सरकारी नोकरी,हवी तशी नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही हा एंजल नंबर वापरा…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, ज्योतिष शास्त्रानुसार न्यायाची देवता शनिदेव सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. त्याचबरोबर मकर आणि धनु राशीवर शनिदेवाचा पूर्ण प्रभाव पडतो. शनीच्या राशी बदलामुळे या तिन्ही राशींमध्ये साडेसाती सुरू आहे.

साडेसात वर्षांच्या व्यक्तीच्या आयुष्यात खूप कठीण काळ असतो. या काळात व्यक्तीला उत्पन्न-व्यय, शुभ लाभाबरोबरच तोटा, आर्थिक संकट, रोग अशा अनेक समस्यांनी घेरले आहे.

हिंदू धर्मात ज्योतिष, पंचांग, राशी यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. दररोज सकाळी उठून आपले सर्वप्रथम आपले भविष्य पाहणारे कोट्यवधी लोकं आहेत.

ज्योतिष आणि भविष्यावर अगाध श्रद्धा असणारी माणसे योग, ग्रह, साडेसाती यांची माहिती वारंवार घेत असतात. साडेसाती हा एक अडचणीचा आणि समस्याकारक काळ समजला जातो.

यासाठी शनी दोषी आहे, असे समजले जाते.नवग्रहांपैकी रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू आणि केतू यापैकी शनी या ग्रहाविषयी अकारण मनात भय बाळगले जाते.

शनी हा ग्रह न्यायदान करणार, कर्मकारक ग्रह आहे. शनिच्या कृपाकटाक्षाने अनेकांचा किंबहुना प्रत्येकाचा भाग्योदय होत असतो. त्याचे प्रधान कारण शनी व गुरु या ग्रहांच्या सहकार्याशिवाय कोणतेही कर्म करणे शक्य होत नाही.

कार्य मंगलकारक असो व अमंगलकारक त्यात शनिची भूमिका अनन्यसाधारण आहे, असेच म्हणावे लागेल.आपली साडेसाती सुरू होणार असल्याचे समजते, तेव्हा जणू काही आपणावर संकट ओढावणार आहे, असा आपला समज होतो.

प्रत्यक्षात साडेसाती येणे ही एक प्रक्रिया आहे. साडेसाती केव्हा येते, ते पहाणे गरजेचे आहे. समजा आपली जन्म रास तूळ आहे.

तर कन्या-तूळ -वृश्चिक राशीतून होणारे शनिचे भ्रमण आपणास साडेसाती आणणारे ठरणार आहे, म्हणजे राशीस बारावा-पहिला-दुसरा शनी असताना साडेसाती असते.

केवळ जन्म राशीस शनी प्रतिकूल आहे, यामुळे प्रगतीचा मार्ग आकुंचन पावेल किंवा मार्गात अचानक गतीरोधक निर्माण होतील, असे मुळीच नाही.

ज्याप्रमाणे आपल्या जन्मराशीस महत्त्व आहे, त्याचप्रमाणे जन्म नक्षत्र, जन्मचंद्राचे अंश, शनिचे भिनाष्टक वर्ग, कुंडलीचे सर्वाष्टक वर्ग, गोचर शनिचे सर्वांच्या चक्रातून होणारे कक्षात्मक भ्रमण,

शनी भ्रमण करत असलेल्या राशीस्वामीचे जन्म कुंडलीतील स्पष्ट अंश, गोचर शनीचे नवमांश भ्रमण, कुंडलीतील महादशास्वामी, अंतर्दशास्वामी, गोचर गुरु- राहु-केतु याची साथ आहे का,

या सर्वांची तौलनिक चिकित्सा केल्याशिवाय केवळ साडेसाती आहे, याचा एकमात्र अर्थ शनीमुळे समस्या, अडचणी येतातहेत, असा घेणे चुकीचे ठरले.साडेसाती सुरू असताना काय उपाय करावेत, असा प्रश्न सर्वांनाच पडतो.

त्यावर, आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे व जप करताना आकाश मुद्रा करणे लाभप्रद ठरते. स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य देणे लाभप्रद ठरते. हनुमंताचे दर्शन घेणे,

समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत. हनुमंताची उपासना केल्याने मनोबल प्राप्त होते,

असे काही उपाय सांगितले जातात.प्रत्येक शनिवारी विधीनुसार शनिदेवाची पूजा केल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होते.

गरजूंना मदत करा, शनिशी संबंधित गोष्टी शक्यतो दान करा. शनीला बळ देण्यासाठी उजव्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी घाला. घराच्या दारावर घोड्याची नाल लावा.

दर शनिवारी शनीला तांबे आणि तिळाचे तेल अर्पण करा. शनिवारी शनि स्तोत्राचे पठण करा. शनिवारी नियमितपणे कावळ्याला धान्य खाऊ घाला. मुंग्यांना मध किंवा साखर खाऊ घाला. अपंग लोकांची शक्य तितकी सेवा करा.

याशिवाय तुम्ही एक निळा कपडा जो चौरस 8×8 चा असेल. या वर चारही कोपऱ्यात काळ्या रंगाच्या पेनाने 8 लिहा आणि मधोमध 8888 लिहा.

शनी देवाला प्रार्थना करा. नंतर ते कापड आपण घडी मारून नेहमी सोबत कापडी पर्स अथवा पाकिटात ठेवा. जो जास्त प्रभाव नुकसान असते ते होणार नाही. हा उपाय खूप लाभकारक आहे.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!