14 ऑक्टोबर पासून या राशींचा भाग्योदय होईल, मनातील इच्छा पूर्ण होतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, येत्या शनिवारपासून राजासारखे जीवन जगतील या राशीचे लोक. ज्योतिषानुसार उद्याच्या शनिवार पासून पुढे येणारा काळ या राशींचा भाग्योदय होणार. दुःखाचे दिवस दूर होण्याचे संकेत आहेत. आता आपल्यासाठी अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. आता येथून पुढे येणारा पुढचा काळ अतिशय लाभदायी ठरणार आहे. हा काळ विशेष अनुकूल असल्यामुळे आता इथून पुढे आपल्या जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

आता नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. आता भाग्योदय घडून येण्यास वेळ लागणार नाही. आता इथून पुढे परिस्थिती आपल्यासाठी बदलणार आहे. येणारा काळ खरोखर अतिशय सकारात्मक आणि प्रेरणादायी ठरणार आहे.

या काळात विशेष अनुकूल घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. आता आपल्या जीवनातील परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यास वेळ लागणार नाही. या काही राशींसाठी नशिबाची दार आता उघडणार आहेत. आपल्या नशिबाची दार उघडणार आहेत. नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.

ग्रहनक्षत्राची स्थिती आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. हा काळ आपल्यासाठी विशेषण अनुकूल ठरणार आहे. मनुष्याच्या जीवनात परिस्थिती कधीही सारखी नसते. सुखामागे दुःख तर प्रत्येक दुखा मागे एक सुख असतं असा काहीसा सकारात्मक अनुभव आपल्या जीवनात आपल्याला येणार आहे. आपल्या नकारात्मक परिस्थितीत बदल होणार आहे.

प्रगतीच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आली आहे. हा काळ अतिशय लाभदायी आपल्यासाठी असणार आहे. आपल्या जीवनात अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. मागील अनेक दिवसांची मेहनत फळाला येणार आहे. आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. नकारात्मक मानसिक ताणतणाव आणि दारिद्रयाची स्थिती बदलणार आहेत आणि ती आपल्यासाठी आता शुभ होणार आहे.

सर्वच दृष्टीने लाभदायक होण्याचे संकेत आहेत आणि भगवान शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे आणि ग्रह नक्षत्राची देखील कृपा आपल्यावर बरसणार असून शनी चे आशीर्वाद आपल्या जीवनात एक सकारात्मक कलाटणी आपल्याला प्राप्त होणार आहे. पैशांचे तंगी आता समाप्त होईल. यश कीर्ती मध्ये वाढ होण्यास सुरुवात होणार आहे. जीवनात वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.

शनिवार हा भगवान शनी देवाचा दिवस असून या काही खास राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. भगवान शनिदेव न्यायाचे दैवत मानले जातात. भगवान शनी हे कर्माचे दैवत मानतात ते कर्मा फळाची दाता आहेत.

शनि कर्मफल दाता मानले जातात. जसे कर्म तसे त्यांना फळ प्रदान करतात. ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करतात. जसे कर्म कराल तसेच आपल्याला फळ प्राप्त होत असते . शनीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करायचा असेल तर आपले कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. उद्याच्या शनिवारपासून या काही खास राशीवर शनिमहाराज विशेष कृपा करणार आहेत .

मेष राशी : राशीवर शनीची दृष्टी पडणार आहे. या काळात शनि आपल्यावर कृपा करणार आहेत. आपला मानसिक ताण-तणाव आता दूर होणार आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहे. मागील अनेक दिवसापासून चिंता दूर होणार आहे म्हणून आनंद झाला मनाला आनंदित करणारे अनेक घटना या काळात घडून येतील. भोग विलासीतेच्या साधना मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.

कोर्टकचेरीच्या कामात यश प्राप्त होणार आहे. अडलेली कामे आता या काळात पूर्ण होतील. आर्थिक प्राप्ती मध्ये देखील वाढ होणार आहे. व्यापारात निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील. व्यापारात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. कार्य क्षेत्रात यश प्राप्त होईल. नवीन कामाची सुरुवात भारी करणार आहे. या काळात एखाद्या नवीन कामाची सुरुवात आपण करू शकता. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

नातेसंबंध मानसिक सुखात वाढ होणार आहे. या काळात मानसिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आरोग्याची देखील प्राप्त होणार आहे. आरोग्य या काळात आपले उत्तम राहू शकते. वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता दूर होतील. करिअरमध्ये मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. करिअरच्या दृष्टीने देखील हा काळ अनुकूल आहे .

मिथुन राशी : मिथुन राशीच्या जीवनात सुखात वाढ होणार आहे. मिथुन राशीच्या जीवनात आता आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. शनी या काळात आपल्याला अतिशय सुख देणार आहेत.आता नशिबाची किल्ली फिरणार आहे. नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. शनीची दृष्टी आपल्या राशीवर पडणार आहे. याकडे शनिमहाराज आपल्यावर विशेष प्रसन्न होणार आहे.

त्यामुळे हा काळ आपल्यासाठी शुभ आहे. कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. कामे यशस्वी रित्या पूर्ण होणार आहेत. हा पैशांचा तंगी संपणार असून प्रगतीला सुरुवात होणार आहे. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. सांसारिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. संसारी जीवनात समस्या निर्माण झाले असतील किंवा काही तणावाचे वातावरण असेल तर त्या काळात दूर होणार आहे.

भाऊ बंद मध्ये चालू असणारे वाद देखील आता संपणार आहेत. आर्थिक प्राप्ती मध्ये भरपूर वाढ होण्याचे संकेत आहेत. त्या काळात आर्थिक क्षमता मजबुत होणार आहे. प्रेम जीवनातील समस्या दूर होतील. प्रेम जीवनात ज्या काही समस्या चालू होत्या ज्या काही अडचणी येत होत्या त्या आता दूर होणार आहेत. घर परिवार आणि सुखाचे वातावरण निर्माण होणार आहे.

सिंह राशी : सिंह राशी साठी हा काळ विशेष लाभकारी करण्याचे संकेत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्या क्षेत्रात आपण प्रयत्न करतात त्याचा त्रास आपल्याला संपून शनीचे अनेक आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार असून आर्थिक क्षमतेमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होईल. आर्थिक क्षमता या काळात मग भगवान शनि देवाच्या कृपेने तिथून पुढे येणारा काळ सर्व त्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे.

या काळात शनिमहाराज यांना काळे तीळ आणि उडीद दान करणे आपल्या साठी विशेष लाभ होऊ शकतो. तसेच गरजू लोकांची मदत देखील या काळात आपण केल्यास आपल्याला फळ प्राप्त होऊ शकते. गरजू लोकांची मदत केल्यास त्याचे चांगले फळ प्राप्त होणार आहे. राजकीय क्षेत्रात आपला मान सन्मान वाढणार आहे. राजकीय क्षेत्रातील लोकांची मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक प्राप्ती चे अनेक स्रोत आपल्याला उपलब्ध होणार आहेत.

कन्या राशी : कन्या राशि वर विशेष कृपा होईल. हे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनणार आहात. त्या काळात आर्थिक क्षमतेमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. आपले आर्थिक क्षमता वाढणार असून पैशांची आवक या काळात आपल्याला प्राप्त होणार आहे. समाजात आपला मान वाढणार आहे. उद्योगात देखील आपल्याला प्राप्त होणार आहे. लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.

त्या काळाला दुःख दारिद्र्य पासून मुक्त होणार आहात. आपले दारिद्र्य संपून श्रीमंती आपल्याकडे येण्याचे संकेत आहेत. राजकीय क्षेत्रात देखील आपल्याला लाभ येऊ शकतो. मानसिक ताणतणाव या काळात पूर्ण दूर होणार आहे. मनावर असणारे दडपण आता दूर होईल. मन आनंदी आणि प्रसन्न होईल. वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील.

कार्य क्षेत्राला चालना प्राप्त होणार आहे. न्यायालयीन प्रकरणे मार्गी लागणार आहेत. म्हणजे मागील काही दिवसात काही प्रकरणे असतील त्याचा या काळात मार्गी लागू शकतात .बेरोजगारांना रोजगारांची प्राप्त होणार आहे. आपल्या आर्थिक गोष्टी मजबूत बनेल.

वृश्चिक राशि : वृश्चिक राशीसाठी शनीचा आशीर्वाद एखाद्य वरदान ठरू शकतो. राशिच्या जीवनात अतिशय आश्चर्यकारक घडामोडी घडून येणार आहेत. आपण करत असलेल्या कामाला यश मिळणार आहे. ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्या क्षेत्रात आपल्याला भरपूर यश प्राप्त होणार आहे. उद्या शनिवारपासून परिस्थिती अनुकूल बनणार आहे. आता इथून पुढे शुभ काळाची सुरुवात होणार आहे.

झालेले परिवर्तन आपल्या साठी लाभदायी ठरणार आहे. मागील काळात आपल्या व्यवसायात एखादे परिवर्तन झाले असेल तर ते विशेष लाभदायी ठरणार आहे. व्यवसायात भरभराट होण्याचे संकेत आहेत. नोकरीत बदल घडविण्याच्या संकेत आहेत. तेवढे पहिल्या पेक्षा चांगली बातमी करिअरमध्ये प्रगतीच्या संधी चालून येणार आहेत. तरी यामध्ये विशेष प्रगती घडून संकेत आहे त्यामुळे मन लावून मेहनत करणे अत्यंत आवश्यक आहे. मेहनत केल्यास प्रगतिला वेळ लागणार नाही. पैशांची आवक देखील वाढणार आहे. यात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

त्या काळात त्यांच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सरकार दरबारी कामे पूर्ण होतील. त्या दिवसापासून सरकारदरबारी आडलेली कामे असतील तर त्या काळात पूर्ण होऊ शकतात.

कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण आपल्याला लाभणार आहे. या काळात वादापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे आणि सोबतच रागावर नियंत्रण ठेवणे देखील आपल्या हिताचे असणार आहेत. आर्थिक व्यवहार करताना मात्र आर्थिक व्यवहार जपून करावे लागतील किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे.

मकर राशी : आपल्यासाठी शनीची शुभ दृष्टी पडणार आहे. हा काळ आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहेत आणि तुमच्या प्रयत्नांना आता यश प्राप्त होणार आहे. या काळात आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने त्या काळात पैशांची आवक वाढणार आहे. आता इथून पुढे लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सर्व दृष्टीने आपल्यासाठी शुभ काळ, ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्यात आपल्याला यश प्राप्त होईल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!