आर्थिक समस्येतून सुटकेसाठी दिवाळीत करा उपाय…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, दिवाळीमध्ये दोन उपाय तुम्ही केलेत ना तर तुमचा पैशांचा प्रश्न लगेचच सुटेल म्हणजे तुमच्यावर खूप कर्ज झाला असेल तुम्ही आर्थिक अडचणीमध्ये असाल किंवा जे काही उत्पन्न तुमचा आहे ते तुम्हाला पुरत नाहीये महिन्याच्या शेवटी काही उरत नाहीये असं जर असेल तर दिवाळीमध्ये तुम्हाला हे दोन उपाय करायचेत कोणत्या आहेत.

मंडळी दिवाळीमध्ये केलं जातं लक्ष्मीपूजन आणि ते लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत आवश्यक असतं लक्ष्मी प्राप्ती म्हणजे काय तर तुमच्या घरामध्ये आर्थिक संपन्नता यावी. आता लक्षात घ्या की पैसा घरात येतो पण त्या पैशाने घरात चूक येतं का समाधान येतं का शांती येते का कारण लोक पैसा भरपूर कमवतात.

पण रात्रीची झोप विकत घेऊ शकत नाही मनातला समाधान विकत घेऊ शकत नाही कुटुंबात सुख शांती आणि आनंद विकत घेऊ शकत नाही त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी येणे गरजेचे आहे नुसता पैसा येणे गरजेचे नाही व माता लक्ष्मीची कृपा झाली लक्ष्मी घरामध्ये आली तर त्या लक्ष्मीने तुमच्या घरामध्ये सुख शांती आनंद कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर प्रसन्नता मनामध्ये समाधान या सगळ्या गोष्टी येतात.

आणि म्हणून दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला महत्त्व आहे कारण दिवाळीच्या रात्री जेव्हा लक्ष्मीपूजन आपण करतो माता लक्ष्मीची प्रार्थना करतो तेव्हा माता लक्ष्मी जो संपन्नतेचा आशीर्वाद आपल्याला देते त्या आशीर्वादामध्ये या सगळ्या गोष्टी असतात सुख शांती समाधान आणि अर्थात पैसा तर असतोच.

आणि म्हणूनच तुम्हाला दिवाळीच्या दिवसांमध्ये करता येणारा शास्त्रांमध्ये सांगितलेला असा उपाय सांगणारे जो उपाय तुम्ही व्यवस्थित केला तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईलच होईल तुमची आर्थिक समस्या नक्की सुटेल चला वळूया उपायाकडे नक्की करायचे काय आता जो उपाय आहे तो तुम्हाला धनत्रयोदशीपासून सुरू करायचा आहे.

धनत्रयोदशीच्या दिवसापासून या उपायाला तुम्ही सुरुवात करायची या उपायासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे या उपायासाठी आपल्याला लागणारे दक्षिणावरती शंख हा शंकाचा एक प्रकारे तुम्ही दुकानात गेला आणि दक्षिणावर्ती शंख मागितला तर दुकानदार तुम्हाला देईल.

तर आपल्याला तो दक्षिणावरती शंख लागणारे केसर लागणारे गंगाजलाच पात्र लागणारे धूप उदबत्ती दिवा आणि एक लाल वस्त्र लागणारे एवढे सगळे साहित्य तुम्ही गोळा केलेत त्यानंतर तुम्हाला काय करायचंय धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी जर तुमच्या घरी लक्ष्मीपूजन काहीजणांकडे करतात.

धनत्रयोदशीला किंवा काही जणांकडे धन्वंतरींची पूजा पण करतात तर तुमच्या कुलधर्माप्रमाणे जी कुठली पूजा धनत्रयोदशीला तुमच्याकडे होत असेल ती पूजा झाल्यानंतर संध्याकाळी किंवा कुठलीही पूजा जरी होत नसेल तरी संध्याकाळी तुम्ही काय करायचंय एक लक्ष्मीचा फोटो घ्यायचाय तो तुमच्या समोर ठेवायचा.

म्हणजे देवघरासमोर तुम्ही बसलात तर व्यवस्थित खाली बसायला एक वस्त्र घ्या अंथरूण घ्या त्याच्यावर बसा समोर चौरंग मांडा त्याच्यावर लक्ष्मीचा फोटो ठेवा आणि तुमचा गुरुदेव असतील किंवा स्वामी समर्थ असतील जे कोणी तुमचे इष्ट देव असतील त्याचाही फोटो ठेवा आणि या फोटोसमोर तुम्हाला एक लाल रंगाचे वस्त्र अंतरायचय छोटासा रुमाल असेल किंवा रेशमी वस्त्र असेल तर ते तुम्हाला अंतराचे.

आणि त्यावर जो दक्षिणावरती शंका आहे तो ठेवायचा त्या शंकावर तुम्हाला केसर आणि स्वस्तिक काढायचे आणि कुंकवाचा गंध त्या शंखाला लावायचा त्यानंतर स्पटिकाची माळ असते.

स्पटिकाची माळ तुम्हाला दुकानात विकत मिळेल किंवा तुमच्या घरात असेल तर तुम्ही ती सुद्धा वापरू शकता. स्फटिकाच्या माळेवर एका मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र काय मी सांगते तुम्ही हवं तर तो लिहून घ्या पण तो जग तुम्हाला सात माळा करायचा आहे म्हणजे जी आपली एक माळ असते.

फटिकाची 108 मण्यांची एक माळ घ्यायची आणि अशा सातमाळा जप तुम्हाला करायचा आहे तीन दिवस विधी सहय करायचे म्हणजे धनत्रयोदशीपासून तुम्ही सुरुवात केली तर पुढचे सलग तीन दिवस करायचे आता तो मंत्र कोणता आहे.

ते सांगते लक्ष देऊन नीट ऐका ॐ ह्रीं ह्रीं ह्रीं महालक्ष्मी धनदा लक्ष्मी कुबेराय मम गृह स्थिरो ह्रीं ॐ नमः । मंत्र म्हणायला अगदी सोपा आहे पुन्हा सांगते व्यवस्थित ऐका ॐ ह्रीं ह्रीं ह्रीं महालक्ष्मी धनदा लक्ष्मी कुबेराय मम गृह स्थिरो ह्रीं ॐ नमः । मंत्र थोडा मोठा आहे आणि सात माळा हा जप तुम्हाला करायचा आहे.

पण हा मंत्र तुम्ही व्यवस्थित जसं सांगितलं तसं जप केला तर एवढ्यानेच हा मंत्र सिद्ध होतो निमंत्र साधना सिद्ध होते मंत्र जप पूर्ण करून झाल्यानंतर तीन दिवस पूर्ण झाले मंत्राच्या पूर्ण करून झाला त्यानंतर काय करायचंय तर तो शंख त्याच लाल वस्त्रांमध्ये बांधून घरामध्ये ठेवायचाय घरामध्ये तुम्ही कुठल्याही चांगल्या ठिकाणी तो ठेवा.

जोपर्यंत तो शंख तुमच्या घरात राहील तोपर्यंत तुमची सतत प्रगती होत राहील तो शंका तुम्ही लाल वस्त्रामध्ये बांधून तुमच्या देवघरांमध्ये ठेवला तरी चालेल तुमच्या तिजोरीत ठेवला तरीही चालेल पण लक्षात घ्या की त्या शंका मुळे तुमची प्रगती होत राहील का बर असं होईल कारण तो मंत्र जो आपण म्हटलेला आहे.

तो मंत्र आपण सिद्ध केलेला आहे आणि त्या मंत्राची शक्ती त्या शंका मध्ये आहे म्हणून तो शंख घरामध्ये असेल तोपर्यंत तुम्हाला आर्थिक अडचण जाणवणार नाही आता तुम्ही म्हणाल की दिवाळीचे तीन दिवस तो शंख तिथेच ठेवायचा आहे का? तर याचे उत्तर असं आहे की धनत्रयोदशी आहे.

दहा नोव्हेंबरला बरोबर दहा नोव्हेंबरला तुम्ही तुमचा हा शंख तिथे मांडला देवघरासमोर माता लक्ष्मीच्या फोटो समोर तर दहा नोव्हेंबर 11 नोव्हेंबर आणि बारा नोव्हेंबर हे तीन दिवस तो शंख तिथेच राहील कारण की तुम्हाला सातमाळा जप तीन दिवस करायचा ना म्हणून आणि मग त्यानंतर तुम्ही काय करा.

12 तारखेला लक्ष्मीपूजन आहे तर त्याच्या आधी तुम्ही ही साधना पूर्ण करा आणि मग तो शंख उचलून तुमच्या तिजोरी मध्ये किंवा देवघरामध्ये ठेवा आणि मग तुम्ही बाकीची लक्ष्मी पूजेची तयारी करा म्हणजे तुमच्या लक्ष्मी पूजेच्या आड तुमची ही साधना येणार नाही आता आणखीन एक उपाय आहे.

हा उपाय ज्यांना जमणार नसेल तीन दिवस अगदी सातमाळा जॉब करायला जमत नाही बाबा आम्हाला तर त्यांच्यासाठी दुसरा उपाय पण या उपायांमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे ते मी एकदा तुम्हाला परत सांगते की लक्ष्मी प्राप्तीसाठी ही साधना करायची आहे धनत्रयोदशी पासून तीन दिवस करायचे त्यानंतर कशी करायची आहे.

तर त्यासाठी आपल्याला दक्षिणावरती शंख लागणार आहे केशर लागणारे गंगाजलाच पात्र धूप उदबत्ती दिवाणी लाल वस्त्र लागणार आहे तुम्हाला लक्ष्मीच्या फोटोसमोर एक लाल वस्त्र अंथरूण त्यावर हा दक्षिणावरती शंख ठेवायचा आहे त्याची पूजा करायची विधिवत पूजा झाल्यानंतर स्फटिकाच्या माळेवर तुम्हाला मंत्र म्हणायचाय तो मंत्र मी तुम्हाला काय तो सांगितला होता.

डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण तो मंत्र मी तुम्हाला देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मंत्र नक्की कोणता आहे या प्रकारे तुम्हाला धनत्रयोदशीपासून तीन दिवस दक्षिणावरती शंकाची साधना करायची आहे अगदीच तुम्ही तुमच्या आर्थिक समस्याने पिकलेले आहात आणि आता मार्ग दिसत नाहीये अशी तुमची अवस्था झाली असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा.

आता हा उपाय करायला अडचण काय तर काहीजण म्हणतील की बाबा हा मंत्र जो आहे तो मोठा आहे आणि सात माळा आम्हाला करणं एवढा वेळ आमच्याकडे नाहीये तर मग ठीक आहे ज्यांना हा उपाय जमणार नाही त्यांनी दुसरा उपाय करा दुसरा उपाय कधीपासून करायचा आहे दिवाळीत लोक लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक साधना करतात.

तर त्याच लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सुद्धा एक साधना करायची आणि हा उपाय अत्यंत उपाय हा सुद्धा तीन दिवसांचाच उपाय आहे दिवाळीच्या दिवशी तीन दिवस अर्थात भाऊबीजेपर्यंत एक स्वच्छ खोलीमध्ये धूप दीप लावून अंगावर पिवळे वस्त्र धारण करा आणि कपाळी केसराचे गंध लावा आणि स्पटिकाच्या मन्यांपासून बनलेल्या माळेवर पहाटे.

म्हणजे अभ्यंग स्नान झालं की लगेच आणखीन एक मंत्र आहे तो म्हणायचा आणि तो दोनच माळा करायचा म्हणजे दिवाळीचे तीन दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन पाडवा भाऊबीज हे जे तीन दिवस आहे ते तीन दिवस पहाटे अभ्यंग स्नान करायचाय आणि पहाटे एका मंत्राचा जप करायचा आहे तोच पाटिकाच्या माळीवर करायचा आता तो मंत्र कोणता आहे.

तर तो ही मंत्र सांगते तो मंत्र तुम्ही हवं तर लिहून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देते आहे तो मंत्र अगदी सोपा आहे ओम नमः भाग्यलक्ष्मीचे विदमहे अष्टलक्ष्मी जगदीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात मंत्र पुन्हा ऐकत आहे ओम नमः भाग्यलक्ष्मी चे विद्महे अष्टलक्ष्मी जगिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात म्हणजे जो आधीचा उपाय होता त्याच्यामध्ये तुम्हाला रोज सात माळा जॉब करायचा होता.

पण या उपायांमध्ये तुम्हाला दोनच माळा जप करायचा आहे पण हा पहाटे करायचा अभ्यंगच नानाच्या वेळेला हे दोन्ही मंत्र जे मी सांगितले हे लक्ष्मीचे मंत्र आहेत माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचे मंत्र आहेत आणि मंत्रांमध्ये अपूर्वा अशी शक्ती असते फक्त तुम्ही जसं सांगितलं तसा जप त्याचा करायला हवा माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव या दोन्ही उपायांनी तुम्हाला येईल या उपायांपैकी जो उपाय तुम्ही करू शकता तो करा आणि माता लक्ष्मीला दिवाळीमध्ये नक्की प्रसन्न करून घ्या महालक्ष्मी चा उदो उदो.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *