नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे वसुबारस वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस मांडला जातो.
उद्या योगायोग इतका चांगला आहे की वसुबारस आहे रमा एकादशी आहे आणि त्यातल्या त्यात गुरुवार आहे ह्या दिवशी काही उपाय आणि सेवा तुम्ही आवर्जून करा की जेणेकरून तुमच्या मनातल्या पण इच्छा पूर्ण होतील.
आणि काढलेली काम आहे ती मार्गी लागण्यास मदत होईल सगळ्यात आधी एक महत्त्वाची गोष्ट की वसुबारस हा दिवस आपण या दिवशी गाय आणि तिच्या वासरांची पूजा करायची असते.
खरंतर गाय आणि तिचं वासरू म्हणजेच प्रत्येक आईला आपले मुलं अतिशय प्रिय असतात गाई जेवढे तिच्या मुलांना तिच्या वासराला जीव लावते.
तेवढेच ती तिचं पालन करणाऱ्याला म्हणजे तिचा जो रक्षण करत असतो ते त्याला तेवढीच जास्त जीव लावत होते ज्यांच्याकडे काही आहे.
त्याला याचा अनुभव आला असेल आता उद्या तुम्हाला काय करायचं आहे रमा एकादशी तेवढीच महत्त्वाची आहे उद्या तुम्हाला गाई गाईपासून आपल्याला खूप काही गोष्टी मिळत असतात त्याचा आपल्याला खूप जास्त फायदा होतो.
गाईचं दूध हे ना म्हणजे तुम्हाला सांगते उद्याच्या दिवशी जर तुम्ही गाईचं दूध एखाद्या गोरगरिबाला किंवा अनाथांना जर तुम्ही दान केलं यथाशक्ती नुसार तर तुम्हाला क्षीरसागर एवढं चांगलं कर्म मिळेल.
त्या त्याचं तुम्हाला फळ मिळेल म्हणजेच समुद्रा एवढा फळ तुम्हाला मिळणार आहे एवढं अनंत फळ तुम्हाला मिळणार आहेत.
ज्यांना शक्य असेल तर त्यांनी जरूर उद्या तरी किमान उद्याच्या दिवस तरी गायीच्या स्मरणार्थ आपल्याला गोरगरिबांना दूध थोडसं द्यायचा आहे किंवा तुमच्या घरात कोणीतरी तुमच्या मदत करणाऱ्या ताई येणार असेल त्यांना तरी थोडसं दूध द्या आपण त्या पिणार असतील तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करा चहा देण्यापेक्षा.
तुम्ही आता वसुबारक म्हणजे गाई आणि तिचा तिचा ते छोटसं पिल्लू असतं त्यांचं प्रेमाचं प्रतीक आहे उद्याचा दिवस प्रत्येक आईचं आपल्या मुलांवर खूप जीव असतो मुलगा असो किंवा मुलगी असतो प्रत्येक आईचा जीव असतो.
पण काय होतं कालांतराने मतभेद होता आपलं जनरेशन गॅप त्यांच्या जनरेशन मध्ये खूप संबंध येतो खूप डिफरन्स येतो आणि त्याच्यामुळे त्यांनी आपला एकावर किंवा त्यांनाही वाटतं की आईने आपला ऐकावं याच्यामुळे वाद निर्माण होतो.
जर तुमच्या बाबतीतही असं होत असेल तर तुम्हाला काय करायचं उद्याच्या दिवशी भले तुमच्या देवघरात गाय वासराची मूर्ती असो वा नसो उद्याच्या दिवशी गाय वासराची मूर्ती तुम्हाला आणायचे आहे.
देवघरात असली तरी पण तुमच्या नजरेसमोर राहील अशी मूर्ती तुम्हाला आणायच्या त्यांच्याकडे ऑलरेडी आहे त्यांनी ही नवीन आणा आणि तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही बेडरूम मध्ये ठेवा.
चालतं बेडरूम मध्ये ठेवलं तरी चालतं किंवा मुलांच्या रूममध्ये ठेवा हॉलमध्ये ठेवा किचनमध्ये ठेवा की जेणेकरून वारंवार त्याच्याकडे तुम्हाला बघितला जाईल आणि कधी कधी असं होतं की मुलांबद्दल खूप राग आपला निर्माण होतो खूप द्वेष निर्माण होतो त्यांचं आपला अजिबात पटत नाही.
मूर्ती प्रत्येक घरात असतेच तर तुम्हाला उद्या ताई तुम्ही नवीन मूर्ती पण उद्या बाळकृष्णाची आणू शकता उद्या तुम्हाला काय करायचं आहे बाळकृष्ण अण्णा तुम्हाला जर तुम्ही त्यांना कपडे घालत असाल तर उद्या त्यांना उद्या तुम्हाला बाळकृष्णांना वस्त्र परिधान करायचे आहे.
पिवळा कलर त्याच्याबरोबर तुम्हाला शक्य असेल तर पिवळी मिठाई तुम्ही अर्पण करा ती तुम्ही दान करा.
नंतर एखाद्या गोरगरिबाला प्रसाद म्हणून उद्या जर तुम्ही पिवळ दान केलं मग ती मिठाई असो किंवा फळ असो ते तर ते अतिशय उत्तम पण घरातल्या बाळकृष्णाला उद्या तुम्हाला मिठाईची पेढे असो बर्फी असं तुम्हाला थोडीफार तरी एक दोन वर्ष तरी बाळकृष्णाला अर्पण करायचे आहे.
पिवळ्या कलरचे ज्यांच्याकडे बाळकृष्ण चा फोटो नाहीये त्यांनी भगवान विश्वनाथ अर्पण केली तरी चालते आता उद्याच्या दिवशी नाही खूप गडबड आहे पण चालू आहे का रात्री काम चालू आहे.
तरी पण उद्या विष्णुसहस्रनामाचा पठण करायला विसरू नका उद्याचा योगायोग खूप उत्तम अतिशय उत्तम आहे उद्या जसं तुम्ही गाय वासराची पण तुम्ही सेवा करणारा हात पूजा करणार आहात त्याच पद्धतीने एकदा तरी श्रवण तरी करा सकाळी उठल्या उठल्या विष्णू सहस्त्रनाम तुम्ही लावून द्या.
आणि तुम्ही काम करून घ्या पठण केलं तर अनन्यसाधारण फळ तुम्हाला त्याचं मिळणार आहे पण ज्यांना नाही शक्य होत त्यांनी कमीत कमी तुम्ही श्रवण तरी करू शकता.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.