नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय श्री गुरुदेव दत्त श्री राम जय राम जय जय राम नमस्कार श्री स्वामी समर्थ खूप मोठा असा विषय आहे खूप लोक मला कॉल करतात मेसेज करतात की दादा करणे बादेच्या उपायासाठी आम्ही नानातारांच्या लोकांकडे गेलो बाबा असतील.
मांत्रिक असतील बुवा सेल महाराज असेल मंदिरा स्टील स्थान असेल आणि ठिकाणी आम्ही फिरलो पण घरातली आमची बाधित व्यक्ती आहे त्या व्यक्तीला काही एक फरक नाहीये खूप पैसेही आम्ही त्याच्यामध्ये घातले आमचा वेळही झाला आणि आमचा पैसाही बरबाद झाला आणि आमचा व्यक्तीही व्यवस्थित नाही.
झाला आता काय करू कुणाला सांगू दुःख तर आहे जीवनामध्ये कष्ट तर आहे त्रास तर आहे पण बाहेर जाण्याचा मार्ग कुणी सांगत नाहीये जिथे जाईल तिथं पैसे मागतात पैसे दिले तरच लोक काम करतात आणि काम जरी झालं तरी तीन ते चार महिने टिकते.
चार महिन्यानंतर आमच्या व्यक्तीकडे गेलेलो होतो तो व्यक्ती मंत्राच्या साह्याने त्या शक्ती वश करून घेतोय आणि चार महिन्याने अगदी मागे जे दिवस होते ते दिवस आम्हाला पुढे येतात ते शक्य ओपन होतात आणि पुन्हा मागच्या सारखाच आम्हाला घरामध्ये त्रास होतोय तर दादा थकलोय आता आम्ही आता आम्हाला तुम्हीच मार्ग दाखवा.
तर मी गेल्या तीन वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये दत्त संप्रदायाचं काम करतोय 2023 ला म्हणजे आत्ता बुद्ध पौर्णिमा गेले मे महिन्यातली त्या बुद्ध पौर्णिमेला मला 2023 राज्यस्तरीय दत्त संप्रदायातला सर्वोच्च पुरस्कार मिळाला का मिळाला की समाजसेवा समाजामध्ये निस्वार्थ भावनेने मी केलेली लोकांची असलेली जी सेवा असेल किंवा लोकांना जे आलेले परिणाम होते दत्तसेवेतन जिमी सेवा माझ्या चॅनलला सांगितले त्यातच फळ मला दत्तगुरूंनी दिलेला आहे.
कुणाकडूनही एक रुपया न घेता अगदी मी लोकांचे प्रॉब्लेम सॉल केलेले आहेत हे मी नाही केलेले बर का मी हा शब्द मध्ये घेऊ नका. मी हा शब्द अभिमानाने येतो ही सेवा दत्त महाराजांची आहे आणि हे कार्यदत्त आईने केलेला आहे असं सगळ्यांनी मनात दादा कोण आहे तुमच्यासारखाच दास आहे आपण तुम्हाला स्पष्ट सांगत असतो.
माहित आहे ना की आपल्या माझ्याकडे काम होणार आहे का होणारे मी सगळ्यांना सांगत असतो फक्त थोडासा धीर धरला पाहिजे कारण काय काय वेळेस प्रारब्धामध्ये आपल्या काही दोष लिहिलेला असतात पूर्व संचित जे कर्म असतात.
आपले ते कर्म खूप असे खराब असतात आणि याच्यातून कोणी सुटलेला नाहीये अगदी दत्तगुरूंची बहीण असेल त्या बहिणीलाही तिचे भोग त्या जन्मामध्ये भोगायला लागलेले होते दत्तगुरू भाव असताना सुद्धा तिचं दुःख हरू शकले नव्हते कारण तिचे कर्मस्थ होते.
म्हणून तुम्हाला सांगतो धीर धरा नाम साधना करा नामाच्या वाटेवर चाला बघा नाम जसं तुम्ही दत्त दत्त दत्त एक एक पाऊल टाकता टाकता तुम्ही झोप पर्वत असेल झोप बाबांचा तो अभ्यासा खाली खाली खाली खाली यायला सुरुवात होतो.
नष्ट व्हायला सुरुवात होते माऊलींनी अगदी आपल्याला हरिपाठ मध्ये सांगितलेला आहे की हारे हारे हारे मंत्र हा शिवाचा म्हणती देवाच्या तया मोक्ष आता माऊलींनी आपल्याला सांगितलेलं काय आहे की आधीचं नाव घ्या हरीचा गुणगान करा म्हणजे या ८४ च्या ज्या यातना आहेत.
किंवा जे दुःख आहेत त्रास आहे यातून तुम्हाला मुक्ती भेटेल म्हणजे मोक्ष भेटेल आता हे साधना दादा सांगणारे करणेबाबत आता हा विषय आम्हाला कळत नाहीये याचे परिणाम आमच्या घरामध्ये काय होतात पण त्रास जाणवतात समजूनही येते पण मार्ग भेटत नाहीये.
आता करणेबाबत घेतले असते काय आता तुमचं जवळच्या एखादा व्यक्ती असतो तुमचा शेजारी असेल तुमचा नातेवाईक असेल किंवा समाजातल्या एखाद्या व्यक्ती असेल तो व्यक्ती तुमच्यावर प्रचंड असाच जळत असतो आता जळणे म्हणजे कसं की त्याला तुमच्याकडून काहीतरी गोष्टी हव्या होत्या पण तुम्ही त्याला देऊ शकला नाहीये.
त्याच्यामुळे तो व्यक्ती नाराज असतो आणि तो त्याचा बदला काढण्यासाठी तो तेवढा ताकदवार नसतो तो तुमचा वाकड करू शकत नाहीये मग तो छुप्या राहून कुणाकडून कुणाकडून काहींना काही तंत्र साधना असतात कालीमाषण असेल किंवा माशांनी साधना असतात तो मंत्री बुवा यांच्याकडे जातात.
आणि त्याला रोग असे रक्कम देतात आणि आमकाम का हा व्यक्ती आहे नावाचा याला तुम्ही बरबाद करा आता तू मंत्री त्याचा धंदा बांधून बसलेला असतो तो तर काय त्याच्याकडे कस्टमर आले तो पैसे घेतो आणि तो कार्य करतो पण मी प्रामाणिकपणे सांगतो जर कुणी असं जीवनामध्ये करत असलं हात जोडून कळकळीची विनंती आहे असं कुणाचंही वाईट करू नका.
नाहीतर तुम्हाला सांगतो कडेच्या तेलामध्ये तुम्हाला दत्त आहे कळणार म्हणजे कळणार तालुकाचे फटके तुम्हाला बसणार म्हणजे बसणार हजारो वर्ष प्रयत्न मध्ये तुम्हाला भटकावं लागेल रस्त्याला तुम्ही रडत बसचाल आवाज कुणाला येणार नाहीये भूक लागेल तहान लागेल प्रयत्न असल्यावर या गोष्टी कोणत्याही मिळणार नाहीयेत म्हणून करमत चांगले करा.
तर आता लक्षण कोणते असतात करणे वाद्याचे घरामध्ये बघा घरामध्ये मुलं उच्च शिक्षित असतात नोकरी लागत नाहीयेत नोकरी लागल्या तर त्यांची लग्न होत नाहीत लग्न झाले तर त्यांना संतती होत नाहीये घरामध्ये कोणताही मंगल कार्य होत नाहीये घरामध्ये सतत कलह भांडण तंटा या गोष्टी होत असतात घरामध्ये प्रगती होत नाहीये घरामध्ये पैसा टिकत नाहीये.
किंवा एखादा व्यक्ती जर बाधित असला तर त्याला संचार पद्धती चालू होते संचार पद्धती म्हणजे कसं की तो अगदी मनोरुग्न व्यक्ती असल्यासारखा वागायला सुरुवात होतो त्याचे रिपोर्ट तुम्ही डॉक्टरांकडून काढताय रिपोर्ट सर्वांना नॉर्मल आहेत डॉक्टरांकडे जाणं हे प्राथमिकता आपलं कामच आहे पण डॉक्टरांकडून उपयोग होत नाहीये तर नक्कीच दादा ने सांगितलेला उपाय करा.
म्हणजे काय की तो स्वतःची कपडे फाडतोय आईच्या बहिणीच्या वहिनीच्या किंवा बायकोच्या घरातल्या बांगड्या फोडणे खिडक्या फोडणे किंवा घरातल्या वस्तू करणे अंगावर येणे मारणे चिंचाळणे किंवा बेड असेल त्याच्या खाली लपून बसणे कोणीतरी येते मारते किंवा झोपेतून दचकून उठणे सारखं म्हणणे की मला मारायला येते.
किंवा कपडे काढून रस्त्याने फिरणे असे खूप असे संचार असणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये या गोष्टी असतात आता अनेक लोक म्हणतात की दादा तुम्ही अंधश्रद्धा पसरवत आहे काय मी कोणतीही अंधश्रद्धा सोडत नाहीये जे मी वाचतो माझ्या जीवनामध्ये जे भोगलेला आहे आणि अनेक लोकांचे कॉमन प्रश्न आहेत अनेक लोकांनीही हे दुःख भोगलेला आहे तेच मी या मांडतोय आता कसं असतं जो जात्यात असतो.
ना त्यालाच दुःख माहीत असतं जा त्याच्या बाहेर असणाऱ्या व्यक्तीला ते दुःख कळणार नाहीये कारण त्यांना अंधश्रद्धाच वाटणारे कारण झोप त्या त्रासात आहे त्याच व्यक्तीला एक्झॅक्टली माहित आहे आपल्याबरोबर चाललंय काय तरी या सर्वातून बाहेर पडण्याचा अचूक उपाय कोणता आहे तर अचूक उपाय आहे.
दत्तसेवा आता दत्त सेवा कशी करायची दादा याचे कोणते नियम याच्यात दोन नियम आहेत मद्यपान आणि मांसाहार या दोन गोष्टी टाळायच्या म्हणजे खायचं नाही.
प्यायचं नाही याच्याबरोबर दादा कोणती सेवा करायची तर तुम्हाला सांगतो गुरुचरित्र 14 वा अध्याय गुरुचरित्र अठरावा अध्याय आणि शिवलीलामृत अकरावा अध्याय हे तीन अध्याय आणि तीन अगरबत्ती घ्यायच्या ब्रह्मा विष्णू महेश म्हणून रोजच करायच्या श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त महामंत्र जपायचा अगदी अगरबत्ती संपतो रक्षा विभूती अंगारात झोप पडेल डबीमध्ये साठवा थोडं फुलपात्र वाटीमध्ये पाणी घ्या.
त्याच्या मध्ये चिमूटभर अशी उभी टाका दत्तायला विनंती करा हे दत्तगुरु हे दत्तप्रभू मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे तुमचा कृपा आशीर्वाद या तीर्थ येऊ द्या आणि ते तीर्थ घरातल्या प्रत्येक व्यक्तीला पाजा घरात चारही बाजूला उभी का बघा घरात कोणतीही बाजा राहणार नाहीये जी बाजार आहे ना तिला तोडा शब्द महाराज काठी न फोडत्याल त्या सत्यवान त्याला अनुभव येईल.
फक्त हाच ही सेवा चालू झाल्यानंतर घरामध्ये थोडासा त्रास होईल त्रास झाला तर माझा एक आहे दत्त सेवा करताना त्रास का होतो तो बघा आणि त्यात सांगितलं उपाय करा महाराजांना विनंती करा बघत दोन मिनिटांमध्ये तो त्रास अगदी बर झालेला असेल ही सेवा प्रामाणिकपणे रोज प्रत्येकाने घरी चालू करा जीवनाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाहीये.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.