नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, घरामध्ये कलर आहे घरामध्ये बांधणे आहेत नवरा बायकोचा अजिबात पटत नाहीये सासूही अगदी छळते सासरा ही अगदी तोंड सुख घेतोय मुलं चिडचिडपणा करतात मुलं घरामध्ये काही एक ऐकत नाहीयेत तर तुम्हाला अमोशाचा एक उपाय सांगणारे हा उपाय तुम्ही करताय.
तर बघा तुमच्या जीवनातला सर्व प्रकारचा असणारा त्रास दत्तक कृपेने दूर होणारे कुणालाही जबरदस्ती नाहीये. ज्याला पटेल त्यांनी हा उपाय करा.
बघा जो करेल त्याला डेफिनेटली शोधली सांगतो की त्याला त्याच्या जीवनामध्ये त्याच्या घरामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये बदल दिसून येणारे कारण हा उपाय दत्त आहे म्हणून प्रामाणिकपणे सांगतो तर हा उपाय आपल्याला शनिवारच्या दिवशी करता येतो.
हा उपाय आपल्याला पौर्णिमेलाही करता येतो हा उपाय आपल्याला अमोशालाही करता येतो कारण घरातली जी परिस्थिती असते ती परिस्थिती एक प्रकारे ढासळलेली असते आपल्याला समजत नाहीये घरामध्ये दवाखाना का लागलेला आहे.
आपल्याला समजत नाहीये घरातली लक्ष्मी घरामध्ये का टिकत नाहीये लक्ष्मी मिळवायचे नवनवीन मार्ग आपल्याला का दिसत नाहीये घरामध्ये संतती होत नाहीये घरामध्ये सतत आजार पण आहे कळत नाहीये काय करावं.
मग या गोष्टींकडे तुम्ही कधी पाहिले का एक्झॅक्टली आपल्या घरामध्ये चाललय का एवढा पैसा बाहेर का चाललेला आहे तर कुठेतरी थांबा कुठेतरी स्टॉप घ्या आणि मनाला विचारा की माझ्या जीवनामध्ये खरंच चांगलं चाललंय का मग तुम्हाला याचे उत्तर सापडेल जर उत्तर सापडत नसेल
उन्हामध्ये आनंद आणायचा आहे तुमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचे भौतिक चूक आणायचे तुमच्या जीवनामध्ये सुखाचे प्राप्ती तुम्हाला करून घ्यायची किंवा तुमच्यावर नवग्रह दुरुस्त झालेले आहेत.
ग्रहांचे दोष आहेत वास्तुदोष आहे पितृदोष आहे करणे आहे सर्व प्रकारचा त्रास तुम्हाला आहे सर्व संकटांनी चारी बाजूंनी तुम्हाला घेतलेला आहे जर अशा वेळेस तुम्हाला कोणताही रस्ता दिसत नसेल
अशा वेळेस तुम्हाला कोणताही रस्ता दिसत नसेल तर दादाचा एकमेव चैनल आहे तर तुम्हाला एक दत्त महाराजांचा खूप सुंदर असा उपाय सांगणारे तरी हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहेत त्या वस्तूही मी तुम्हाला थोडं सांगतो.
तर आता १३ नोव्हेंबर आहे नरक चतुर्दशी आहे मोठी आपली अमावस्या आहे अश्विन अमावस्या आहे तर या अमावस्याच आपल्याला उपाय करायचा आहे फक्त या वस्तू आपण घरातल्या उंबऱ्याच्या आत मध्ये आपल्याला जाळायच्यात बघा करणे असेल बात असेल तिथे दोष असेल वास्तुदोष असेल 24 तासांमध्ये दूर होईल.
घरामध्ये सुख असेल समाधान असेल शांती असेल सर्व प्रकारचे भौतिक सूप आपल्या घरामध्ये आपल्याला मिळेल आणि तुम्ही पाचाल की तुमच्या जीवनामध्ये अशी नवनवीन चेंजेस यायला लागलेले आहेत तुमचे काम कशी सुरळीत व्हायला लागलेले आहेत.
तर आता कोणत्या वस्तू घ्यायच्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या पहिली वस्तू म्हणजे भीमसेन कापूर आता भीमसेन कापूर अनेक लोकांना माहीत असेल अनेक लोकांना माहीत नाहीये मोठे खडे येतात का पुराचे आणि ते खडे इतके सुवासिक असतात.
त्याचा सुवास अक्षरशः अख्ख्या घरामध्ये दरवळतो आणि ज्या घरांमध्ये कापूर जाळला जातो तिथं नकारात्मकता अजिबात कार्याला उभी राहत नाहीये म्हणून तर आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक जे अध्यात्मिक धार्मिक जे कार्यक्रम आहेत तिथे आपण आहोत यज्ञ असेल तिथे कापूर आपण जाळत असतो.
म्हणून भीमसेन कापूर याच्याबरोबर लवंग दोन लवंग लागतील फुल वाल्या तुटलेल्या फुटलेला नको तंत्र साधनेमध्ये लवंग्याचा खूप महत्त्व आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी ही लवंगांचा उपयोग केला जातो लवंगांचा वशीकरणासाठीही उपयोग केला जातो तर अशा दोन लवंगा तुम्हाला घ्यायच्यात दोन तेज पत्ता तेज पत्ता आपल्याला इच्छा प्राप्तीसाठी आपण तेच पत्त्याचे खूप असे उपाय करतो.
रेमेडीच करतो किंवा आपल्यावर शत्रूची बाद असेल तर शत्रूची बाधा दूर करण्यासाठीही तेजपत्याचा आपण वापर करत असतो वशीकरणात ही तेज पत्त्याचा वापर केला जातो तंत्र साधनेच सुद्धा कृतीजपत्त्याचा वापर केला जातो हे मसाल्यातल्या आपल्या पदार्थ आहेत जीवनाशी आवश्यक असलेले हे पदार्थ आहेत.
पण हे तंत्र साधनेतही वापरले जातात आता तेज पत्ता झाला भीमसेन कापूस झाला लवंगा झाल्या आता काळे उडेल काळे उडत हे नजर दोष काढण्यासाठी किंवा नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर काढण्यासाठी वापरली जाते तर काळे उडे तुम्हाला थोडेसे लागते याच्याबरोबर मोठे समुद्री मेत आता आपण घरामध्ये चटणी बनवतो.
त्या चटणी मध्ये आपण मोठे मीठ टाकतो ते मीठ आपल्याला लागेल मिठाचे उपाय तर खूप आहेत मिठाने वशीकरण ही करता येतं लक्ष्मी प्राप्तीसाठी धन प्राप्तीसाठी सुद्धा मीठ वापरलं जातं तंत्र साधनेमध्ये आपण मिठाचा वापर करतो.
तर आता मी झालं आता या पाच वस्तू झाल्या आणि अजून दोन चमचे तूप तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे प्लेटमध्ये सगळ्या वस्तू ठेवा आणि वस्तू ठेवल्यानंतर घरातल्या चार भिंतून ना चारी कोपऱ्यांना तुम्हाला टच करायचे एखादी अडगळीची रूम असेल बंदरुम असेल तिथे डिश फिरवा फिरवताना.
तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे जॉब करून झाल्यानंतर तुम्हाला एक जादू एक प्रकार सांगणारे त्याच्यामुळे घरातल्या नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरातल्या जास्त नकारात्मक ऊर्जा अक्षाच्या घराच्या बाहेर जातील.तुम्ही पाचाल की तुमच्या जीवनामध्ये कसे चेंजेस व्हायला लागलेले आहेत.
तर तुम्हाला एक सुंदर उपाय सांगितलेला आहे मी तर आता ती डिश तुम्हाला घरामध्ये उंब्रजवळ आणायचे घराचा जो मेन दरवाजा असेल तिथं आणायची आणल्यानंतर आपल्या साईडला उंबऱ्याच्या तुम्ही ते प्रचलित करायचे केल्यानंतर अकरावी श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करायचं नामस्मरण करून झाल्यानंतर दत्तगुरूंना म्हणायचं हे दत्तप्रभू हे दत्त आई मी तुमचा दास आहे.
मी तुमचा मुलगा आहे भगवंता माझ्या घरामध्ये आलेली इडा पिडा घराच्या बाहेर काढा भगवंता माझ्या घरामध्ये आलेली येडा पिडा घराच्या बाहेर काढा दत्त महाराज माझ्या घरामध्ये आलेली डबीडा घराच्या बाहेर काढा किंवा त्यांना बस मग करा एवढे फक्त बोला बघा जीवनामध्ये आनंद आनंदी सर्व प्रकारचे बहुतेक शुभ लागल्याशिवाय राहणार नाही.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.