दिवाळीत घरात आणा हे १० लाख रुपये, 3 दिवसात अचानक घबाड मिळेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ पैसा मोजून मोजून धमाल घरात आणा हे दहा लाख रुपये तुम्हाला तीन दिवसात मिळतील.

मित्रांनो अचानक घबाड मिळेल संपूर्ण घर पैशाने भरे एवढा पैसा धन या झाडाच्या मुळामुळे तुम्हाला मिळेल.

कोणताही मूळ साधारण नाही कोणताही मूळ ते पाहूया खूप चमत्कारिक असं हे मूळ आहे एक जणाला यामुळे एक करोड रुपये मिळाले. 

अनेक देवतांनी आपापले स्थान प्रत्येक झाडामध्ये करून ठेवलेला आहे प्रत्येक झाडात प्रत्येक वेगळी देवता वास्तव्यास असते.

तर आज आपण या अशा एका झाडाच्या मुळा विषयी पाहणार आहोत ही झाड आपल्या घराच्या आसपासत असतात पण आपल्याला त्याबद्दल फारसं काही माहिती नसतं.

त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा एका विशिष्ट झाडाबद्दल माहिती देणार आहोत पण याचा उपयोग आपल्याला करता येत नाही चला तर पाहूयात कसा करायचा त्याचा उपाय. 

या झाडामुळे आपल्याला गुप्तधन मिळू शकतो पैसा सुख मिळेल पण मानसन्मान प्रतिष्ठा यामध्ये देखील वाढ होईल सर्व ग्रह मजबूत होतील.

याचे मूळ धारण केलं तर भगवान शंकरांचा आशीर्वाद त्या व्यक्तीला मिळतो कालसर्पदोषापासून त्याची मुक्ती होते. 

भक्तांनो या झाडाचं नाव आहे सर्पगंधा याला गरुड वृक्ष असे देखील म्हटले जाते हे सर्पगंधा नावाचे झाड आहे.

याला शुभ मुहूर्तावर सणाच्या दिवशी कोणताही सण असो असू द्या किंवा पौर्णिमा अमावस्येच्या दिवशी आपण उकडून आपल्या घरी आणायचा आहे या झाडाला नुकसान होणार नाही.

याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि हे झाड उकडत असताना आपल्याला खांदायच्या वेळेस तिथून लोखंडाच्या अवजाराचा वापर करायचा नाही.

लाकडी अवजाराचा वापर करायचा आहे साध्या पाण्याने हे स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला हे गंगाजल किंवा गुलाबजणाने आपल्याला याची मूळ धुवायचे आहे.

आणि नंतर आपल्याला कापूर ओवाळून धूप दाखवून विद्युत पूजा करून अक्षत्व केले वाहून आपल्याला हे मूळ चांदीच्या ताईमध्ये घालून तो ताईत आपल्याला धारण करायचा आहे.

यांनी नागदेवताची कृपा प्राप्त होते आणि हे मूळ गळ्यात धारण केल्यावर आपली इच्छापूर्ती होते सर्व मनोकामना पूर्ण होतात.

संसारात या गोष्टीची गरज आहे त्या सर्व इच्छा पूर्ण होतात पैसा सुख मानसन्मान शांती समाधान सर्व मिळतं.

नोकरी व्यवसाय सर्व काही नीट चालतो स्वप्नात साप दिसणारे बंद होतात जिथे चाल तिथे तुमची प्रगती होईल.

अचानक गबाळ पैसा येण्यासाठी मदत होईल सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील विद्यार्थ्यांनी जर हे मूळ धारण केलं तर त्यांचं अभ्यासात व्यवस्थित लक्ष लागेल.

तर मित्रांनो ही छोटीशी माहिती सर्वगंध या झाडाची तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!