महीलांनो उद्या धनतेरस ला पुजेआधी करा हा उपाय, घरातील दरिद्री कायमची काढा अशी घराबाहेर…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, धनश्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ खूप खूप मनापासून स्वागत आहे. उद्या आहे धनतेरस धनतेराच्या दिवशी अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे.

जो वर्षातून फक्त एकदाच केला जातो आणि त्यातल्या त्यात जोपर्यंत दरिद्री लक्ष्मीची बहीण लक्ष्मी आपल्या घरातून जात नाही.

तोपर्यंत माझा लक्ष्मी घरात प्रवेश करणार नाही आपल्याला त्याने दरिद्रीला दरिद्रीला त्यांना लक्ष्मीला पण छान स्वरूपात वाटी लावायचा आहे.

म्हणजेच काय घराच्या बाहेर काढतात ते कसं काढायचं ते तुम्हाला सांगतो प्रत्येक व्यक्तीचा आहे पण संसारिक माणसांना बऱ्याच जबाबदारी असतात टाईम मॅनेजमेंट असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी पासून आपल्याला ती गोष्ट करता येत नाही. 

सगळ्यात आधी जोपर्यंत माता लक्ष्मी आपल्या घरात कधी निघणार जोपर्यंत अ लक्ष्मी घरात आहे आता हा जो उपाय तुम्हाला करायचा आहे.

हा तुम्हाला केव्हा करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला मांडणी करण्याच्या आधी उद्या धनतेरची मांडणी करण्याच्या आधी तुम्हाला उपाय करायचा आहे.

म्हणजेच कधी पाच साडेपाच सहा वाजता तुम्ही हा उपाय करू शकता काही हरकत नाही त्याच्या नंतर कारण मांडणी केल्यावर आपण घर जाणणार नाही.

आपण दुसऱ्या दिवशी बरोबर मांडणी केल्यावर आपण घर नाही जाणार म्हणून हा उपाय आधीच करायचा आहे काय करायचं पाच साडेपाच वाजता तुम्हाला उपाय करायचा आहे.

कारण तेव्हा लक्ष्मी येण्याचा टाईम असतो ना तुम्हाला सगळं घर तुम्हाला काढायचा आहे आमचं घर एकदम चकाचक आहे कुठलीच घाण निघणार नाही असं म्हणणारे आपण किंवा मी सुद्धा. 

आणि तो कचरायचं कचराकुंडीत जो काही डस्टबिन आहेत तो घराच्या बाहेर ठेवायचा आहे आता ताई आम्ही फ्लॅटमध्ये राहतो सणासुदीचा कचरा आम्ही कसा बाहेर ठेवणार मान्य आहे दुसरं ज्यांचा बंगला आहे.

कारण हा कचरा परत घरात येता कामा नये व तुम्ही जिथे आपण ट्रायबॉल कडेच कचरा ठेवतो तो तिथून आपण घंटागाडीत होते आपण घेऊन जातो घरातूनच घेऊन जातो.

समजलं म्हणून तो आपल्याला त्या ड्रायव्हर कडे ठेवायचा नाहीये तो कचरापेटी उचलायची तुमच्या घराच्या समोर जागा असेल कोणाला त्रास होणार नाही सणासुदीचा कोणीही कचरा बाहेर ठेवणार नाही.

अशा वेळेस काय करायचं सोसायटी असेल तर खाली जिथे कचराकुंडीत कचरापेटी आहे की जिथे कचरा वाले काका आपल्या घरातून कचरा घेऊन जातात एक बॉक्स असतो एक बादली असते डबा असतो त्या डब्यात जाऊन तुम्ही टाकून देऊ शकता.

किंवा डायरेक्ट डायरेक्ट आपला डस्टबिन घ्या आणि जिथे कचरा वाले कचरा ठेवतात तिथे जाऊन खाली पार्किंग मध्ये कोणाला त्रास होता कामा नये परत एकदा सांगते आपण उपास करत असताना कुणालाही त्रास होता कामा नये तो खाली तुम्ही ठेवून द्या.

ज्यांचं स्वतःचं घर आहे ओन हाऊस आहे त्यांनी मागच्या बाजूला ठेवून द्या सकाळी घंटागाडी आले की मागच्या मागून तो घरात परत कचरा येता कामा नये अशा ठिकाणी ठेवा.

मुख्य दरवाजावर पण ठेवू नका कारण अर्थात लक्ष्मी येण्याचा टाईम म्हणून मागच्या बाजूने स्वतःच घर आहे त्यांनी मागच्या बाजूने ठेवा ज्यांचा फ्लॅट आहे त्यांनी खाली पार्किंगच्या ठिकाणी ठेवून द्या. 

उद्या कोणी धने मागील तर कोणाला धने देऊ नका धने म्हणजे काय देऊ नका उद्या घरातले धने कुणाला देऊ नका ही आमची किराणा दुकान आहे.

तुम्ही तुमचा बिजनेस करत आहात ते तुम्हाला तुमच्या त्याच्या स्वरूपात तुम्हाला लक्ष देणार आहात तुम्ही धने विकू शकता पण आता समजा माझ्याकडे कोणीतरी आला मागायला पाहिजे आहे.

पण आपले धने कोणाला द्यायचे नाहीयेत दुकानातून जाऊन घेऊन या दुकानदार मला टेन्शन घेऊ नका ते तुमचा धंदा आहे तुम्हाला त्याची लक्ष्मी मिळणार आहे तुम्ही ते विकत विकू शकता. 

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!