कुणी कितीही आग्रह केला तरी अधिक महिन्यात चुकूनही करू नका ही कामे, 24 तासात कंगाल व्हाल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, हिंदू धर्मात तीन वर्षांतून एकदा येणारा अधिकारमास हा यंदा 18 जुलैपासून सुरू होणार आहे. तर श्रावण महिना ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पण यंदा श्रावण महिन्यात अधिकमास आला आहे.

दर तीन वर्षांतून एकदा वर्षातील एक अतिरिक्त महिना असतो ज्याला अधिकामास म्हणतात. हा अधिक मास 16 ऑगस्टला संपणार आहे.

या महिन्याची कथा भगवान विष्णू, भगवान नृसिंह आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अवताराशी संबंधित आहे. या महिन्यात वरील दोन्ही देवांची मनोभावे पूजा करावी.

या महिन्यात श्रीमद भागवत गीतेतील पुरुषोत्तम महिन्याचे महामात्य, श्री रामकथेचे पठण, विष्णु सहस्रनाम स्तोत्राचे पठण आणि पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील चौदाव्या अध्यायाचे रोज अर्थासहित पठण करावे.

जर तुम्हाला पाठण करता येत नसेल तर तुम्ही ‘उँ नमो भगवते वासुदेवाय’ मंत्राचा जप दररोज 108 वेळा करावा. या संपूर्ण महिन्यात अन्न फक्त एक वेळ घेतले पाहिजे, जे आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून चांगले असेल.

गहू, तांदूळ, मूग, तीळ, वाटाणा, राजगिरा, काकडी, केळी, आवळा, दूध, दही, तूप, आंबा, खरपूस, पिंपळ, जिरे, कोरडे आले, खडे मीठ, चिंच, सुपारी, फणस. तुती, मेथी पदार्थांचे सेवन करावे. या महिन्यात दिपदानाला खुप महत्व आहे.

या महिन्यात दान आणि दक्षिणेचे कार्य करणे पुण्याचे मानले जाते.पुरुषोत्तम महिन्यात स्नान, पूजा, अनुष्ठान आणि दान केल्याने विशेष फळ मिळते आणि सर्व प्रकारचे त्रास दूर होतात.

या अधिक महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका आणि मांसाहारापासून दूर राहावे.

मांस, मध, तांदळाचा कोंडा, उडीद, मोहरी, मसूर, मुळा, कांदा, लसूण, शिळे अन्न, मद्यपान करू नये.

या महिन्यात विवाह, नामकरण, अष्टकादी श्राद्ध, मुंडन, यज्ञोपवीत, कान टोचणे, गृह प्रवेश यासारखे शुभ कार्ये करणे टाळावे.

या महिन्यात कपडे, दागिने, घर, दुकान, वाहन इत्यादी कोणतीही नवीन वस्तु खरेदी करू नका.

परंतु यादरम्यान शुभ मुहूर्त असल्यास ज्योतिषाच्या सल्ल्याने दागिन्यांची खरेदी करता येते. वाईट शब्द, घरगुती वाद, राग, खोटे बोलणे, शारीरिक संबंध इत्यादी गोष्टी देखील करू नका. घरात वाद करू नका.

अधिकमासात चुकूनही करू नका या चुका, लग्न – अधिक मासात लग्न करणं अशुभ मानल्या जातं.

या काळात लग्न केल्यास ना तुम्हाला भौतिक सुख मिळणार ना तुम्हाला शारीरिक सुख मिळणार. पती पत्नीत भांडणं होतील.

नव्या दुकानाचं काम – अधिकमासात नवा व्यवसाय सुरू करू नका. मलमासात नवा व्यवसाय सुरू केल्यास तुम्हाला अनेक आर्थिक अडचणी येतील.

अधिकमासात नव्या इमारतीचं बांधकाम करू नये. या काळात बनवलेल्या घरांत सुख शांतीचा भंग होतो.

शुभ कार्य करू नये – कुठलेही मंगल कार्य जसे की कर्णवेध, मुंडन अशुभ मानल्या जातं. या काळात इमारतीचे किंवा कुठलेही काम केल्यास नात्यातला गोडवा कमी होतो.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

One thought on “कुणी कितीही आग्रह केला तरी अधिक महिन्यात चुकूनही करू नका ही कामे, 24 तासात कंगाल व्हाल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *