पितृपक्षात इथे ठेवा दही भात, धनप्राप्ती इतकी होईल की …..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, हिंदू संस्कृतीमध्ये जवळपास सर्वच धर्मांमध्ये श्राद्ध विधीला महत्व आहे. या काळात पितरांचे स्मरण करून श्राद्ध केल्यास पितरांना शांती मिळते. पितरांच्या आशीर्वादामुळे वंशजांच्या जीवनातील अडचणी दूर होत असल्याने या पंधरवड्यास अनन्यसाधारण महत्व आहे.

विशेषतः महाराष्ट्रात तिथीनुसार श्राद्ध करण्याची प्रथा आहे. श्राद्धविधीमुळे केवळ पितर आणि वंशजांना समाधान मिळते.

पितृपक्ष हा 15 दिवसांचा असतो, या 15 दिवसांच्या कालावधीत आपले पितर धरतीवर म्हणजेच आपल्या पृथ्वीवर येतात, 15 दिवसांच्या कालावधीत आपण काही छोटे-छोटे उपाय करू शकता जसे की थोडासा रोज दहीभात पितरांच्या नावाने काढून ठेवू शकता.

जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व गोष्टींवर प्रसन्न होतील, त्यांचा खूप आशीर्वाद लाभतो, काही ना काही असेल, कोणतेही काम असेल किंवा घरामध्ये सतत वाद,समस्या असतील, कितीही कष्ट करा लक्ष्मी घरात येत नाहीत,

पैसा टिकत नाही, तेव्हा आपले पितर नाराज असतात त्यामुळे कामात अडथळे निर्माण होतात. आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी थोडा दहीभात काढून ठेवल्यास आपले पितर प्रसन्न होतात आणि विशेष करून हा उपाय पितृपक्षात केल्यास अतिउत्तम राहील.

सकाळी दुपारी असे उपाय करावेत आणि घरातील कोणतीही व्यक्ती , लहान बालकापासून ते वयोवृद्ध ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत कोणीही केलं तरी चालते आणि आपल्या दारात, छतावरती पक्षी,गाय, कुत्रा यांच्या रुपात पितरांचे आगमन होत असते,

पितरांची कृपा प्राप्त करू शकता ,छोट्याशा प्लेट मध्ये हा दहीभात बनवल्या बरोबर जेव्हा कुणीही खाल्ले नसेल तेव्हा पात्रात घेऊन ज्या ठिकाणी कावळे येतात त्या ठिकाणी ठेवा ,तसेच मातीच्या मडक्यात अंगणात अथवा बाल्कनीत पक्षी पाणी पिऊ शकतील अशा ठिकाणी ठेवा.

या पितृ पंधरवड्यात दररोज शक्‍य असेल तर थोडासा दही भात आणि थोडीशी साखर ही आपल्या पितरांच्या नावे आपल्या अंगणात अथवा बाल्कनीमध्ये नक्की ठेवा , अशा ठिकाणी जिथे कावळे त्याला खाऊ शकतात.

काहीजण पितरांचे आवडते पदार्थ ठेवतात पण सात्विक पदार्थ धर्म शास्त्राला धरूनच ठेवा, काही लोक लाडू बनवतात, सफेद रव्यापासून लाडू बनवून पितरांसाठी ठेवले जातात आणि जण भाकरी ठेवणार असाल

तर त्याला थोडं तूप लावतात आणि त्याच्यावरती साखर टाकून त्या रोटीचे त्या भाकरी चे बारीक बारीक तुकडे करून ते सुद्धा कावळ्यासाठी ठेवले तरी सुद्धा आपले पितर येऊन सेवन करतात.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!