी थोडा बदल करणार आहे त्या पोटलीमध्ये आणि ते काय काय आहे ते आपण लगेच सांगूया सगळ्यात आधी तुमचा प्रश्न गेल्या वर्षीच्या पोटलीचं काय करायचं.
तर त्यातल्या जाया कवड्या वगैरे आहेत त्या पण पुन्हा गंगाजलने धुऊन किंवा पाण्याने धुऊन याला एक दोन तास होऊन द्यायचं आणि वापरू शकतो गोमती चक्र सुद्धा आपण परत वापरू शकतो यातली जी चावी आहे ती सुद्धा धुवून परत वापरू शकतो.
आपल्याला थोडासाच बदल करायचा आहे एकूण याच्यामध्ये तर आता काय करायचं सांगते तुम्हाला काय काय साहित्य लागेल सांगतेत तुम्हाला सगळ्यात आधी मूठभर पिवळे केलेले तांदूळ या ठिकाणी लागणार आहेत पिवळे केलेले तांदूळ मूठभर पिवळे केलेले.
तांदूळ एक मूठ तांदूळ घ्या फार नाही त्याचप्रमाणे एका ताटात सगळं साहित्य काढा पाच पिवळ्या रंगाच्या कवड्या घ्या पाच पिवळ्या रंगाच्या कवडा घ्या पिवळ्या नाही मिळाल्या तर पांढऱ्या कवळ्यांनाच पिवळ्या करा आणि त्या घ्या पाच तुम्हाला गोमती चक्र कवडी याला म्हणतात नवीन कुणी असेल तर सांगते ही कवडी हे आहे.
गोमती चक्र गोमती चक्र पाच कवड्या पाच त्याचप्रमाणे एक दालचिनीचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे पाच या ठिकाणी लवंगा तुम्हाला घ्यायचे आहेत चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे किंवा एक चमचाभर घेतली तरी चालेल पिवळी मोहरी तुम्हाला आठवणीने घ्यायची आहे.
त्याचप्रमाणे पाच हिरव्या इलायची तुम्हाला घ्यायचे आहेत इलायची वेलची ज्याला आपण म्हणतो त्या पाच इलायची घ्यायचे आहेत एक सुपारी घ्यायची आहे आणि एक रुपयाचं एक नाणं घ्यायचा आहे काय काय घ्यायचं आहे पुन्हा सांगते पाच कवड्या पाच गोमती चक्र मूठभर तांदूळ एक पितळेचीच चावी बाकी कुठलीही नाही.
पाच लवंगा पाच काळे मिरे पाच इलायची एक सुपारी आणि एक एक रुपयाची 11 नाणी किंवा चांदीचे लक्ष्मीच नाव इतकं साहित्य तुम्हाला लागणार आहे आता हे सगळं साहित्य तुम्ही आधीच जमा करून ठेवा ही जी मागची पोटली आहे त्यातलं हे साहित्य तुम्ही पुन्हा वापरा बाकी हे तांदूळ मोहरी आहे.
लवंगा दालचिनीचे पक्षांना घाला किंवा नदीमध्ये सोडा ते पुन्हा वापरू नका बाकी साहित्य तुम्ही धुवून गंगाजल आणि धुवून तुम्ही वापरू शकता आता तुम्हाला सांगते काय करायचं आहे लक्ष्मीपूजन च्या दिवशी तुम्हाला या सगळ्यावर म्हणजे ही सगळी हे सगळं ताट आहे ते घेऊन याच्यामध्ये भरायचा आहे.
म्हणजे या पोटलीमध्ये तुम्हाला ते सगळं भरायचा आहे साहित्य साहित्य भरलं की वरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अत्तर लावायचा आहे अत्तर म्हणजे गुलाब तर लावू शकता चंदन तर लावू शकता मोगरात तर लावू शकता असं कोणतंही अत्तर लावू शकता.
तुम्ही त्याला आणि त्यानंतर तुम्हाला हे साहित्य त्यात भरायचा आहे लक्ष्मीपूजन झालं की त्याच्या लक्ष्मीपूजन मध्येही पोटली ठेवायची आहे अशी त्याचं पूजन करायचा आहे हळद कुंकू जे काही साहित्य असेल ते लावून तुम्हाला त्याचं पूजन करून घ्यायचा आहे पूजा केल्यानंतर तुम्हाला तीन माळा किंवा 21 21 वेळा जप करायचा आहे.
सगळ्यात पहिला जॉब आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आपल्या विष्णूंचा जप आहे यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकेल दुसरा ओम रिम श्रीम्रेम महालक्ष्मी नमः या मंत्रामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये महालक्ष्मीचा अतिशय सुंदर वावर होईल आणि ओम भूमाय नमः नमः शिवाय भूमात श्री भूमाता की जय हा सोपा.
आपली भूमाता म्हणजे जमीन तिला म्हणजे ती जमिनीवर स्थिर राहावी श्री ओम बहुमाय नमः किंवा भूमाता की जय एवढ्या तीन माळा तुम्हाला एक एक माळ किंवा 21 21 वेळा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर जेव्हा आपण पूजा करतो.
आणि धूप लावतो या पोटलीमध्ये सगळ्या भरलेल्या तो जॉब वगैरे झाला की थोडासा चालू धूप यामध्ये घालायचा लगेच ही पोटली अशी बंद करायची त्यामध्ये त्याचा धूप जो आहे तो गेला पाहिजे आणि ही पोटली लक्ष्मीपूजन मध्ये तशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ही पोटली जी आहे ती तिजोरी मध्ये ठेवायची आहे.
आणि त्याची तुम्हाला लक्ष्मीपूजन असू दे पौर्णिमा असू दे शुक्रवार असुदे आपण तिजोरी उघडायची त्यामध्ये उदबत्ती दिवा काय दिवा फिरवायचा कापूर आरती फिरवायची त्याला मधून अधून चार्ज करायची हातात घ्यायची ही पोटली लक्ष्मीपूजन दिवशी हातात घ्यायची.
.आणि म्हणायचं की माझ्याकडे खूप पैसा आकर्षित होतो आहे मी खूप धनवान आहे मी खूप नशीबवान आहे मी खूप म्हणजे खूप नशीबवान आहे की माझ्याकडे भरपूर पैसा येत आहे.
माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे जेवढे तुम्हाला याच्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग सोडता येतील तेवढे तुम्हाला यामध्ये सोडायचे आहेत लक्षात घ्या की तुम्ही जे गेल्या वर्षीचे सामान आहे कवड्या वगैरे त्यात कशा तुम्हाला चार्ज करायच्या ते सांगते
आता या झाल्या कवड्या हे झाले गोमती चक्र तुम्हाला घेऊन दाखवते हे झाले गोमती चक्र आणि ही झाली आपली किल्ली हे सगळं हातात घ्यायचं स्वच्छ धुवायचं एकदम स्वच्छ धुवायचं उन्हात ठेवायचं आणि माझ्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होत आहे किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः असा 108 किंवा 21 वेळा तुम्हाला जॉब करायचा आहे.
हे जे मागच्या वर्षीचे तांदूळ आहेत ते तांदूळ तुम्ही पक्षांना घरात वापरायचे नाहीत पक्षांना घाला किंवा तुम्ही तळ्यात सोडू शकता लक्षात घ्या गेल्यावर्षी या पोटलीचा भरभरून सगळ्यांना फायदा झाला आहे ही पोटली मी स्वतः इंदूजी म्हणून आहेत मी त्यांना गुरु मानते त्यांचे चॅनेल आहे त्यांची बघून मी केली होती आणि त्यांची बघूनच मी तुम्हाला शेअर देखील केली होती.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.