नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं गोचर खूप महत्त्वाचं असतं. कारण ग्रहांची स्थिती राशीचक्रावर परिणाम घडवून आणत असते. तूळ राशीत 27 दिवसांसाठी मंगळ आणि केतुची युती होत आहे. हा अशुभ योग काही राशींना फळणार आहे.ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतात.
काही ग्रह दीर्घकाळ एका राशीत ठाण मांडून बसतात. तर काही ग्रह अल्पवधीतच राशी बदल करतात. त्यामुळे राशीचक्रात ग्रहांच्या शुभ अशुभ युती पाहायला मिळते. अवघ्या काही तासात म्हणजेच 3 ऑक्टोबरला मंगळ ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहे.
16 नोव्हेंबरपर्यंत मंगळ या राशीत असणार आहे. तर केतु हा ग्रह तूळ राशीत दीड वर्षांपासून आहे. 30 ऑक्टोबरला दीड वर्षांचा कालावधी संपुष्टात येईल आणि कन्या राशीत प्रवेश करेल. त्यामुळे 27 दिवस मंगळ आणि केतुची युती पाहायला मिळणार आहे.
ज्योतिषशास्त्रात मंगळाचे वर्णन धैर्य, शौर्य, जमीन आणि विवाहाचा कारक म्हणून केले आहे. मंगळ शुभ असेल तर व्यक्ती शूर आणि जमीन आणि संपत्तीचा स्वामी बनतो. तर अशुभ मंगळ वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण करून व्यक्तीला क्रोधित आणि अहंकारी बनवतो.
आज 3 ऑक्टोबर 2023 रोजी मंगळ तूळ राशीत भ्रमण करत आहे. मंगळ संक्रमण करेल आणि तूळ राशीत प्रवेश करेल, जिथे क्रूर ग्रह केतू आधीच उपस्थित आहे. यामुळे तूळ राशीमध्ये मंगळ आणि केतूचा संयोग तयार होईल.
2 अतिशय प्रभावी ग्रह मंगळ आणि केतू यांच्या मिलनामुळे सर्व 12 राशींवर परिणाम होईल. मंगळ आणि केतु ही अशुभ युती असून याला अंगारक योग असं संबोधलं जातं. पण या अशुभ युतीतही तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.
कारण मंगळ केतुवर भारी असणार आहे. या राशीच्या जातकांच्या आत्मविश्वासात वाढ होईल. तसेच चेहऱ्यावरील तेज पाहूनच तुमचा एक वेगळा प्रभाव पडेल. समाजातील मोठ्या लोकांशी थेट संबंध येईल. करिअरचे नवे रस्ते खुले होतील.
तसेच गेल्या काही दिवसांपासून असलेल्या इच्छा पूर्ण होतील. भौतिक सुखांची प्राप्ती होईल. वाहन किंवा संपत्ती खरेदीचा योग जुळून येईल. नवीन व्यवसाय या काळात सुरु करू शकता. पण विनाकारण पैसा खर्चही होईल.
3 ऑक्टोबर रोजी मंगळ तूळ राशीत प्रवेश करेल आणि भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:57 वाजता प्रवेश करेल, त्यानंतर या राशीत केतू गोचराशी आंशिक संयोग बनवेल. येथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की राहू आणि केतू संक्रमणामध्ये उलट फिरतात.
केतू 29 नोव्हेंबर रोजी तूळ राशीतून बाहेर पडेल आणि कन्या राशीत प्रवेश करेल, परंतु त्यापूर्वी 3 ऑक्टोबर रोजी तूळ राशीच्या सुरुवातीच्या राशीत मंगळाशी संयोग करेल, ज्याचा प्रभाव संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात राहील.
आता केतू हा मंगळाप्रमाणे फल देणारा ग्रह असल्याने या दोन ज्वलंत ग्रहांच्या संयोगामुळे मोठ्या स्फोटक घटना तात्काळ पाहायला मिळतील. केतू आणि राहू हे जातीयवादी आणि सांप्रदायिक राजकारणाचेही प्रतीक आहेत.तुला राशीतच मंगळ आणि केतूचा संयोग तयार होत आहे,
जो या राशीच्या लोकांना शुभ परिणाम देईल. या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. एकामागून एक कामे वेगाने पूर्ण कराल. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील. मोठे पद आणि पगार मिळविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.
नवीन काम सुरू करू शकाल. तुमची कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. मालमत्ता खरेदी करता येईल. तूळ राशीमध्ये मंगळ आणि केतूचा संयोग तयार होत आहे, जो या राशीच्या लोकांना शुभ परिणाम देईल.
या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. एकामागून एक कामे वेगाने पूर्ण कराल. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील. मोठे पद आणि पगार मिळविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नवीन काम सुरू करू शकाल. तुमची कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते…
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.