नवरात्री 2023, नवरात्री सुरू होण्यापूर्वी नक्की घरी आणा ही 1 वस्तू, धनवर्षांव होईल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ,दुर्गा माता की जय… पितृपक्ष संपल्यानंतर लगेचच नवरात्रीचा पावन पर्व सुरू होणार आहे. या नवरात्रीच्या पर्वामध्ये मातेला प्रसन्न करण्यासाठी पूजन केले जाते आणि त्याचबरोबर मंत्रोच्चार तसेच नैवेद्य अशा वेगळ्या सेवेमधून मातेला प्रसन्न केले जाते.

तसेच नवरात्र सुरू होण्याआधी आपल्याला काही विशेष काम करायच आहे. ही 1 वस्तू आपल्या घरी आणायची आहे, जेणेकरून त्या वस्तूच्या रूपाने मातेचे आगमन, महालक्ष्मीचे आगमन आपल्या घरी होणार आहे. ज्यामुळे सुख शांती व समृद्धी नांदेल. मातेचा आशीर्वाद आपल्यावर सदैव आपल्या सोबत राहील.

या नऊ दिवसांमध्ये मातेच्या विविध रूपांची नऊ रूपांची पूजा त्यामध्ये केली जाते. त्यांची सेवा केली जाते. तसेच आपल्या मनातील इच्छापूर्तीसाठी तसेच धनप्राप्तिसाठी काही उपाय केले जातात.

तसेच नवरात्री सुरू होण्याआधी काही विशेष कार्य पार पाडायचे आहे. नवरात्रीच्या वेळी आपल्या घरामध्ये जर एखादी खंडित मूर्ती असेल तर ती मूर्ती ऐवजी नवीन मूर्ती आवश्य घरी आणायची आहे.

लक्ष्मी मातेची मूर्ती आपण या निमित्ताने घरी येऊन या. तसेच मातेसाठी संपूर्ण शृंगार सामग्री नवीन आणायची आहे. मातेच्या पूजेमध्ये आपण सुंदर सामग्री अर्पण करणार आहोत, ही सामग्री घेऊन यायचे आहे. फोटो देखील नवीन आणू शकता व त्यांची पुजा स्थापना करायची आहे.

त्यानंतर नवरात्रीमध्ये घटस्थापनेसाठी जे पात्र लागणार आहेत ते मातीपासून बनवलेले आणाव, कलश स्थापनेसाठी घडा छोटा मातीचा कलश तो देखील मातीचा आणावा. त्यामध्ये आपण जे धान टाकणार आहोत ते धान हे तुमच्या घरात येणाऱ्या सुख-समृद्धीचे दर्शन करते.

माता दुर्गा ही सौभाग्यवतींना सौभाग्य आशीर्वाद देतात. त्यामुळे स्त्रिया हे व्रत पूजन अगदी मनापासून श्रद्धापूर्वक करतात. नवरात्री सुरु की सौभाग्यवतीचे प्रतीक अशा वस्तू आपण दान द्यायच्या आहेत. त्यामध्ये कुंकू, बांगड्या, चुनरी इत्यादी शृंगार साहित्य आणून ठेवावे.

नवरात्रीच्या आधीच घेऊन यायचा आहे व नवरात्री सुरू झाल्यानंतर मातेसमोर ते नऊ दिवस ठेवायचे आहे. नऊ दिवस झाल्यानंतर आपण शृंगार साहित्य सौभाग्यवती गरजू महिलेला दान करायचे.

काही साहित्य आपल्यासाठी देखील ठेवायच आहे त्यामुळे मातेचे आशीर्वाद बरोबर सौभाग्य मिळेल व तुमच्या वैवाहिक जीवनाची आयु वाढून घरामध्ये सुख शांती व समृद्धी येते.

नवरात्रीत सौभाग्याचे सर्वात मोठे प्रतीक म्हणजेच कुंकू म्हणजेच सिंदूर असत, ते देखील आपण घरी घेऊन यायचे आहे. त्यांने मातेचे पूजन करावे. मातेला तिलक लावावा आणि ते सिंदूर आपल्यासाठी वापरायच आहे.

मातेचा आशीर्वाद म्हणून ते आपण आपल्याला सुद्धा ठेवायचं आहे. तसेच घरातील इतर सदस्य देखील तिलक म्हणून वापरू शकतात,ते खूप शुभ मानले गेलेले आहे. त्यामुळे घरांमध्ये- तुमच्यामध्ये सकारात्मकता येऊन सर्व कामे पूर्ण होतात.

त्याचबरोबर पूजा संदर्भातील जेवढे साहित्य आहे त्यामध्ये लाल धागा असेल वस्तूंच्या रूपाने स्वयम् माता लक्ष्मी माता दुर्गा ही आपल्या घरी वास करते. आपण जेव्हा नऊ दिवस मातेचे पूजन करतो,

आपण स्वतः मनापासून करायचे आहे, त्यासाठी आपण आपण देखील आसनावर बसून पूजन करायचं आहे, त्यामुळे नवरात्रीच्या निमित्ताने आपण पूजनासाठी स्वतःला आसन खरेदी करा.

नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीला कन्या पूजनाचे विशेष महत्त्व आहे . त्यानिमित्ताने 9 कन्या आपल्या घरी भोजनासाठी बोलवले जातात आणि अशा वेळी त्या मुलींना काहीतरी दान देण्याची प्रथा आहे आणि यामध्ये त्या मुलींना प्रसन्न करणाऱ्या वस्तू आपण त्यांना द्यायचे आहेत,

अष्टमी जेव्हा असते त्या तिथीला मुली आपल्या घरी येतील त्यावेळी त्यांना प्रसन्न करणारी त्यांच्या आवडीची वस्तू त्यांना दान करायची आहे. त्यामध्ये बुक असतील, पुस्तके असतील, चित्रांची पुस्तके असतील ते साहित्य आपण त्यांना दान करावे,

जेणेकरून तुमच्या कडून त्या मुली आनंदी होऊन बाहेर पडतील. ते देखील आपण नवरात्रीच्या अगोदरच्या वस्तू खरेदी करून आणून अष्टमी तिथीपर्यंत मातेच्या समोर ठेवायच आणि अष्टमीला दान करायच आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात प्रगती होऊन मातेचा आशीर्वाद प्राप्त होईल.

त्याचबरोबर नवरात्री अगोदर आपण आपल्या घरी सात प्रकारचे धान्य घेऊन या आणि अशा प्रकारच्या धान्याने माता दुर्गाचे पूजन व अभिषेक करायचा आहे आणि शेवटच्या दिवशी अभिषेक घातलेले धान्य आहे ते गरीबांमध्ये दान करायचा आहे.

मातेला अभिषेक धान्य अभिषेक केला की ग्रहदशा सुधारते. आपल्या जीवनामध्ये संस्कृती चा आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी राहू द्या.

नवरात्री उत्सव सुरू होण्याअगोदर आपल्याला हे सर्व विशेष काम पूर्ण करायचे आहेत. तसेच काही गोष्टी आपल्या घरी घेऊन यायचे की जेणेकरून त्या निमित्ताने मातेच आगमन, लक्ष्मीचे आगमन आपल्या घरी होणार आहे.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!