नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 12 नोव्हेंबर लक्ष्मीपूजन दिवाळी हा दिवस सर्वात प्रभावशाली आहे वर्षभर तुम्हाला माता लक्ष्मीची उपासना करणे शक्य झालं नसेल कोणतेही उपाय कोणत्याही सेवा करणे झाल्या नसतील.
माता लक्ष्मी संदर्भात तर त्या या दिवशी वेळात वेळ काढून आवर्जून करा कारण या दिवशी केलेली जी साधना असते ज्या सेवा असतात त्या आपल्याला सिद्धी प्राप्त करून देत असतात.
आणि वर्षभर या सेवांचा या उपायांचा जो आपण अस्सर म्हणतो किंवा जो प्रभाव म्हणतो तो अगदी वर्षभर आपल्या सोबत राहत असतो. या दिवशी मंत्र सिद्धी करायची असेल स्तोत्र सिद्धी करायची असतील.
लक्ष्मीवर्धक ज्या वस्तू आहेत त्या सिद्ध करायच्या असतील तर हा दिवस अतिशय प्रभावशाली मानला जातो इतर वेळेला ज्या साधना आपल्याला कितीतरी दिवसांच्या करावे लागतात तेवढे नियम पाळावे लागतात.
तेवढ्या अटींचे पालन करावे लागत त्या सगळ्या आपण या रात्री किंवा या दिवशी आपण ज्या सेवा उपाय केल्यां फळ आपल्याला या दिवशीच मिळत असते एवढा प्रभावशाली हा दिवस आहे.
तर या दिवशी मध्यरात्री बारा वाजता आपल्याला एक उपाय करायचा आहे बघा वर्षभर जर पैशाच्या समस्या आपल्या सुरू असतील म्हणजे मागचं वर्ष आपल्याला खूप खराब गेल वर्षभर जो पैसा येत होता तो दवाखान्याला जात होता किंवा कर्ज फेडण्यासाठी जात होता कर्ज वाढत चाललो होतो.
पैसा स्थिर राहत नव्हता घरात बाधा होती घरात आजार पण होतं तुमचा उद्योग धंदा व्यवसाय व्यवस्थित मागच्या वर्षी चालला नाही किंवा तुमच्यासोबत आर्थिक नुकसान होतो तर काहीही समस्या असू द्या.
आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही निगेटिव्हिटी नकारात्मकता असू द्या त्या आपल्याला मध्यरात्री बारा वाजता काढायचे आहेत म्हणजे 12 तारखेला लक्ष्मीपूजनाच्या रात्री बारा वाजता आपल्याला हा उपाय करायचा आहे.
बारा वाजता अगोदर नाही पाच मिनिटात अगोदर नाही किंवा बाराच्या पाच मिनिटानंतर नाही बरोबर तुमच्या घड्याळ मध्ये जेव्हा बारा वाजतील मध्यरात्री त्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि अगदी प्रत्येकाने हा उपाय करा.
यासाठी कोणताही प्रॉब्लेम नाही फक्त पिरेड असेल तर तुम्ही करू नका घरातील जे इतर मंडळी आहेत त्यांना करायला लावा पण हा उपाय करा आणि सुतक असेल तर आपण करू शकत नाही त्या वेळेला तुम्ही हा उपाय करू नका.
येऊ शकता आता माझं मी मुख्य प्रवेश दार उघड ठेवलं तर बाहेर सेफ्टी डोअर आहे त्याला क्रॉस क्रॉस आहेत म्हणजे बाहेर कधी कमी काय करणार की माझं जे मेन डोअर आहे ते उघडं ठेवणार आणि सेफ्टी डोअर फक्त लावून घेणार ते सेफ्टी डोअर उघडा ठेवणार आहे.
या पद्धतीने तुम्ही करू शकता खिडक्या वगैरे पण उघडणं तुम्हाला शक्य असेल तर उघड्या ठेवू शकता आता आपल्याला ते झाडून काढत काढत आपण उंबरठ्यावर तो झाडू आणला आत मध्ये कुठेच थांबवला नाही उंबरठ्यावर आणल्यानंतर तो झाडू आपल्याला उंबरठावर आपटायचा आहे.
आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि जेव्हा आपण माग पासून ते समोर पर्यंत तो झाडू आपण धरून आणतोय तर त्या वेळेला आपल्या घरातील सगळी दरिद्रता दुःख इडा पीडा बाहेर जातील हे तुम्ही इमॅजिन करा ते व्ह्यूजलाइज करा.
कारण नुसता उपाय केला आणि डोक्यामध्ये काहीच इन टेन्शन नाही मी कशासाठी करते काय करते तर त्याला उपयोग नाही की माझी जी दारिद्रता इडापिड आहे मी सगळेच सोडून दिली आहे माझं घर आता एकदम म्हणजे सकारात्मक आहे.
माता लक्ष्मी माझ्या घरात आहे सगळीकडे इनटेन्शन महत्त्वाचा आहे तेव्हाच कोणत्याही उपाय कोणत्याही सेवा आपल्यासाठी काम करत असतात.
आता मुख्य प्रवेशद्वारावर तो झाडू जो आपण आणलेला आहे तो आपल्याला उंबरठा जो आहे आपल्या घराचा उंबरठ्यावर तो झाडू आपटायचा आहे आणि आपटल्यानंतर आपल्याला लक्ष्मी निसारण अ लक्ष्मी निसारण हा मंत्र म्हणायचा आहे का वगैरे काही नाही तुम्ही असंच म्हणू शकता.
अशा पद्धतीने या लक्ष्मीपूजनाच्या रात्री मध्यरात्री बारा वाजता हा उपाय करा आपल्या घरातील लक्ष्मी बाहेर काढा म्हणजे माता लक्ष्मी आपोआपच आपल्या घरामध्ये स्थिर राहील आणि अगदी प्रत्येकाने करा खूप साधा आणि सोपा हा उपाय आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.