18 जून, अमावस्या तिथी, रात्री झोपताना उशाला ही 1 वस्तू ठेवाल तर 48 तासात पैशाचं घबाड मिळेल!

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, या अमावस्येला विशेष अमावस्या मानले जाते. काही अडचणी या दूर होत नसतात तसेच काही दोष सुद्धा. कधी नोकरीत अडचण येते तर कधी घरातील पैसा टिकत नाही.

या सर्व गोष्टींवर एकच उपाय तो म्हणजे अमावस्येला एक असा उपाय करणे जो या सगळ्याच निराकरण करेल. सोमवती अमावस्येला शिवपूजेचे विशेष महत्व आहे. तसेच या दिवशी गोपूजन केले जाते.

गोमाता आपल्या मनातील इच्छा पूर्ण करते. तसेच भोळे सदाशिव आपल्याला आशीर्वाद देतात.

या अमावस्येच्या रात्री झोपताना आपण काही उपाय केल्यास आपल्याला शांत झोप लागते. आपली नकारात्मक ऊर्जा आपल्याला त्रास देत असते, तसेच अशी ऊर्जा आपल्यासाठी घातक ठरू शकते.

आपल्या जीवनातील अडचणी, बाधा दूर ठेवण्यासाठी आपण हे उपाय केले तर नक्कीच त्या दूर होतील. त्यामुळे हा उपाय नक्की करा. आपल्या जीवनावर सर्वात जास्त प्रभाव हा आपल्या वास्तूचा असतो.

तुमचे घर जर वास्तूशास्त्रनुसार असेल तर घरात सुख-समृद्धी राहते. आपल्या दररोजच्या काही चुकांचा परिणाम आपल्या जीवनामध्ये खूप दिसून येतो.

पण त्या चुकांकडे दुर्लक्ष करू नये कारण त्या चुका सतत चालू राहिल्या तर आपल्या घरात गरीबी आणि दारिद्र्य येण्याची शक्यता असते.

रात्री झोपताना हा उपाय केल्यास आपली झोप चांगली होईल. तसेच शरीरातील सर्व नको असणारी वेदना निघून जाईल….

आपल्या जीवनातील ताण तणाव दूर करायचे असतील, सर्व गोष्टी पूर्ववत करायच्या असतील तसेच घरातील अलक्ष्मी, नकारात्मक ऊर्जा बाहेर काढायची असेल

तर नक्कीच हा उपाय करा. तसेच तुम्हाला कोणता मानसिक त्रास होत असेल, सतत आपल्याला वाईट अनुभव येत असतील. तर हा उपाय तुम्ही नक्की करावा.

रात्री झोपताना हा एक महत्वाचा उपाय नक्की करा. रात्री झोपताना तुमच्या उशाखाली हे ठेवा ज्यामुळे तुमच्या अडचणी दूर होतील.

रात्री झोपताना काही रविवारी तुमच्या उशाखाली एक ग्लास गाईचे दूध ठेवायचे आहे, हे दूध सांडणार नाही याची काळजी घ्या.

हा उपाय करताना तसेच नियमित झोपताना तुमचे डोकं हे उत्तर दिशेला व पाय दक्षिण दिशेला असावेत. ज्यामुळे तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल.

तर हा गाईच्या दुधाचा ग्लास तुम्ही रात्री झोपताना उशाखाली ठेवा व ते दूध सकाळी म्हणजेच सोमवारी सकाळी उठल्यावर त्यालास्पर्श न करता आधीसर्व क्रिया आवरून घरा जवळील बाभळीच्या झाडाच्या खोडावरती ओतून या.

हा उपाय तुम्ही काही रविवारी केल्यास तुम्हाला लवकरच परिणाम जाणवेल. पण आज अमावास्येला केल्यास विशेष परिणाम जाणवतील.

तसेच तुम्हाला अचानक धनलाभ सुध्दा होऊ शकतो. पुढील काही तासात तुमची सर्व अडलेली कामे पूर्ण होतील.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!