नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, कोणी विनाकारण जर तुम्हाला त्रास देत असेल तर हा उपाय करा मुठभर गहू इथे ठेवा शत्रू स्वतः येऊन माफी मागेल खूप सुंदर असा शत्रुबा देसाठी करणे बादा भूत प्रेत यासाठी एक उपाय सांगणारे अनेक प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्याला चिकटलेले असते.
आणि यातून होणारे त्रासही खूप मोठे असतात ते त्रास कुणाला सांगताही येत नाहीये असे अवघड जागेवर आलेले दुखणं असतं.
त्याप्रमाणे हे त्रास असतात अनेक लोक मला कॉल करतात की दादा आमच्या जीवनामध्ये आहे तो आमचा नातेवाईक आहे पण खूप बलशाली आहे.
बलशाली म्हणजे त्याच्याकडे खूप असा पैसा आहे त्याचं नाव आहे तो प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्याच्यामुळे आम्ही त्याचं काही एक वाकड करू शकत नाहीये.
किंवा समाजातही एखादा प्रतिष्ठित नागरिक असतो तो सतत तुम्हाला त्रास देतोय पण तुम्ही त्याचं काही एक वाकड करू शकत नाहीये शेजारचाही एखादा व्यक्ती अशाच प्रकारचा असतो.
पण अशा प्रकारच्या त्रासाला तुम्ही कंटाळलेला असला तर निश्चितच तुम्ही हा उपाय करून पाहिला पाहिजे पण हा उपाय कोणीही स्वतःच्या अहंकारापोटी किंवा एखाद्या निर्देश व्यक्तीवर हा उपाय तुम्हाला करायचा नाहीये कारण याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतील.
आता भूत प्रेत बादा करणे किंवा शत्रूचा जो त्रास आहे हा त्रास संपवायचाय तर निश्चितच आपण भगवंताची भक्ती चालू केली पाहिजे आपण भगवंताला पूर्णपणे शरण गेलं पाहिजे.
आणि मेन म्हणजे आपण आपल्या जीवनातलं तत्व सोडलं नाही पाहिजे आपण सरळ मार्गानं चाललं पाहिजे कुणी काही करू डगमगायचं नाहीये.
फक्त दत्ता आईवर विश्वास ठेवायचा आणि दत्त दत्त दत्त मनात आपण पुढे पुढे चालायचं पण या त्रासातून आपल्याला मुक्तही व्हायचंय जर शत्रूंना आपल्या नाद सोडावा असं वाटतंय किंवा शत्रू आपल्या आयुष्यातून निघून जावा.
असं वाटतंय किंवा शत्रू आपल्यासमोर येऊन हात जोडून उभा राहा आणि सगळं शत्रुत्व सोडावं नेतृत्व आपल्यामध्ये निर्माण व्हावं जर असं प्रत्येकाला वाटते तर निश्चितच तुम्ही हा उपाय करून पाहिला पाहिजे.
आता शत्रू खूप असा त्रास देतोय मग तुम्हाला एक सुंदर असा उपाय सांगतो हा उपाय मंगळवारच्या दिवशी असेल किंवा शनिवारच्या दिवशी तुम्हाला करायचाय काय उपाय करायचा आहे.
तर तुम्हाला संक्रातीला एक मडकं घेतो बघा आपण संक्रातीला मडक्या असतात ते मडकं एक तुम्हाला घ्यायचं छोटसं घ्यायचं छोटसं घेतल्यानंतर त्या मडक्यामध्ये तुम्हाला गहू टाकायचे काय टाकायचेत.
गहू टाकायचे मूठभर असे गहू त्या मडक्यामध्ये टाकायच्यात टाकल्यानंतर तुम्हाला अजून एक वस्तू लागेल ती म्हणजे चेंदूर शेंदूर हा मारुतीला पण फासतो ना तो शेंदूर आणायचा आहे तुम्हाला आणि तो शेंदूर त्या मडक्यामध्ये टाकायचा आहे.
श्रीराम जय राम जय जय राम म्हणून श्री राम जय राम जय जय राम म्हणून आणि लाल कलरची पाच फुले तुम्हाला घ्यायचेत आता लाल कलरची कोणत्याही प्रकारची फुल पाहिजेत इतर कोणत्याही कलरची फुलं नकोय.
म्हणून लाल कलरची फुलं टाकल्यानंतर त्या मडक्याला तुम्हाला पॅक करायचे पॅक केल्यानंतर घरातला कोणताही व्यक्ती बाधित आहे त्याला त्रास चालू आहे.
त्या व्यक्तीच्या अंगावरून तुम्हाला 11 वेळेस ते मडकं उतरायचंय उतरताना आता तुम्ही क्लॉक वाईज उतरला तरी चालेल किंवा असंच सरळ उतरलं तरी चालेल आता तुम्ही उचलताना श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे.
जॉब करून झाल्यानंतर ते मडकं तुम्हाला तुमचं जिथे तेरी असेल आता ज्यांना टेरेस नाहीये त्यांनी त्यांच्या समोर जिथं पाटांगण असेल किंवा जिथे झाड वगैरे असेल तिथे नेऊन ती मडकं ठेवायचं आता कोणीही फ्लॅटला व्यक्ती असला फ्लॅटमध्ये राहणारा सिटीमध्ये राहणारा असला त्याने एखादं झाड बघायचं.
आणि त्या झाडाखाली ते मडकं नेऊन ठेवायचं ठेवल्यानंतर आता तुम्ही हा उपाय मंगळवार केला किंवा शनिवारी केलाय त्याच्या नेक्स्ट येणाऱ्या मंगळवारी किंवा शनिवारी तिथे तुम्हाला जायचंय तिथे गेल्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा तुम्हाला जॉब करायचा आहे.
जेवढे जमल तेवढेच करायचा आहे आणि त्यातले जे गहू आहेत ते मडको ओपन करायचं त्यातले जे गहू आहेत ते गहू तुम्हाला नदीमध्ये विसर्जित करायचेत श्रीराम जय राम जय जय राम म्हणून किंवा जिथं पक्ष असतील त्या पक्षांना तुम्हाला ते गहू खायला टाकायचेत बघा.
जसे जसे पक्षी ते गहू खायला लागते किंवा मासे गहू खायला लागतील तसे तुमच्या सर्व बाधा कमी व्हायला सुरुवात होईल.
याच्याबरोबर तुम्हाला दर मंगळवारी किंवा शनिवारी तुम्हाला अर्धी वाटी तेल घेऊन मारुतीच्या मंदिरामध्ये समय मध्ये ओतायचं आणि शत्रूचा जो त्रास आहे तो मारुतीरायांना बोलायचंय ते नाही जमत तर दर मंगळवारी किंवा शनिवारी घरामध्ये त्रिकाळ म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ अशा तीन वेळेमध्ये शत्रूचं नाव घेऊन हनुमान चालीसाचे एकदा पटन करायचं हेही नाही.
जमत तर तुम्हाला एक शेंदूर पाच रुपयाचा किंवा दहा रुपयाचा बाजारातून विकत घ्यायचा आहे तो शेंदूर मारुतीच्या पायांना टच करून आणायचा मंदिरातून आणि त्या शेंदुरांमध्ये चमेलीच तेल असतं बघा मेडिकलमध्ये विचारलं तर तुम्हाला सांगतील ते जमिनीचा तेल त्या शेंदूर मध्ये मिक्स करून एखाद्या डबीमध्ये ठेवा.
आणि त्याचा रोज पिकला असायचं कपाळाला लावा कोणताही शत्रू तुमच्याकडे आकर्षित होणार नाही शत्रू तुमच्यापासून चार हात लांब राहील खूप सुंदर असेल उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत शत्रुवादीचे खूप असे उपाय आहेत.
पण हे उपाय लाभदायक कधी होतात ज्यावेळेस आपण खूबसूरत देणे हे उपाय करतोय जर तुमच्या मनामध्ये श्रद्धा नसेल तरी याचा काही एक उपयोग होणार नाहीये तर तुम्ही निश्चितच तुम्ही हा उपाय करून पाहिला पाहिजे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.