नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ,तुम्हाला कितीही जुनाट भयंकर प्रकारचा मुळव्याध असेल, मूळव्याधीचा मध्ये रक्त पडत असेल कोंब असेल अशा कोणताही प्रकार असेल या सर्व आजारावर ती ऑपरेशन करणे हा उपाय एक उपाय राहतो.
या उपायाने सर्व मुळव्याध संबंधी चे आजार तर पूर्ण बरे होतील. या सोबतच तुम्हाला पोट साफ होण्याची समस्या असेल, पोटाच्या तक्रारी असतील, शरीरातील उष्णता वाढलेली असेल या उपायाने शंभर टक्के कमी होणार आहेत.
अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. मुळव्याधा संबंधीच्या आजार तर पूर्ण जातीलच या सोबतच तुम्हाला जर गुडघे दुखी, पाय,सांधे दुखी असेल ते असेल तीही या उपायाने मोकळे होणार आहेत.
या सोबतच बऱ्याच व्यक्तींना पॅरालिसीस अटॅक येऊन गेलेला असेल पॅरलिसीस झालेला असेल तर नाही आजची वनस्पती अत्यंत महत्त्वाची ठरते. या सोबतच तुमच्या शरीरावर गाठी असतील मग कितीही मोठी असो ती पूर्ण जाईल.
यासोबतच कॅन्सरची गाठ असेल तर तीही या उपायाने कमी होते. अत्यंत महत्त्वाचा आजचा उपाय आहेत. अशी ही अत्यंत बहुगुणी आयुर्वेदिक वनस्पती आहे. पाणी असणारी खूप सार्या वनस्पती आहेत ती नीट पाहून घ्या.
अशी ही वनस्पती तुम्ही पाहता त्यावर आमच्या भागामध्ये आंबेरकांद किंवा लसनिकांद असं नाव आहे. अशा या वनस्पतीला जमिनीमध्ये तो कंद तुम्हाला दिसेल जास्तच जुनी वनस्पती असेल तर या खाली जवळजवळ नऊ कांद.
एवढी माळ लागलेली पाहायला मिळते. असे कंद घरी आणल्यानंतर हे कंद चांगल्या स्वच्छ पाण्याने आपणास धुवून घ्यायचा आहे. घेत असताना यावरति जी मुळे आहेत त्या सर्व आपणास काढून घ्यायची आहेत.
काढून घेतल्यानंतर त्यांना अशा प्रकारे दिसेल. सुरीच्या मदतीने यावरती आपलाच चार ठिकाणी रेषा मारायच्या आहेत. अशा रेषा यावरती मारल्यानंतर चांगल्या प्रकारे घ्या यामध्ये आपणास आपल्या घरामध्ये असणारी हळद अंतीबॅक्टरियल असणारे गुण हळद गुणकारी मानले जाते
यामध्ये आपणास हळद भरायचे आहे आणि आपल्याकडे गॅस असेल किंवा चुलीमध्ये हा कंद ठेवायचा आहे. आपणास हा कंद चांगले भाजून घ्यायचा आहे. नंतर हा जो कंद आहे सकाळी उठल्याबरोबर अनुशापोटी खायचा आहे.
ज्यांना पॅरलेस झालेला असेल या सोबतच त्यांना पोट साफ होण्याची समस्या असेल यांनी हा कंद सकाळी अनुशापोटी घ्यायचा.सलग 7 ते 15 दिवस करा रिझल्ट शंभर टक्के मिळणार आहे.
ज्यांच्या अंगावरती गाठी आहेत अशा व्यक्तीने हा कंद तुम्ही किस च्या मदतीने किसून त्याचा रस गाठीवरती लावायचा आहे चमत्कारिक रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे तुम्ही करून पहा.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.