18 जून, रविवार, ज्येष्ठ अमावस्या, घरात चिक्कार पैसा हवा असेल तर इथे 1 हळदीचा दिवा लावा…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, 18 जून, रविवारच्या दिवशी अमावस्या आलेले आहे. या अमावस्येच्या सायंकाळी आपल्या घरात 5 दिवे नक्की प्रज्वलित करा. हे पाच दिवे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लावायचे आहेत.

माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरात धनधान्य पैसा ऐश्वर्य यांची कमी कधीच असणार नाही. हे पाच दिवे नक्की कुठे लावावे हे काळजीपूर्वक वाचा. चैत्र अमावस्या च्या दिवशी सायंकाळी म्हणजेच सूर्य मावळल्यानंतर आपण हे दिवे लावायचे आहेत.

पहिला दिवा आपल्या देवघरात आपण प्रज्वलित करावा. तसं तर आपण प्रत्येकजण सायंकाळ झाल्यानंतर सूर्यास्तानंतर आपल्या देवघरात दिवा लावत असाल तर उत्तमच, नसेल तर एक सवय करून घ्या.

सायंकाळी आपल्या देवघरात लावलेला दिवा घरातलं वातावरण प्रसन्न ठेवतो. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक आणि चैतन्यदायी उर्जा निर्माण करतो. तर असा एक गाईच्या तुपाचा दिवा आपण तिथे नक्की लावा.

गाईचं तूप जर वापरणं शक्य नसेल तर तेलाचा वापर आपण करू शकता. दुसरा दिवा आपल्या अंगणात जी माता तुळस आहे जी तुलसी माता आहे त्या ठिकाणी आपण प्रज्वलित करायचा आहे.

जो दिवा जळतो तुपाचा असेल अतिउत्तम आहे नाहीतर तेलाचा चालतो. दिवा लावताना थोडस लक्ष्मी स्वरूप नाम जप करा. भगवान श्रीहरी श्रीविष्णूचा जप करा आणि विष्णुप्रिया आणि या नावाने संबोधत करा.

आपल्याकडे येणाऱ्या संकटापासून रक्षण होतं. घरांमध्ये सुख-समृद्धी नांदते. घरामध्ये समाधान लागत. विश्वास ठेवायचा आहे. तिसरा आपण आपल्या घराच्या छतावरती प्रज्वलित करायचा आहे.

त्या ठिकाणी विझनार नाही यासाठी थोडीशी तरतूद आपल्याला करावी लागेल. तशी व्यवस्था करावी लागेल तेव्हा दिवा लावा.

चौथा दिवा आपल्या घराच्या जवळपास जो पिंपळाचा वृक्ष असेल तर त्या पिंपळाच्या झाडाखाली जर नसेल पिंपळ वृक्ष तर चालेल पिंपळाच्या वृक्षाखाली आपण जाणार आहोत व तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा असावा.

त्या दिव्यामध्ये मोहरीचे तेल आपण टाकायचे. या मोहरीच्या तेलाचा सरसो का तेल, या पिंपळवृक्षा मध्ये सर्व देवी देवता वास करतात. भगवान श्री श्रीहरी विष्णूंचा वास असतो. पिंपळाच्या वृक्षांमध्ये मांनण्यात आलेला आहे

आणि भगवान विष्णू पितरांचे देवता आहेत आपल्या घरातील लोकांचा मृत्यू झालेला असतो ते आपले पितर असतात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर तेथील लोकांत जाता त्यांना मोक्ष मिळावा यासाठी आपण या पिंपळाच्या वृक्षाखाली प्रार्थना करा.

पितृ देवतेची प्रार्थना करा की आमच्या पितरांना मोक्ष मिळू देत. त्यांना पितृलोक वैकुंठधाम स्वर्गलोकांमध्ये जाऊ देत अशी प्रार्थना करा. आपले पितर प्रसन्न होतात आणि जीवनातून पितृदोष समाप्त होतात.

प्रगती यांच्या कृपाशीर्वादाने होते. धंदा नोकरी व्यवसाय व्यवस्थित चालू लागतो, जे विनाकारण अडथळे येत असतील तर पितरांची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे.

हा चौथा दिवा आपण त्या पिंपळाच्या वृक्षाखाली प्रज्वलित करायचा आहे.

आणि आणखीन शेवटचा दिवा,पाचवा आपण आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार आहे, जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या उंबरठ्यावरती उंबरठ्याच्या खाली आतल्या किंवा बाहेरच्या कोणत्याही बाजूने ठेवायचा आहे.

या दारातून आपण घरामध्ये या दरवाजातून आपण प्रवेश करतो ज्या दारातून आपल्या घरामध्ये येता तिथे लक्ष्मीचा प्रवेश दारातून होतो अशा मुख्य दरवाजाच्या तिथे आपण दिवा लावायचा.

तुळस वगळता इतर सर्व ठिकाणी दिव्याच्या खाली आपण मूठभर तांदूळ ठेवायचे आहेत. पिंपळ आणि तुळशीजवळ दिवा लावलेला ठेवलेला आहे त्याखाली आपण प्लेट घेऊ शकता एखादी छोटीशी प्लेट वगैरे असं ठेवा.

आपण उपाय म्हणून या गोष्टी करत आहोत आणि म्हणून त्या त्यांच्यामध्ये पावित्र्य राखणं महत्त्वाचं असतं. यासाठी ही गोष्ट आपण करायचे आहे त्यासाठी असा हा उपाय करून पहा. इच्छा पूर्ण होईल, धन मार्ग सापडतील.

माता लक्ष्मीची विधिवत पूजा करा आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करा की आम्ही जे करत आहोत त्यामध्ये यश मिळावं आणि आपल्या कृपेने आमच्या घरात सुख शांती वैभव ऐश्वर्य राहुदेत, असे मनोमन प्रार्थना करा.

माता लक्ष्मी समोर ओम श्रीम श्रीम नमः ओम श्रीम श्रीम नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जपा सुद्धा करा. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर आपल्या संपूर्ण कुटुंबावर नक्की बरसेल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!