दिवाळीत फक्त 5 रुपयांची गोष्ट उपाय करा, पैसा भरपूर येईल….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, धनत्रयोदशीला दिवाळीत फार महत्व आहे. धनत्रयोदशी तिथीस माता लक्ष्मीची विशेषत्वाने पूजा केली जाते. धनत्रयोदशीला केलेली माता लक्ष्मीची पूजा आपल्या जीवनात अचानक संपत्ती वैभव ऐश्वर्य निर्माण करते.

यावेळी 11 नोव्हेंबर म्हणजेच शनिवारी धनतेरस आली आहे. सोबतच अशीही मान्यता आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी आपण विशिष्ट वस्तूंची खरेदी अवश्य करावी. 11 रुपयांची एक अशी वस्तू आपण घरी आणा की ज्या ज्यावस्तूची खरेदी करून ती वस्तू जर धनत्रयोदशीच्या दिवशी आपण माता लक्ष्मी च्या चरणी अर्पण केली

तर आपल्या जीवनातील तमाम प्रकारच्या समस्या दूर होतात. तुम्ही जितकी मेहनत कष्ट करत आहे ते नक्की प्राप्त होईल. आपल्या नशिबात आपल्या भाग्यात जे जे लिहून ठेवलेला आहे ते सर्व काही माता लक्ष्मी च्या कृपेने आपणास नक्की लाभेल .ही गोष्ट बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध होते,

अगदी कुठेही तुम्ही किराणामालाच्या दुकानात असता ही वस्तू खरेदी करू शकता आणि मनोभावे ही वस्तू महालक्ष्मीच्या चरणी अर्पण केली तर माता लक्ष्मीची कृपा बरसते. धनत्रयोदशी तिथीस माता लक्ष्मीस प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक अनेक प्रकारच्या साधना करतात,

उपाय करतात, मनोभावे माता लक्ष्मीची पूजा करतात, कारण प्रत्येकाला साधना तपश्चर्या करणे शक्य नाही. मात्र माता लक्ष्मीस प्रसन्न करणारे काही छोटे-छोटे उपाय मंत्र आपल्या जीवनात माता लक्ष्मीची बसवू शकतात.

एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी करताना पूजा पाठ करताना पूर्ण श्रद्धेने पूर्ण निष्ठेने करणं मात्र आवश्यक असतं. कारण श्रद्धापूर्वक उपाय फलदायी ठरत असतात . धनत्रयोदशीच्या पहिली वस्तू आहे आपण आपल्या किचनमध्ये स्वयंपाक करत असतात

अशा धान्याची खरेदी मग बाजारात गेल्यानंतर केवळ 11 रुपये देऊन धन माता लक्ष्मीस अत्यंत प्रिय असतात आणि धनत्रयोदशीच्या दिवशी आपण महालक्ष्मीच्या पूजेमध्ये तसेच धन्वंतरीच्या पूजेमध्ये हे धने अर्पण करावे.

माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करू शकतो. अगदी प्राचीन उपाय आहे प्राचीन काळापासून महालक्ष्मी धन अर्पण करण्याची परंपरा चालत आलेली आहे. आपण सुद्धा या धनत्रयोदशीच्या दिवशी हे माता लक्ष्मीस अर्पण करा.

पैसा खूप येत राहील त्यामुळे त्या ब्रम्हांडातील सर्वात मोठे वैद्य धन्वंतरी आशीर्वाद देतात. अशा प्रकारे धने अर्पण केल्यानंतर मनोभावे हात जोडून प्रार्थना करा आणि आपल्या मेहनतीचे फळ आपल्याला मिळावं आपल्या नशिबात जे आहे आपल्या भाग्यात जे आहे ते आपणास प्राप्त व्हाव यासाठी आपण महालक्ष्मीची मनोभावे प्रार्थना करा .

एक अत्यंत गुप्त मंत्र या ठिकाणी जप करायचा आहे, माता लक्ष्मीस प्रसन्न करणारा आणि धनवर्षाव करणारा धन प्राप्ती करून देणारा एक माता लक्ष्मीचा मंत्र, मंत्र सुद्धा आपण या प्रयोगाच्या दिवशी अवश्य करा.

माता लक्ष्मीच्या कृपेने आयुष्यभर वर्षभर धनाची कमतरता कधीच राहणार नाही. दुसरी वस्तू आहे जी आपण पाहणार आहोत त्या वस्तू माता लक्ष्मीस धनत्रयोदशीच्या दिवशी अत्यंत प्रिय एक म्हणजे हे बत्ताशे 11 रुपयांचे बत्ताशे खरेदी करून ते आपण त्यांच्या चरणी अर्पण करा.

सोबतच अनेक घरांमध्ये अकाली मृत्यूचं भय असतं, घरातील लोकांचा अगदी कोणतेही कारण नसताना मृत्यू होतो, एखाद्या अपघातामध्ये किंवा एखाद्या एक्सीडेंट मध्ये किंवा मोठे आजारपण व्यक्तीचा अकाली मृत्यू होतो

आणि होणारा मृत्यू टाळायचा असेल तर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी दिवे लावावेत. आपल्या घरात लावा, त्याच्या सभोवताली लावा आपल्या मुख्य दरवाजाचा समोर लावा. एक महत्त्वाची गोष्ट दक्षिण दिशेला एक दिवा अवश्य करा,

हा मोहरीच्या तेलाचा लावायचा आहे. आपल्या घराच्या दक्षिण दिशेस या दिव्याची वात सुद्धा आपण दक्षिणेकडे ठेवणार आहोत. अशा प्रकारे हा दिवा लावल्यानंतर हात जोडून आपला आणि आपल्या कुटुंबीयांचं करावं .

अशा प्रकारची प्रार्थना करा. दिव्यांमध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो आणि दक्षिणेकडे लावलेला दिवा मृत्यूची देवता यम राज यांना प्रसन्न करणारा असतो. आपल्या शुभाशीर्वाद त्यामुळे आपणास प्राप्त होत असतात.

अशा प्रकारचा एक दिवा धनत्रयोदशीचा लावा. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण कुंकवाची सुद्धा खरेदी करू शकता. अकरा रुपयांचा कुंकू खरेदी करून आपण महालक्ष्मीच्या चरणी ठेवावा

व त्यानंतर अशा कामाला लावावं जेव्हा जेव्हा तुमचं काही महत्त्वाचं काम असेल अत्यंत निकडीचं काम असेल त्यावेळी या कामासाठी घराबाहेर पडताना ते कुंकू लावल पाहिजे.

धनत्रयोदशीस खरेदी केलेले कुंकू हे माता लक्ष्मीच्या कृपेने धनवर्षाव करत, आपल्या घरात आपल्या फॅमिली मध्ये पैशांची धनाची कमतरता कधीच भासू देत नाही माता लक्ष्मीची पावले घरात आपण पाहिले असेल, श्रीमंत धनवान लोक असतात त्यांच्या घराचा उंबरठा असतो

त्या उंबरठ्यावर ते लक्ष्मीची पाऊले लावतात. दहा अकरा रुपयांमध्ये लक्ष्मीच्या पावलांची पट्टी मिळते ती पट्टी अशी लक्ष्मीची पावले घ्या, नंतर महत्त्वाची गोष्ट ही लक्ष्मीची पावले आपण आपल्या घराच्या उंबरठ्यावर लावण्यापूर्वी स्वच्छ धुवून काढा आणि त्यानंतर ही लक्ष्मी पावले लावायचे आहेत

आणि लक्ष्मीची पाऊले आतल्या बाजूने येणारी असावी, आपल्या घरात येणारी असावी, काहीजण अज्ञानापोटी लक्ष्मीची पावले बाहेरच्या आणि जाताना दाखवतात आणि त्यांच्या घरात पैसा टिकत नाही. पैसा चक्र स्थिर होत नाही लक्ष्मी टिकत नाही आणि मग एक जण पैसा टिकत नाही म्हणून तक्रार करतात

आणि नंतर तुमच्या दरवाजा तुमच्या उंबरठ्यावर तर अशा प्रकारे घराबाहेर जाणारी माता लक्ष्मीची पावले असतील तर अशी पट्टी तात्काळ बदलून घ्या. आपण घरात प्रवेश करणारी माता लक्ष्मीची पावले आवश्य लावा. महालक्ष्मी बीजमंत्र 108 वेळा जप करावा , 11 वेळा सुद्धा आपण या मंत्राचा जप करू शकता, मंत्र आहे . ओम ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मी नमः

या मंत्राचा जास्तीत जास्त बकरा धनत्रयोदशीच्या माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर आपल्या संपूर्ण कुटुंबावर होवो सदिच्छा

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *