यंदाच्या धनत्रयोदशी ला नक्की खरेदी करा सोन्याहून मौल्यवान या 3 वस्तू, वर्षभर पैसा येतच राहील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  ओम नमो नारायणा हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण म्हणजेच दीपावली आणि दीपावली ची सुरुवात होते धनत्रयोदशीपासून यंदा म्हणजेच 2023 या सालात दहा नोव्हेंबर शुक्रवारी धनत्रयोदशी आलेली आहे.

या धनत्रयोदशीलाच हिंदीमध्ये धनतेरस असेही म्हणतात अनेक श्रीमंत लोक धनत्रयोदशीला सोनं चांदी मौल्यवान रत्न जमीन जुमला प्लॉट्स आणि वाहनांची खरेदी करताना दिसून येतात या पाठीमागे कारण असं आहे की धनत्रयोदशीला खरेदी केलेल्या वस्तू त्यांच्या किमतीमध्ये तब्बल तेरा पट वाढ घडून येते.

अर्थात या वस्तूंपासून आपल्याला फायदाच फायदा होतो परंतु हिंदू धर्मशास्त्रामध्ये माता लक्ष्मीशी संबंधित अशा अनेक वस्तू सांगितलेले आहेत ज्या वस्तूंची खरेदी धनत्रयोदशीला केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरातून दरिद्रता आणि गरीबी निघून जाते आपल्या घराची संपूर्ण वर्षभर सातत्याने भरभराट आणि प्रगती होत राहते.

जाणून घेऊया की धनत्रयोदशीच्या दिवशी अशा कोणत्या तेरा वस्तू आहेत ज्यांची खरेदी आपण आवर्जून करावी मित्रांनो धनत्रयोदशीला या वस्तू तर खरेदी कराच मात्र या दिवशी माता लक्ष्मी भगवान कुबेर आणि धन्वंतरी देवता आरोग्याची आयुर्वेदाची देवता धन्वंतरी यांचही पूजन केलं जातं हे मात्र विसरू नका.

जाणून घेऊया या तेरा वस्तू कोणत्या आहेत त्यातील पहिली वस्तू आहे झाडू झाडूला लक्ष्मीचा स्वरूप मानलं जातं या दिवशी आपण केरसुणी म्हणजेच झाडूची खरेदी नक्की करा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची लक्ष्मीची तर पूजा कराच मात्र सोबतच या झाडूचही पूजन करा.

आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या झाडूचा वापर आपल्या घरामध्ये आपण करू शकता अशी मान्यता आहे की धनत्रयोदशीला जी व्यक्ती ज्या घरात झाडूची खरेदी केली जाते त्या घराची सर्वांगीण प्रगती होते आपण धनत्रयोदशीच्या दिवशी हा झाडू खरेदी करून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याचं गुप्त दान सुद्धा करू शकता.

एखाद्या मंदिरामध्ये मग ते लक्ष्मीच मंदिर असेल किंवा भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा मंदिर असेल किंवा इतर कोणताही मंदिर असेल त्या मंदिरामध्ये हा झाडू आपण गुपचूप ठेवून या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पहाटे याला गुप्त दान असं म्हटलं जातं हाही उपाय आपल्याला करता येतो.

दुसरी वस्तू आहे साबुद्ध धणे, धने सर्वांना माहीत असतील साबू त्याचा अर्थ न तुटलेले न फुटलेले अशा प्रकारचे धने तर मूठभर का होईना धने आपण या दिवशी नक्की खरेदी करा आणि त्यांचा वापर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी समोर नैवेद्य स्वरूपात करा जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीच पूजन करत आहात.

तेव्हा माता लक्ष्मी समोर आपण एका वाटीमध्ये पात्रामध्ये हे मूठभर धने ठेवा आणि माता लक्ष्मीला आपल्या घराच्या भरभराटीसाठी प्रार्थना करा लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे धने एखाद्या कुंडीमध्ये आपण नक्की टाकून त्यांची काळजी घ्या हे धने उगवतील हे धने जितके जास्त उगवतील तितकी जास्त आपल्या घराची प्रगती होते.

तिसरी वस्तू आहे खडपिट खड म्हणजे मोठं मीठ मित्रांनो बाजारातून या धनत्रयोदशीच्या दिवशी या मोठ्या मिठाची खड्या मिठाची खरेदी करा आणि दिवाळीच्या पाचही दिवसात आपल्या घरातली फरशी पुसताना पोछा मारताना त्यामध्ये हे मोठं मीठ आवर्जून टाका.

यामुळे घराचा शुद्धीकरण होतं घरातून निगेटिव्ह एनर्जी कोणत्याही प्रकारची बाधा असेल कुणी काही केलेलं असेल या तमाम प्रकारच्या बाधा घरातून निघून जातात घराचा शुद्धीकरण होतं चौथी वस्तू आहे गोमती चक्र मित्रांनो माता लक्ष्मीला गोमती चक्र कवड्या या अत्यंत प्रिय असतात ही गोमती चक्र ज्या घरात असतात.

त्या घराची अत्यंत वेगाने प्रगती होते अनेक मार्गाने त्या घरांमध्ये पैसा येऊ लागतो जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहात लक्ष्मीपूजन करताना मातेसमोर ही गोमती चक्र नक्की ठेवा आणि मातेची पूजा करा पूजन संपन्न झाल्यानंतर ही गोमती चक्र पिवळ्या किंवा लाल रंगाच्या कपड्यात व्यवस्थित बांधा त्यावरती हळदी कुंकू टाका.

आणि हे गोमते चक्र आपल्या तिजोरीमध्ये कॅशबॉक्स मध्ये गल्ल्यामध्ये सांभाळून ठेवा पाचवी वस्तू आहे कवडी मित्रांनो माता लक्ष्मी या समुद्रमंथनातून प्रकट झाल्या होत्या आणि या कवडीचीही उत्पत्ती समुद्रमंथनातून झालेली आहे आणि म्हणून माता लक्ष्मीला गौरी अतिशय प्रिय आहे.

जर तुम्ही नशीबवान असाल तर या दिवशी सफेद किंवा पिवळ्या रंगाच्या सात नऊ 11 अशा कवड्या नक्की घेऊन या जर तुम्हाला सव्वा किंवा एक तोळा वजनाची कवडी मिळाली तर हे अत्यंत शुभ लक्षण आहे की माता लक्ष्मी तुमच्यावरती लवकरच प्रसन्न होणार आहे.

तर अशा सात नऊ किंवा 11 कवड्या या माता लक्ष्मीचे पूजन करताना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी समोर ठेवून या कवळ्यांची  आपण छोटे खाणी पूजा करा त्यांना हळदीकुंकू अर्पण करा.

आणि त्यानंतर या कवड्या लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये बांधून आपण धनस्थानी अर्थात कपाटामध्ये पैशांच्या कपाटा तिजोरी मध्ये ठेवू शकता. सहावी वस्तू आहे स्त्री यंत्र मित्रांनो ज्या ठिकाणी श्रीयंत्र असतं त्या ठिकाणी माता लक्ष्मी नक्की वास करते त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास्तव्य नक्कीच तयार होतं.

आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्र नसेल तर आपण या धनत्रयोदशीच्या दिवशी श्री यंत्राची आवर्जून खरेदी करावी आणि त्याची प्रतिष्ठापना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आवर्जून आपल्या देवघरामध्ये करावी यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीचा स्थायी वास निर्माण होतो.

सातवी वस्तू आहे सात मुख्य रुद्राक्ष किंवा या सात मुखी रुद्राक्षांची माळ मित्रांनो रुद्राक्ष अनेक मुख्य असतात त्यापैकी सात मुखी रुद्राक्ष हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या वास्तूमध्ये लक्ष्मीचा वास्तव्य निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा असतो असा सात मुख्य रुद्राक्ष आपण नक्की प्राप्त करा तो खरेदी करा.

किंवा त्याची माळ खरेदी करून त्याची स्थापना आपण आपल्या देवघरामध्ये करू शकता या रुद्राक्षासमोर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्यास महादेव प्रसन्न होतात आणि अशाही घरात लक्ष्मीला वास्तव्य करावंच लागतं. आठवी वस्तू आहे मातीचे दिवे होय आपण या धनत्रयोदशीच्या दिवशी मातीचे कमीत कमी 26 दिवे नक्की खरेदी करा.

हे 26च का तर हे 26 दिव्यांपैकी तेरा दिवे या धनत्रयोदशीच्या रात्री आपल्या घरामध्ये प्रज्वलित करावेत आणि उर्वरित 13 दिवे हे आपल्या अंगणात आपल्या घराच्या बाहेर पडवलीत करावीत अशी मान्यता आहे की धनत्रयोदशीच्या दिवशीच्या घरामध्ये 13 दिवे लावले जातात.

ज्या घराच्या अंगणात 13 दिवे प्रज्वलित होतात त्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते त्या घरातून दुर्भाग्य निघून जातात त्या घरातील लोकांचं भाग्य उजळतं. नववी वस्तु आहे लक्ष्मी गणेशांचे मूर्ती मित्रांनो लक्ष्मी गणेशाची मूर्ती आपण या धनत्रयोदशीला नक्की खरेदी करा आणि या मूर्तीची पूजा आपण धनत्रयोदशीला किंवा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अवश्य करा.

ही मूर्ती शक्यतो मातीशी असावी किंवा धातूची असावी प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा प्लास्टिकच्या अशा इतर प्रकारच्या मूर्तींची खरेदी करणे आपण टाळायला हवं दहावी वस्तू आहे कुबेर यंत्र होय ज्या प्रकारे श्रीयंत्राविषयी मी सांगितलं अगदी त्याच प्रकारे ज्या घरामध्ये कुबेर यंत्र असतं त्याही घराची सर्वांगाने प्रगती होते कुबेर देवता हे सर्व देवी देवतांचे धन एकत्रित ठेवणारे हे खजिनदार आहेत.

तेव्हा कुबेर यंत्र खरेदी करून त्याची स्थापना आपल्या घरात आपण उत्तर दिशेला या दिवशी करू शकता अकरावी वस्तू आहे सोन्या चांदीचे अलंकार किंवा दागिने आपल्या कृतीनुसार कमीत कमी एक ग्राम का होईना किंवा अर्धा ग्रॅम का होईना सोनं आपण या दिवशी नक्की खरेदी करा.

तसेच आपण सोन्या चांदीचे सिक्केही खरेदी करू शकता बारावी वस्तू आहे नवीन भांडी आणि विशेष करून पितळी भांडी या दिवशी पितळी भांड्यांचा मोठा महत्त्व आहे आपण कमीत कमी एक तरी भांडे या दिवशी नक्की खरेदी करावं आणि घरी आणताना हे भांड एखाद्या धान्याने मग ज्वारी असेल बाजरी असेल गहू असेल तर ते त्यामध्ये भरून हे नवीन भांड आपल्या घरामध्ये आणावं.

यामुळे सुद्धा घरामध्ये समृद्धी निर्माण होते घरामध्ये धनधान्य कमी पडत नाही परंतु लक्षात ठेवा या दिवशी चुकूनही लोखंडी भांड्यांची खरेदी मात्र करू नका त्यामुळे शनिदोष निर्माण होतात शनीची साडेसाती पाठीशी लागते तसेच राहू आणि केतूचे दोष सुद्धा उद्भवू शकतात.

आणि मित्रांनो तेरावी वस्तू आहे देवपूजेशी संबंधित कोणतेही वस्तू जर तुमच्या देवघरांमध्ये एखादी वस्तू खराब झालेली आहे मग ती तुमची देवपूजेतली घंटी असेल किंवा उदबत्तीचं स्टॅन्ड असेल अशा कोणत्याही वस्तू असतील ज्या वस्तू खराब झालेले आहेत या वस्तूंची खरेदी करू शकता.

किंवा जे धार्मिक ग्रंथ आहेत भगवद्गीता असेल किंवा इतर कोणतेही ग्रंथ की जे धर्माशी संबंधित आहे तर त्या पुस्तकांची ही खरेदी या दिवशी कारण अत्यंत शुभ समजेल आहे ते मित्रांनो अशा प्रकारे या 13 वस्तूंची खरेदी आपण धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की करा आपणा सर्वांवर माता लक्ष्मीची असे कृपा वर्ष याच मनोकामनेसह आम्ही थांबत आहोत.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!