ऊद्या दिवाळी पाडवा पतीच्या डोक्यावरून ओवाळून टाका हि 1 वस्तू, पतीला आपलेसे करण्यासाठी 2 भन्नाट उपाय…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना अशा व्यक्त करते तुम्ही स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममार असाल.

उद्या आहे पाडवा अर्थातच पती-पत्नीचा दिवस असं म्हटलं जातं आणि पती-पत्नीच्या दिवसांमध्येच या दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि पती-पत्नीला ओवाळी देतो एवढंच आपण साधारणपणे आपल्याला इतकच माहीत असतं.

मात्र त्या ओवाळण्याच्या मागचं कारण काय आहे कसं पतीच्या म्हणजे शरीरावरून उद्या काय ओवाळून टाकावं ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या देणार आहे.

आणि दोन तुम्हाला लॉ ऑफ पेट्रोलेक्शनचे असे उपाय देणार आहेत जरी तुमच्या पती तुमच्या पासून लांब गेला असेल दिवस केस चालू असेल एक्सट्रा मॅरीड अफेअर असेल किंवा कुठलीही कुठल्याही तुमच्यामध्ये संकट असतील तरीही ते निघून जातील.

अशा गोष्टी घडतील सगळ्यात पहिला म्हणजे उद्या पतीने पत्नीला ओवाळायचं असतं हा एक प्रकारचा एक शुभ शुभ ज्याला आपण म्हणतो जे म्हणतो ते आहेत तर उद्या काय करायचं आहे.

एक ताट तयार करायचा आहे तुम्हाला शक्य असेल कणकेचा दिवा करा पण आमच्याकडे कणकेच्या दिव्याची पद्धत नाही कणकेचा दिवा आमच्याकडे यामध्ये पदाला केला जातो.

दिवाळीमध्ये इतर वेळेस आमच्याकडे आपला जो चांदीचे निरंजन असतं ते किंवा मग कोणत्याही धातूचे स्टीलचं पितळेच किंवा मग तांब्याचा असं निरांजन आमच्याकडे वापरतात कणकेची पद्धत तुमच्याकडे असेल तर अवश्य कणकेचा सुद्धा दिवा तुम्ही तयार करू शकता.

मात्र त्या दिव्यामध्ये मीठ घालू नका आणि मुख्य म्हणजे त्यामध्ये तुम्हाला दोन वाटी घालायचे आहेत यामध्ये पदानामध्ये आपण एक वाद घालतो या दिव्यामध्ये दोन वाटी घालायचे आहेत.

त्यानंतर तिळाचं तेल घ्यायचं आहे कधीही माणसांना ओवाळताना तुपाने ओवाळू नये तसेच तेलानेच ओवाळा व कधीही तूप हे व्यक्तींना म्हणजे माणसांना वापरू नये देवाला ओवा त्यांना तुम्हाला तूप वापरले तरी चालतं.

तर तुम्हाला ताटामध्ये सर्वप्रथम तुपाचा दिवा सॉरी तेलाचा दिवा घ्यायचा आहे अक्षता घ्यायचा आहेत ओळख कुंकू घ्यायचा आहे एक रुपयाचं नाणं घ्यायचा आहे सुपारी घ्यायची आहे सोन्याची काही वस्तू असेल तर घ्यायची आहे नाहीतर सुपारी सुद्धा चालते.

त्यानंतर तुम्हाला निरंजन तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे पतीच्या डोक्यावर टोपी असलीच पाहिजे टोपी नसेल तर रुमाल तुम्हाला घ्यायचा आहे.

उघड्या डोक्याने कधीही ओवाळू नये पतीला किंवा कोणालाही उघड्या डोक्याने ओवाळू नये ओवाळ त्यांना तुम्हाला सर्वप्रथम कुंकवाचा नाम ओढायचा आहे ओल्या कुंकवाचा त्यावर अक्षता चिकटवायच्या आहेत अखंड अक्षता असाव्यात आणि त्याही रंगीत असाव्यात अखंड अक्षता चिकटवून घ्यायचे आहेत.

त्यानंतर तुम्हाला पाच वेळा दिव्याने ओवाळून घ्यायचा आहे दिव्याचा प्रकाश आपत्तीच्या चेहऱ्यावर पडला पाहिजे दिव्याने ओवाळून घेतल्यानंतर पतीच्या डोक्यावर अक्षता तुम्हाला थोड्याशा उडवायच्या आहेत.

आणि त्यानंतर सोनं तीन वेळा आणि सुपारी तीन वेळा क्लॉक वाईस तुम्हाला कपाला टेकवत तीन वेळा एकदा सोना आणि एकदा सुपारी सोनं कशासाठी तर सोन्यासारखा पती सोन्यासारखा राहावा.

म्हणून आणि सुपारी कशासाठी तर सुपारी सारखं टणक आपला म्हणजे भावाला वळताना पती लावा त्यांना सुपारी ही टणक असते तसेच टनक आपल्या पतीने बनाव मजबूत बनाव कष्ट करणारा एक चांगला जोडीदार आपल्याला प्रत्येकाला हवा असतो त्याप्रमाणे जोडीदार मिळावा किंवा मिळाला आहे तो तसा राहावा म्हणून त्याला सुपारी ओवा सुपारीने त्याला औक्षण करावं.

आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला पूर्ण गोलाकार असं ओवाळायचा आहे आणि पतीला नमस्कार करायचा आहे झुकून वाकून डोकं टेकवू शक्यतो नमस्कार करा जर तुम्ही या सगळ्या प्रथा मानत असाल तर नाहीतर तुमची इच्छा तुम्ही कसंही वाळू शकता.

मात्र आमच्याकडे जी पद्धत आहे किंवा जसं ओवाळले पाहिजे ते शास्त्र सांगतो डोकं टेकवून तुम्ही नक्कीच पवारास आणि खाली पाटावर बसवा पूर्व पश्चिम तुम्हाला बसवायचा आहे पतीला पूर्वेकडे तोंडपतीचे झाला पाहिजे आणि ओवाळण्याचा तोंड पश्चिमेकडे झाला पाहिजे पाटावर बसवा हल्ली सोप्यांवर वगैरे बसवून वळण्याची पद्धत झाली आहे पण शक्यतो तसं करू नका.

सोफ्यावर न बसवता खाली पाटावर बसवा रांगोळी काढा आणि त्यामध्ये मधोमध पाटावर पतीला बसवून त्यानंतर ओवाळा त्याचप्रमाणे तुम्हाला पतीच्या डोक्यावरून तुम्हाला पाच मिरे काय करायचं आहे.

पाच मिरे डोक्यावरून क्लॉकवाईज पायापासून डोक्यापर्यंत असे कुठेही बसवून किंवा उभं करून पतीला पाच मिरे तुम्हाला त्याच्या डोक्यावरून उतरवून टाकायचे आहेत म्हणजे पूर्ण शरीरावरून डोक्यापासून पायापर्यंत अंतीक्लॉकवाईज पाच वेळा उतरवायचे आहेत.

पाच मिरे आणि त्यानंतर तुम्हाला ते पतीच्या हातात द्यायचे आहेत आणि चौकामध्ये उभे राहून चार बाजूला चार आणि एक वरच्या दिशेला टाकायचा आहे.

आणि घरी निघून यायचा आहे असं पतीला सांगायचं आहे यामुळे तुमच्या पतीच्या व्यवसायात प्रगती होईल नोकरीत प्रगती होईल तुमच्या पती-पत्नीतल प्रेम वाढेल शिवाय तुमची खूप मोठी कितीही चांगली स्वप्न असतील तरी पूर्ण होतील.

दुसरा तुम्हाला छोटासा उपाय सांगते एक पिवळा कागद घ्यायचा आहे त्यावर रेड पेरणी दोघांचेही नाव न्यायचा आहे तुमच्या जर वाजवत असतील तर साठी हा उपाय आहे की पिवळा कागद घ्यायचा आहे.

आणि त्याच्यावर रेड पेरणी तुमच्या दोघांचेही नाव लिहायचं आहे आणि तो पेपर फोल्ड करायचा आहे म्हणजे दोन फोल्ड चा पेपर ला मारायचे आहेत.

त्यानंतर एका डबी मध्ये कुंकू भरायचा आहे आणि मग कुंकू त्यावर साखर आणि त्यावर ती चिठ्ठी असं ठेवून ती डबी पॅक करायचे आहे ती डबी उजव्या हातात तुम्हाला घेऊन त्याच्यावर डावा हात ठेवायचा आहे आणि तुम्ही पॉझिटिव्ह बोलायचं आहे.

तुमच्या चांगल्या मेमरीच्या आहेत पूर्वीच्या पाठवायच्या आहेत की माझे पती आणि मी आमच्या रिलेशन खूप चांगले आहेत आम्ही खूप एके न राहता हो आमच्यात खूप प्रेम आहे असं सर्वच्या सर्व तुम्हाला पॉझिटिव्ह बोलायचं आहे. 

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!