श्री स्वामी समर्थ !! नक्की पहा लक्षात ठेवण्यायोग्य 54 घरगुती रामबाण उपाय…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  श्री स्वामी समर्थ !! नक्की पहा लक्षात ठेवण्यायोग्य 54 घरगुती रामबाण उपाय..

मानवी शरीरात वयोमानानुसार काही बदल होत असतात . पण जर ते बदल तुमच्या तरुण वयात झाले तर ती चिंतेची बाब आहे. त्यापैकी एक म्हणजे तुमचे केस पांढरे होणे. तसे वयोवृद्ध व्यक्तींचे केस पांढरे होणे हे हे सर्वमान्य आहे,

पण जर तुमच्या तरुण वयात केस पांढरे होऊ लागले तर तुमच्या खाण्यात किंवा वापरण्याच्या तेलामध्ये बदल झाला असावा, असे याचे कारण असते.

या बदलत्या काळानुसार तरुण पिढी आपल्या काही सवयींनी रोगांना आमंत्रण देत आहे. काही लोकांना कितीही उपचार केले तरी फारसा फरक पडत नाही. तसेच ते घरगूती उपाय चुकीच्या पद्धतीने करतात,

ज्यामुळे उलट सुलट परिणाम आढळून येतात. हे उपाय आयुर्वेदामध्ये योग्य प्रकारे सांगितले आहेत ज्याचे पालन जशास तसेच करायला हवे. 

केस काळे करण्यासाठी काही घरगुती पदार्थ आहेत ,त्यामधून व्हिटामीन मिळते आणि केस पांढरे होण्याचे पूर्णपणे थांबतात. यामध्ये

1. बदाम: पहिली गोष्ट म्हणजे बदाम. बदाम रोज खायला हवेत, कारण यामध्ये कॉपर आणि व्हिटामीन इ भरपुर प्रमाणात उपलब्ध असते. हे दोन घटक आपल्या केसांना खुप फायदेशीर असतात.

केस काळे होण्यास हे महत्वांची भूमिका बजावतात तसेच बदामाचे तेल देखील खूप उपयोगी आहे. याचे तेल जर आपण आपल्या केसांना लावले तेर ते पांढरे होण्याचे थांबतात. तसेच बदामाच्या तेलाने केस हळूहळू काळे होण्यास सुरुवात होते.

2. चॉकलेट: जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात चॉकलेटचा समावेश केला तर तुमचे केस पांढरे होणार नाहीत.

चॉकलेट आठवड्यातून 2, 3 वेळा खाल्ले तरी चालेल. यातील कॉपर हा घटक तुमचे केस काळे करण्यास मदत करतो.

केसांना हवी असणारी ऊर्जा व घटक हे चॉकलेट देते. हे दुकानातील साधे चॉकलेट नव्हे तर डार्क चॉकलेट जे सर्वात जास्त घटकांनी भरलेलं असतं.

3. मशरूम: भरपूर प्रमाणात कॉपर मिळवण्यासाठी आपल्याला मशरूम खाल्ले पाहिजे. याने देखील कॉपरचे प्रमाण वाढते. तुमचे केस काळे राहण्यासाठी उपयुक्त मानले जाते.

4. हिरव्या पालेभाज्या: तुम्हाला नेहमी आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा लागेल. त्यामध्ये पालक आणि कोबी यासारख्या पानांच्या पालेभाज्या खाल्याने आपल्याला व्हिटॅमिन बी आणि व्हिटामीन बी 12 हे मोठया प्रमाणात उपलब्ध मिळते.

5. अंडी: तुम्ही जर मांसाहारी असाल तर अंडी खाऊ शकता , त्यामुळे व्हिटामीन बी-12 मिळते , ज्यामुळे आपल्या रक्तात असे काही घटक निर्माण होतात की ते केस काळे करण्यास मदत करतात.

म्हणून दररोज 1 किंवा 2 अंडी खाल्याने तुमची कायमस्वरूपी केस पांढरे होण्यापासून सुटका होईल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!