दिवाळी आधीच या राशींची दिवाळी दणक्यात होणार…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, हिंदू धर्मात दिवाळी हा सर्वात मोठा सण असतो. दसऱ्यानंतर लोकांना वेध लागतात ते दिवाळीचे. यंदा दिवाळी 12 नोव्हेंबरला असणार आहे. ही दिवाळी काही राशींच्या आयुष्या लक्ष्मी, सुख समृद्धी घेऊन आली आहे. नोव्हेंबर महिन्यातील ग्रहांच्या संयोगामुळे दिवाळी अतिशय शुभ असणार आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला 3 नोव्हेंबरला शुक्र गोचर होऊन कन्या राशीत तर 4 नोव्हेंबरला शनी थेट कुंभ राशीत मार्गी होणार आहे. शनि आणि शुक्राच्या आशीवार्दाने दिवाळीपूर्वीच लोकांवर धनवर्षाव होणार आहे.हिंदू पंचांगानुसार राहू केतू यांचे मोठे संक्रमण 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

30 ऑक्टोबर रोजी दुपारी 04:37 वाजता राहू मेष सोडून मीन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर तो 18 मे 2025 पर्यंत मीन राशीत वास्तव्य करणार आहे. त्यानंतर तो कुंभ राशीत प्रवेश करेल. तर केतू 30 ऑक्टोबर रोजी कन्या राशीत प्रवेश करेल.

राहू – केतू संक्रमणामुळे 12 राशीपैकी 5 राशीना भरपूर फायदा होणार आहे. दिवाळीपूर्वी होत असलेल्या या राशी बदलांमुळे कोणत्या राशीना फायदा होईल.

मेष राशी : लोकांची करिअरमध्ये प्रगती होणार आहे. काही सुखद आणि सकारात्मक बदल आयुष्यात चैतन्य आणणार आहे. कुटुंबात आणि समाजात तुमचा आदर वाढणार आहे. व्यवसायासाठी हा काळ प्रगती घेऊन आला आहे.

आरोग्यात सुधारणार होणार आहे. अडकलेला पैसा परत मिळणार आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना खूप खास असणार आहे. जर तुम्ही पैसे कमवू शकत असाल तर तुम्हाला रोजगाराच्या नवीन संधी मिळू शकतात.

याशिवाय शनि आणि शुक्राच्या प्रभावामुळे जीवनात अनेक बदल घडू शकतात. कुटूंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रवासातून लाभ मिळू शकतो. मिळालेल्या संधीचे सोनं करा.

वृषभ राशी: हा काळ तुमच्यासाठी नशीब ठरणार आहे. आत्तापर्यंतच्या आयुष्यात ज्या उणिवा होत्या त्या सगळ्या शुक्र आणि शनिदेवामुळे दूर होणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला भरपूर संपत्ती मिळणार आहे.

तसंच, आनंद तुमच्या आयुष्यात दार ठोठवणार आहे. अविवाहित लोकांचे लग्न ठरणार आहे. काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. मोठे पद आणि मान-सन्मानात वाढणार आहे.

मिथुन राशी: या लोकांना शुक्रदेव आणि शनिदेव आर्थिक फायदा घेऊन आला आहे. तुमचे अडकलेले पैसे परत मिळणार आहे. कार्यक्षेत्रात यशाची पायरी चढणार आहात. नवीन संधी तुमची वाट पाहत आहे. व्यवसायिकांसाठी हा काळ उत्तम असणार आहे.

चांगली बातमी तुम्हाला मिळणार आहे. कुटुंबातील समस्या दूर होणार आहे. मिथुन राशीच्या लोकांचे नशीब दिवाळीपूर्वी शनि आणि शुक्राच्या संक्रमणामुळे बदलू शकते. तुमच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. एवढेच नाही तर कायदेशीर वादाचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. कोर्टाच्या कमात यश मिळेल. व्यावसायात आलेली मरगळ दूर होईल.

धनु राशी : नोव्हेंबरमध्ये हा तुमच्यासाठी भाग्यवानी ठरणार आहे. शुक्र आणि शनीच्या कृपेने सर्व अडथळे दूर होणार आहेत. मोठा आर्थिक लाभही तुम्हाला होणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदी आनंद असणार आहे.

तुमच्या सन्मानात खूप वाढ होणार आहे. उच्च पद मिळण्याची आणि पगारात वाढ होणार आहे. यावेळी गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

मकर राशी : मकर राशीच्या लोकांना शुक्र आणि शनीच्या संक्रमणामुळे प्रचंड लाभ मिळू शकतो. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. याशिवाय करिअर आणि बिझनेसमध्ये वाढ होऊ शकते. त्याचबरोबर वैवाहिक जीवनात गोडवा येऊ शकतो. नोकरदार वर्गाला उत्पन्नाचा नवा मार्ग मिळू शकतो.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!