नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वात अगोदर सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा उद्या बारा नोव्हेंबरला दिवाळी आहे.
आणि दिवाळीची अमावस्या देखील आहे हिंदू धर्मामध्ये दिवाळीला खूप सारे महत्त्व आहे आणि दिवाळीतील लक्ष्मीपूजन हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो.
हिंदू धर्मात वेगवेगळ्या देवी देवबांची वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते त्यासाठी वेगवेगळ्या साहित्याचाही वापर केला जातो.
पूजेसाठी अनेक फुलं आणि पान वापरली जातात जी शुभ मानले जातात आज आपण आंब्याच्या पानांबद्दल जाणून घेणार आहोत.
उद्या दिवाळीच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा अकरा आंब्याच्या पानांचा हा एक उपाय करायचा आहे.
अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे प्रत्येक शुभ कार्यामध्ये आंब्याच्या पानांचा वापर केला जातो कोणतीही पूजा आंब्याच्या पानांशिवाय अपूर्ण मानली जाते अशा या आंब्याच्या पानांचा तोरण उद्या आपल्याला आपल्या दरवाज्याच्या मुख्य दरवाजाला लावायचा आहे.
यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे घराची मुलांची त्याचप्रमाणे आपले पतीची देखील प्रगती होणार आहे.
बघा आंब्याच्या पानांमध्ये हे निगेटिव्ह ऊर्जा शोषून घेण्याची ताकद असते आपण जर का आंब्याच्या पानांचा तोरण आपल्या मुख्य दरवाजाला लावलं.
तर बघा आपल्या मुख्य दरवाजा मधून या चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी आत मध्ये प्रवेश करत असतात आंब्याच्या पानांमुळे जी निगेटिव्ह ऊर्जा असेल ती बाहेर थांबवली जाते.
आणि जी पॉझिटिव्ह ऊर्जा असेल तीच आपल्या घरामध्ये ही प्रवेश करत असते आंब्याचा पानांचा एक शुभ परिणाम देखील आपल्या घरावर आपल्या घरातील व्यक्तींवर होत असतो यासाठी आपल्याला उद्या न विसरता अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे.
तुम्ही 11 आंब्याची पाने घेऊन त्यावर तुम्हाला हळद आणि कुंकू तुम्हाला एकत्र करायचे त्यामध्ये थोडे पाणी टाकायचा आहे.
आणि काडीने तुम्हाला प्रत्येक आंब्याच्या पानावर शुभचिन्ह काढायचे जसं की ओम श्री स्वस्तिक या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन शुभेच्छा असेल तुम्ही प्रत्येक पानावर तुम्हाला एक शुभचिन्ह काढायचा आहे.
आणि हे तोरण तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाला लावायचा आहे तुम्ही जर का इतर तोडणे जरी लावलेली असतील तरीसुद्धा तुम्हाला 11 आंब्याच्या पानांचा तोरणे आवर्जून लावायचा आहे हे तोरण तुम्ही सकाळी लावू शकतात.
तुम्हाला सकाळी जर का लावायला जमलं नाही जेव्हा तुम्ही हा बघेल त्यानंतर तुम्ही दिवसभरात हे तोरण कधीही लावलं तरी चालणार आहे.
कारण उद्या दिवाळी आहे त्याचबरोबर उद्या अमावस्या देखील आहे आणि अशा या शुभ दिवशी आपण संपूर्ण दिवस हा शुभ होण्यासाठी किंवा संपूर्ण दिवस आज शुभ जाण्यासाठी तुम्ही दिवसभरात केव्हाही हे आंब्याच्या पानांचे तोरण.
उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आवर्जून लावायचा आहे यानंतर हे तोरण कधी काढायचं तर बघा जेव्हाही पान सुकतील तेव्हा तुम्हाला हे तोरण काढून टाकायचा आहे.
कारण जर का तुम्ही सुटलेली पानं तशीच किंवा सुकलेल्या पानांचा तोरण तसेच तुम्ही तुमच्या दरवाजाला ठेवलं तर यातून आणखीन निगेटिव्ह ऊर्जा ही तयार होत असते त्यासाठी तुम्हाला जर का असं वाटलं की पाणी सुखत आलेली आहे.
त्यावेळेस तुम्ही तोरण काढून घ्यायचा आहे बघा अतिशय शुभ फळ देणार अतिशय शुभ फळ देणार आहे एक छोटासा उपाय आहे प्रत्येक शुभा कार्यामध्ये बघा आपण अगोदर आंब्याची पाने आंब्याच्या झाडाला लावत असतो.
याचबरोबर आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण लावायचा आहे अगदी तुम्ही अकरा पान घेतली तरी चालेल तुम्ही या 11 पानांवरती एक एक झेंडूचे फुल जरी लावून हे तोरण केलं तरी चालणार आहे.
तुम्हाला जर का आंब्याची पानं मिळाली नाहीतच तर तुम्ही अशोकाची पाने घेऊन त्याच तोरण देखील करू शकतात बघा अशा पद्धतीचा आंब्याच्या 11 पानांचा तोरण तुम्ही प्रत्येक वेळेस अमावस्येला पौर्णिमेला किंवा अशा शुभ तिथीला आवर्जून लावायचा आहे
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.