लक्ष्मीपूजन ला हा १ नैवेद्य नक्की दाखवा, ह्याशिवाय लक्ष्मीपुजन अपुर्ण माता लक्ष्मीची आवडीची वस्तू…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वात अगोदर सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

उद्या १२ नोव्हेंबरला दिवाळीचा लक्ष्मीपूजन आहे आणि या लक्ष्मी पूजनासाठी आपल्याला हा एक नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे.

बघा लक्ष्मी मातीचा अतिशय आवडीचा हा पदार्थ आहे या पदार्थाशिवाय लक्ष्मीपूजन नाही तर कोणता नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे हे आपण या बघणार आहोत. 

उद्या आपण लक्ष्मीपूजन हे सायंकाळी करणार आहोत आणि या लक्ष्मीपूजनामध्ये बघा आपण लाह्या बत्तासे ठेवत असतो.

तर लाह्या भत्तासेचा नैवेद्य आपल्याला हा आवर्जून ठेवायचा आहे तुम्ही प्रत्येक पूजेसमोर थोड्याशाला या थोडेसे बघ तसे हे ठेवू शकतात.

किंवा मग तुम्ही एका वाटीमध्ये लाह्या आणि बत्तासे याचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकतात.

यानंतर दुसरा पदार्थ म्हणजे तांदळाचे अनारसे तांदळाचे अनारसे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे.

आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीला याचा नैवेद्य हा आवर्जून दाखविला जातो.

दिवाळीच्या सणाला दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला आनर त्याचा नैवेद्य माता लक्ष्मीला हा आवर्जून आपण दाखवायचा आहे.

दोन अनारसे का होईना आपल्याला त्याचा नैवेद्य हा माता लक्ष्मीला दाखवायचा आहे बघा एक म्हणजे लाह्या.

आणि बत्तासे दुसरे म्हणजे अनारसे यानंतर तिसरा नैवेद्य म्हणजे खिरीचा आता खीर तुम्ही तांदळाची केली तरी चालेल शेवयांची केली तरी चालेल.

बघा तुम्ही या दिवशी लाह्या बत्तासे त्याचप्रमाणे अनारसे आणि त्याचबरोबर तुम्हाला खिरीचा नैवेद्य देखील माता लक्ष्मीला दाखवायचा आहे.

माता लक्ष्मीला हे तीन नैवेद्य अतिशय प्रिय आहे बघा तुम्ही दुसरा मिठाई ठेवा दुसरे तुम्ही फराळाच्या वस्तू ज्या केल्या असेल.

त्याचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवा पण त्या व्यतिरिक्त हे जे तीन पदार्थ आहे हे अतिशय माता लक्ष्मीला प्रिय आहे.

त्यामुळे तुम्ही या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हे तीन पदार्थ या तीन पदार्थांचा नैवेद्य आवर्जून तुम्हाला दाखवायचा आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *