नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना बहीण आणि भावाच्या नात्याला समर्पित असणारा सण म्हणजे भाऊबीजोग हा दिवस भाऊ आणि बहिणीसाठी खास असतो.
भावाने बहिणीबद्दल आणि बहिणीने भावाबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा खास दिवस म्हणजे भाऊबीजोय यावर्षी 2023 मध्ये भाऊबीजेचा हा सण पंधरा नोव्हेंबरला बुधवारी साजरा केला जाणार आहे हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी आनंदाने साजरा केला जातो.
या दिवसाला यम द्वितीया देखील म्हटले जाते कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची दुसरी तिथी ही मंगळवारी 14 नोव्हेंबरला दुपारी दोन वाजून 36 मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी 15 नोव्हेंबरला बुधवारी दुपारी एक वाजून 47 मिनिटांनी समाप्त होणार आहे.
अशावेळी भाऊबीज ही तिथी उदय तिथीनुसार 15 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे आजच्या आपण ऑप्शनचं ताट कसे तयार करायचं ऑप्शन करण्यासाठी ताटात कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या याचबरोबर बहिणीने भावाला ही एक वस्तू भेटवस्तू द्यायची आहे.
याचबरोबर एम द्वितीया हे नाव या दिवशी का पडलं याविषयीची माहिती बघणार आहोत सर्वात अगोदर आपण भाऊबीज का साजरी केली जाते हे थोडक्यात पाहू. भाऊबीजेच्या दिवशी मृत्यूचे देव म्हणजेच यमराज आपली बहीण यमुने कडे गेला होता अशी आख्यायिका आहे.
यमराज आपल्या बहिणीकडे गेल्यानंतर तिने त्याला जेवू घालून त्याचे ऑपशन केले आणि यम राजाच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली यावेळी प्रसन्न होऊन यमराजाने बहीण यमुनाला वरदान मागित मागण्यास सांगितले यावेळी यमुना म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये शिवाय या दिवशीची बहीण आपल्या भावाला ऑक्शन करी की तुला घाबरणार नाही.
यमराजाने बहिणीच्या मागण्यानुसार तिला वरदान दिले याच दिवसापासून भाऊबीज उत्सवाला सुरुवात झाली तो दिवस म्हणजे एम दितिया आता बघा बहिणीने भावाला ओवाळण्यासाठी ऑप्शनचं ताट कसं तयार करायचं किंवा ताटात कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या तर बघा सर्वात अगोदर महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपण भावाला ओवाळण्यासाठी जो दिवा येणार आहोत.
तो दिवा आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे आपण पाडव्यासाठी पतीसाठी ऑप्शन करण्यासाठी जो कणकेचा दिवा बनवणार आहोत त्याच दिवाने जरी आपण भावाला ओवाळले तरी चालणार आहे कणकेचा दिवा तयार करायचा आणि बघा.
याबरोबर दोन मुटके देखील आपल्याला तयार करायचे आहेत दिव्याच्या दोन्ही बाजूने दोन मुटके आपल्याला ठेवायचे असतात गव्हाच्या पिठामध्ये तुम्ही मीठ न टाकता हा कणकेचा दिवा बनविला तरी चालणार आहे पण या दिवशी आवर्जून कणकेचा दिवस तुम्हाला बनवायचा आहे.
त्यानंतर ऑप्शनच्या ताटात कुंकू हे अत्यंत महत्त्वाचे आहे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात कपाळी टिळा लावून केला जातो त्यामुळे ताटातील कोण भावाच्या मातीत तिळा लावणे हे दीर्घायु सोबतच प्रतिष्ठेचा प्रतिक मानलं जातं दिवा घेतल्यानंतर ताटात कुंकू घ्यायचा आहे.
यानंतर अक्षदा घ्यायचे आहेत अक्षदा म्हणजे औक्षवंत अक्षदा आयुष्याची वाढ करण्यासाठी असते असे पुराणात सांगितलेले आहे त्यामुळे दीर्घायुष्याच्या दीर्घायुष्याच्या प्राप्तीसाठी डोक्यावर अक्षदा टाकल्या जातात अक्षदा घेताना या नेहमी अखंड घ्याव्यात म्हणजेच त्या कुठे तुटलेला नसाव्यात तर या तीन वस्तू आपल्याला आवर्जून घ्यायचा आहे.
यानंतर आपल्याला गोडाचा एखादं पदार्थ म्हणून आपल्याला मिठाई घ्यायचे आहे मग तुम्ही पेढे घेऊ शकतात किंवा आपण लक्ष्मीपूजनासाठी लाह्या आणि बत्तासे ठेवतो तर या लाह्या देखील तुम्ही ताटामध्ये घेऊ शकतात आणि हा बत्तासा आपल्याला घ्यायचा आहे हा बघ तसा आपण ओवळण्यासाठी वापरू शकतो.
त्यानंतर एखादा गोडाचा पदार्थ आपल्याला ऑप्शन केल्यानंतर भावाला खायला द्यायचा आहे यानंतर सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे नारळ नारळाला श्रीफळ म्हटले जाते भावाच्या आयुष्यात सुख-समृद्धी कायम राहावी अशी प्रार्थना बहीण या दिवशी करते.
यामुळे ऑप्शन आहेत ताटामध्ये श्रीफळ हे आपल्याला जरूर घ्यायचा आहे याचबरोबर आपल्याला एक करदोळा घ्यायचा आहे बघा आता कर दोरा तुम्ही काळा रंगाचा किंवा लाल रंगाचा घेऊ शकतात नारळाला आपल्याला हा करदुळा किंवा करदुळा आपल्याला गोंधळाचा आहे.
आणि ही भेटवस्तू आपल्याला भावाला द्यायचे आहे आता भावाला ऑप्शन कसं करायचं तर बघा सर्वात अगोदर आपल्याला भावाला पूर्व किंवा पश्चिम या दिशेला तोंड करून बसवायचा आहे बसण्यासाठी तुम्ही पाठ देऊ शकतात किंवा खाली बसण्यासाठी काहीतरी तुम्ही अंशू शकतात.
यानंतर भावाच्या डोक्यामध्ये तुम्हाला टोपी घालायला जायचे आहे आणि यानंतर आपल्याला भावाचं ऑक्शन करायचा आहे ऑप्शन करण्यासाठी तुम्हाला कुंकू पाण्याने थोडसं ओलं करून घ्यायचा आहे आणि याचा टिळा तुम्हाला कपाळा लावायचा आहे.
तिला लावल्यानंतर आपल्याला थोडीशी अक्षदा या तिळाला चिटकवायचे आहे आणि डोक्यावर आपल्याला लाह्या किंवा या अक्षदा टाकायचे आहे यानंतर ताटामध्ये ठेवलेला आपल्याला एक रुपयाचं नाणं सुपारी आणि सोनं या गोष्टी आपल्याला आपल्या भावाच्या डोक्यावरून फिरवून घ्यायचे आहेत.
यानंतर जेही काहीतरी मिठाई किंवा गोडाचा पदार्थ घेतला असेल तो गुळाचा पदार्थ आपल्या भावाला खायला द्यायचा आहे यानंतर दिव्याच्या बाजूला आपण जे दोन मोठे ठेवलेले आहेत हे दोन मोठे आपल्याला आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचे आहेत.
यानंतर हे भावाच्या खांद्यावर त्यानंतर पायावर ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला भावाच्या डोक्याभोवती विरुद्ध हात करून म्हणजे जसं गुणाकार गुणाकाराची फुले असते त्या विरुद्ध दिशेने आपल्याला फिरवून घ्यायचे आहे आणि हे मुटके फिरत असताना आपल्याला म्हणायचं आहे.
इडा पिडा तळून आणि बळीच राज्य येऊ असं आपल्याला दोन वेळा म्हणायचं आहे आणि अशी कृती आपल्यालाही दोन वेळा करायचे आहे यानंतर हे मुटके पुन्हा आपल्याला दिव्याच्या दोन्ही साईडला ठेवून द्यायचे आहे आणि दिवाने आपल्याला सगळ्यात शेवटी आपल्या भावाला ऑक्शन करून घ्यायचा आहे.
या पद्धतीने आपल्याला भावाला ऑक्शन करायचा आहे यानंतर भाऊ आपल्याला बहिणीसाठी एक भेटवस्तू देत असतो मग ती तुम्ही पैसे असू द्या किंवा साडी असू द्या जी ही काही भाऊ आपल्याला भेटवस्तू देईल ती भेट वस्तू आपल्याला गोड मानून घ्यायची असते आणि याचबरोबर आपल्याला भावाला देखील एक भेटवस्तू द्यायची आहे.
ती म्हणजे श्रीफळ आणि एक करदोळा बघा नारळाला आपल्याला एक करबुटा गुंडाळायचा आहे आणि हे नारळ आपल्याला आपल्या भावाला द्यायचा आहे.
बघा याच देखील खूप महत्त्व आहे या दिवशी भावाला नारळ देण्यामागे सुद्धा खूप मोठा अर्थ आहे किंवा खूप मोठ्यांचे महत्त्व आहे यासाठीही एक भेटवस्तू आपल्याला या दिवशी भावाला द्यायची आहे.
आता ज्यांना भाऊ नसेल त्यांनी काय करायचं तर बघा ज्यांना भाऊ नाही त्यांनी या दिवशी चंद्राला ओवाळायचा आहे याचबरोबर आपल्या स्वामी समर्थांना देखील या दिवशी ओवाळायचा आहे बघा ज्यांना भाऊ नाही आणि ज्यांना भाऊ आहे.
त्यांनी देखील या दिवशी आपल्या स्वामी समर्थांना देखील ओवाळायचा आहे या पद्धतीने आपल्याला भाऊबीज एम द्वितीया ही साजरी करायची आहे ऑप्शन करताना या वस्तू आपल्याला ताटामध्ये घ्यायचा आहे आपल्याला ताटामध्ये कणकेच्या दिव्याचाच वापर करायचा आहे आणि याच दिघाने आपल्याला आपल्या भावाला ओवाळायचा आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.