नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, लक्ष्मीपूजन 2023 अचूक मुहूर्त मित्रांनो यंदाच्या वर्षी 12 नोव्हेंबर 2023 रविवारी लक्ष्मीपूजन केलं जात आहे.
अश्विन अमावस्या 12 तारखेला दुपारी दोन वाजून 44 मिनिटांनी सुरू होत आहे आणि तिची समाप्ती 13 नोव्हेंबर दुपारी दोन वाजून 56 मिनिटांनी होईल.
जर तुम्ही ऑफिस फॅक्टरी किंवा दुकानात लक्ष्मीपूजन करू इच्छित असाल तर अभिजीत मुहूर्तावर ते करू शकता.
हा मुहूर्त सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून चार मिनिटांपर्यंत आहे.
सकाळी 11:20 ते दुपारी बारा चार सोबतच जो दुसरा मुहूर्त दुकान फॅक्टरी किंवा ऑफिससाठी आहे तो दुपारी एक वाजून ४२ मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून 48 मिनिटे 42 ते दोन 48 या एका.
तासादरम्यान असेल घरी करावयाचे लक्ष्मीपूजन हे प्रदोष काळामध्ये सर्वात शुभ समजलं जातं.
आणि म्हणूनच घरी लक्ष्मीपूजन करण्यासाठीचा शुभ मुहूर्त हा प्रदोष काळात असणार आहे या शुभ मुहूर्ताची वेळ सायंकाळी पाच वाजून 59 मिनिटांपासून ते रात्री 8:33 अशी असेल.
सायंकाळी पाच 59 ते रात्री आठ ते 30 या अडीच तासांच्या कालावधीत तुम्ही घरचं लक्ष्मीपूजन करू शकता.
ज्यांना शुभ व अमृत योगावर लक्ष्मीपूजन करायचं असेल त्यांनी सायंकाळी पाच 59 ते रात्री नऊ 11 या शुभ मुहूर्ताची निवड करावी.
ज्यांना लाभ योगात लक्ष्मीपूजन करावयाचा असेल त्यांच्यासाठी चा शुभमुहूर्त रात्री एक 58 ते उत्तर रात्री तीन चौतीस असा असेल.
रात्री एक 58 ते उत्तर रात्री तीन चौतीस शुभ योगावर लक्ष्मीपूजन करण्यासाठी चा शुभ मुहूर्त उत्तर रात्री पाच दहा ते पहाटे.
किंवा सकाळी सहा 47 असा असेल ज्यांना कोणत्याही मंत्राची साधना करावयाची असेल कोणताही मंत्र जप करावयाचा असेल तर तो ही साधना दोन मुहूर्तावर केली जाते.
पहिला मुहूर्त म्हणजे महान निश्चित काल आणि दुसरा सिंह काल तर महानिशीतकाल हा रात्री अकरा 39 ते मध्यरात्री पारा 39 असा एक तासांचा आहे.
तर सिंह काल मध्यरात्री 12 12 ते मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत असेल थोडक्यात जवळपास सव्वा दोन तासांचा हा कालावधी आहे.
तर या दोन शुभ मुहूर्तावर किंवा शुभकाला मध्ये तुम्ही तुमच्या मंत्रांचा पुनश्चन किंवा मंत्रांची साधना त्या ठिकाणी करू शकता.
तर मित्रांनो हे होते लक्ष्मीपूजनाचे अचूक मुहूर्त की ज्या मुहूर्तावर तुम्ही तुमच्या दुकानातलं किंवा तुमच्या घरचे लक्ष्मीपूजन करू शकता.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.