नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, धनश्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ वसुबारस पासून दिवाळी सुरुवात होते तर भाऊबीजेपर्यंत दिवाळीचे पाच ते सहा दिवस असतात तर धनत्रयोदशीपासून धनतेरस ते दिवाळी ठीके या सगळ्या दिवसांमध्ये तुम्हाला सकाळी उठल्यावर प्रत्येक महिलेने हे काम करायचा आहे.
हे जर काम तुम्ही या प्रभावी दिवसांमध्ये केलं तर तुमच्या घरातल्या समस्या अडचणी दुःख जे आहे ते कमी होते आणि भरभरून सुख तुमच्या घरामध्ये येईल बघा धनत्रयोदशी ते दिवाळी या दिवसांमध्ये कोणता उपाय करावा की ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे ती टिकून राहील.
अखंड लक्ष्मीची लक्ष्मी जी आहे ती चिरकाल आपल्या घरामध्ये वास करेल तर हे बघा आपल्याला कुठेतरी ह्या गोष्टी जेव्हा आपण कोणी काही उपाय सांगतं तर त्यावेळेस काही आपल्याला काय वाटतं की खरंच हे असं असेल का? आता बघा जेव्हा तुम्हाला कोणी काही सांगता की मी असं केलं होतं.
त्याच्यानंतर मला असा अनुभव आला तर स्वतः तुम्ही जेव्हा करून बघा आणि मनापासून कराल ना तर तेव्हा त्याला त्या गोष्टीचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल आणि त्याचे तुम्हाला अनुभव येतील आणि बघा अतिशय अगदी साधा मी तुम्हाला उपाय सांगणार आहे.
उपाय फक्त तुम्हाला धनत्रयोदशी ते दिवाळी या दिवाळीच्या चार-पाच दिवसांमध्ये करायचा आहे रोज करायचा आहे खरंतर या हा उपाय जो आहे महिलांनी नेहमी करायचा आहे या उपायामुळे आपल्या घरातली नकारात्मकता जी आहे ती जाण्यासाठी खूप मदत होते बघा बरं आपण भरपूर सेवा करतो.
सगळं काही करतो पण कधी कधी काय ते सेवेचा फळ मिळत नाही किंवा घरातला जो प्रमुख माणूस असतो किंवा स्त्री असेल पुरुष असेल कोणी खूप कष्ट करता पण पाहिजे तेवढे यश मिळत नाही कारण काय की कुठेतरी आपल्या घरामध्ये वाईट शक्ती करणे नजरबादा नकारात्मकता एवढी असते की आपण जी सेवा करतोय.
आपण ज्या गोष्टी करतोय ना त्याचा काहीही फरक पडत नाही म्हणून आपल्या घरातली नकारात्मकता घालवणे हे तितकच महत्त्वाचं असतं म्हणून मी सगळ्या महिलांना वेळोवेळी अमावस्या पौर्णिमा त्या दिवशी मी सांगत असते छोटे छोटे उपाय सांगत असते.
तुमचं जाळजळवट काढा घरातलं हे करा ते करा या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते तर त्यातलाच हा अतिशय महत्त्वाचा उपाय आहे नेहमी तुम्ही केला वर्षभरासाठी तर अतिउत्तम किंवा नाही जमत तर हे दिवाळीचे पाच-सहा दिवस तर तुम्हाला काढायचा करायचा आहे तर बघा काही व्यक्तींना सकाळी उठल्याबरोबर आपला चेहरा आरसात.
म्हणायची सवय असते पण बघा आपण जेव्हा रात्रभर झोपतो तर आपल्यामध्ये नकारात्मका साठवलेली असते म्हणजे रात्रीचे जे काळ असतो त्यावेळेस आपण म्हणतो की रात्री जर म्हणजे बघा बारा वाजेपासून तीन वाजेपर्यंत ब्रह्म मुहूर्ताच्या आधी हा काळ जो असतो.
त्याच्यामध्ये वाईट शक्ती जास्त जागृत जागृत असतात आणि त्याच नकारात्मक ऊर्जेचा वाईट शक्तींचा आपल्यावर कुठेतरी परिणाम झालेला असतो तर त्यामुळे लक्षात ठेवा सकाळी उठल्यावर कधी पण आरशामध्ये लगेच चेहरा पाहू नये शक्य असेल तेव्हा तुम्ही बघा आंघोळ वगैरे झाल्यानंतरच तुम्ही आरशामध्ये बघत.
जा अंघोळ केल्यानंतर आपल्यातील नकारात्मकता जी आहे ती निघून जाते तर बघा काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते सकाळी तुम्ही उठल्यानंतर आपले दोन्ही हाताचे तळवे आहे ते एकमेकांना असे चोळायचे आहे ठीक आहे.
आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे दोन मिनिट तुम्ही डोळ्यांवर ठेवा आणि त्याच्यानंतर चेहऱ्यावरून फिरवायचे आहे आणि मग हे झाल्यानंतर तुम्हाला जमिनीला एकदाच स्पर्श करायचा आहे आपण जमिनीला रोज स्पर्श केलाच पाहिजे कारण आपली पृथ्वी हीसुद्धा आपली एक देवता आहे.
तर जमिनीला पहिल्यांदा तुम्हाला हात चोळायचे आहे डोळ्यांवर ठेवायचे आहे त्यानंतर तुम्हाला जमिनीला स्पर्श करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उठल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाज्याच्या समोर जायचं आहे दरवाजा उघडून तुम्हाला उंबरठावर थोडसं पाणी टाकायचे आंघोळीच्या आधीच कळालं कुठल्या कुठल्या तुम्हाला डोळ्यांवर हात फिरवायचे आहे ठीक आहे.
हाताचे तळवे घासून डोळ्यांवर हात ठेवायचा आहे जमिनीला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे त्यानंतर मुख्य दरवाजा तुम्हाला उघडायचा आहे आणि मुख्य दरवाजावर तुम्हाला उंबरठ्यावर थोडंसं पाणी शिंपडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरातल्या बाकीच्या कामांना सुरुवात करायची आहे.
आणि बघा तुम्ही जेव्हा घराची फरशी पुस्तक तर त्यामध्ये रोज थोडं मीठ टाकत जा हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातली जी नकारात्मक आहे रात्रभर जी नकारात्मकता वाईट शक्ती असतात त्या घराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला असतात याबद्दलचा एक सुद्धा आपल्या चॅनलवर आहे तुम्ही नक्की बघा.
तर ती नकारात्मकता जी आहे ती आपल्या घरामध्ये येऊ नये सकाळी सकाळी घरातलं वातावरण अगदी सकारात्मक असल्या पाहिजे कारण बरेचशे जण उठल्या उठल्या आपण दरवाजा उघडतो ठीक आहे घरात बाहेरची फ्रेश आहे व घरामध्ये येईल यासाठी तर तुम्हाला पहिले हे काम करायचे उठल्यानंतर पहिले घराचा मुख्य दरवाजा उघडून त्याच्यावर तुम्हाला पाणी शिंपडायचा आहे.
मुख्य त्यानंतर मुख्य दरवाजाला तुम्हाला आंब्याचा तुरा आंब्याच्या पानांचा तोरण आणि झेंडूच्या फुलांचे तोरण आंब्याचं पान आणि झेंडूचे फुले याचा तुम्हाला तोरण लावायचा आहे कुंकवामध्ये थोडंसं तूप टाकून तुम्हाला मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचा आहे.
स्वस्तिक मध्ये चार थेंब आणि दोन रेषा नक्की त्याशिवाय स्वस्तिक चिन्ह जे आहे ते पूर्ण होत नाही तर या या काही छोट्या गोष्टी आहे मुख्याध्यापकाच्या बाबतीत मी नेहमीच तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगत असते या गोष्टी करा याच्यामुळे काय होतं आपल्या घरातली नकारात्मकाची आहे.
आपल्या घरात मुख्य दरवाजातून च्या नकारात्मक शक्ती आहे वाईट शक्ती आहे त्या आपल्या घरामध्ये येत नाही आणि घरातलं वातावरण सकारात्मक राहण्यासाठी मदत होते मग आपण घरामध्ये जे काही खातो पितो जे काही आपण उसेवा उपाय करतो.
तर त्याचा आपल्याला सकारात्मक परिणाम जे आहे आपल्यावर होत असतात आणि बघा या छोट्या छोट्या मुख्य दरवाजा नेहमी रोज आपण त्याच्यावरून एक फडकतरी फिरवलं पाहिजे धूळ वगैरे मुख्याध्यापक्यावर कधीच नको कारण मुख्य दरवाजातूनच सगळ्या गोष्टींचा आगमन होत असतं.
आणि तो मुख्य दरवाजात जर तुम्ही नीटनेट का ठेवला तर आपल्या घरामध्ये प्रसन्नतेचे वातावरण राहत आलेले जे पण कोणी लोक असतील तर त्यांना सुद्धा आपल्या घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं म्हणून तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे दिवाळीच्या पाच सहा दिवसात तर तुम्हाला हे काम करायचं आहे.
बघा तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला इतकंच छान प्रसन्न वाटेल ना तुम्ही रोज करायला दिवाळीचे पाच दिवस काय तुम्ही नेहमी करत जाणे गोष्ट मी सुद्धा नेहमी करते मी सुद्धा रोज सकाळी गोष्ट करते तर तुम्ही बघा ह्या गोष्टी पाळा छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्याचे परिणाम खूप मोठे असतात.
मग आपल्यावर जेव्हा वेळ येते दुःख येतात आणि मग त्यावेळेस आपण म्हणतो की या ब्राह्मणाकडे जा तिकडे जा तिकडे जाऊन त्यावेळेस मला काहीतरी उपाय सांगा असा पण म्हणतो माझ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या हातात आहेत ह्या जर आपण केल्यानंतर आपल्याला अशी कधी वेळच येत नाही.
म्हणून या गोष्टी करा खूप महत्त्वाचा आहे दिवाळीच्या पाच सहा दिवसांमध्ये आपलं घर घराचा मुख्य दरवाजा या गोष्टी अगदी छान प्रसन्न ठेवायचे आहे की जेणेकरून माता लक्ष्मी आपल्याकडे आगमन करेल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.