घराची प्रगती आणि संपत्ती वाढवण्यासाठी गुपित “२१” वास्तु उपाय, श्री स्वामी समर्थ…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, घराची प्रगती आणि संपत्ती वाढवण्यासाठी गुपित 21 वास्तु उपाय आपल्या जीवन पद्धतीमध्ये आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वस्तूला खूप महत्त्व आहे वास्तुतेस स्पंदने तेथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक बदल करू शकतात.

वास्तुतील सकारात्मक वातावरण घरातील लोकांना आनंदित तर ठेवतेच शिवाय घरामध्ये येणाऱ्या धन संपत्ती पैसा यामध्ये वाढ देखील करू शकते आपण राहत असलेल्या वास्तूमध्ये सकारात्मक बदल करून धन आणि समृद्धी वाढविण्यासाठी असे कोणते उपाय आहेत ते आपण पाहूया. 

मुख्य दरवाजाजवळ घोड्याची नाल अशा पद्धतीने लावा की त्याचं टोक वरच्या दिशेला राहील घोड्याची नाल चांगली ऊर्जा खेचते असं मानलं जातं. 

उत्तर दिशेला तोंड करून ठेवल्याने घरात धनसंपत्तीचे आगमन होते घरातील मुख्य सदस्याने नेहमी उत्तर दिशेला तोंड करून जेवावे. 

घरामध्ये फिश टॅंक किंवा पाण्याचा छोटा झरा असणारे शोभेचे धबधबे ठेवणे शुभ मानले जाते घरात अशा प्रकारचा पाण्याचा आवाज असेल तर ते शुभ संकेत असतात. 

घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते तसेच घरात अचानक कोणतीही पीडा येत नाही. 

करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी घरात उडणारे पक्षी उडणारे विमान रेसिंग बाईक किंवा क्षितिज दर्शवणारे पेंटिंग शुभ मानले जाते. 

बांबूचे रोपटे घराच्या दक्षिण पूर्व अग्नेय दिशेला लावावे कारण या दिशेला बांबूचे रोपटे लावल्याने घरात सुख शांती टिकून राहते तसेच यामुळे घरामध्ये धनाचे आगमन होते. 

श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो घराच्या उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. 

वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाक घरामध्ये एक लहान पाण्याची बादली भरून ठेवा असे केल्यास व्यक्तीवर कर्ज राहत नाही तसेच त्याची आर्थिक परिस्थिती देखील सुधारते. 

एकाच देवतेच्या मूर्ती एकमेकांसमोर ठेवू नयेत असे केल्याने उत्पन्नाची साधने कमी आणि खर्च जास्त होतो. 

घराचा आगळे कोपरा म्हणजे दक्षिण पूर्व दिशेला रोप सायंकाळी कापूर जाळल्याने धनवृद्धी होते शिवाय आर्थिक समृद्धी कायम राहते. 

लिविंग रूम कुटुंबाच्या फोटोंनी सजवली तर एकमेकांविषयी स्नेहभाव जागृत होऊन चांगले बंध निर्माण होतात. 

जीवनात नाव कीर्ती आणि मानसन्मान मिळवायचा असेल तर घराच्या दक्षिण दिशेला धावणाऱ्या घोड्याचे चित्र लावा यामुळे तुमची जीवनात झटपट प्रगती होईल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. 

उत्तर दिशा ही धनसंपत्तीचा मालक असणाऱ्या कुबेराची दिशा मांडली जाते या दिशेचा शासक कुबेर आहे अशी मान्यता आहे त्यामुळे या देशाच्या शक्ती सक्रिय करण्यासाठी घरातील उत्तर दिशेला लॉकर किंवा पैसे संपत्ती ठेवण्याचे कपाट डिझाईन करावे या लॉकरचे किंवा कपाटाचे दार उत्तर दिशेला उघडेल अशी रचना असावी. 

घरातील उत्तर दिशेला निळा अथवा पिवळा रंग द्यावा घरातील पूर्व उत्तर या दिशांना मोकळी जागा असावी त्यामुळे सकारात्मक लहरी मध्ये कोणताही अडथळा न येता घरात भरपूर धनसंपत्ती प्रवेश करते. 

घराचे प्रवेशद्वार उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे या दोन्ही देशांमधून धनसंपत्ती घरात प्रवेश करते त्यामुळे प्रवेशद्वारासमोर कोणताही अडथळा असू नये. 

घराच्या प्रवेशद्वारा जवळ दर्शनी भागात कोणतेही देवाचे चित्र असावे तसेच घराचे प्रवेशद्वार स्वच्छ कोणतेही अडगळ नसणारे आणि शुशोभित केलेले असावे. 

वास्तू नुसार जर घरात दक्षिण दिशेला औषध ठेवली जात असतील तर कुटुंबातील सदस्य छोट्या छोट्या आजारात सुद्धा औषध घेणे योग्य समजतात यासाठी दक्षिण दिशेला औषध ठेवू नये. 

 घरांमध्ये मनी प्लांट ठेवणे अतिशय शुभ मानले जाते हे घरात उत्तर दिशेच्या कोपऱ्यात असावे तसेच घरात निरनिराळ्या फुलांच्या फुलदाण्यांचे शुशोभीकरण केलेले असावे यामुळे वास्तूमध्ये शुभ स्पंदने निर्माण होतात. 

घरातील एखादा नळ गळत असणे हे हळूहळू वित्तहानी होत असल्याचे लक्षण मानले जाते त्यामुळे घरातील सर्व नळांची काटेकोर तपासणी करून पाणी गळत असेल तर ताबडतोब दुरुस्ती करून घ्यावी. 

पाण्यात ठेवलेले धातूचे कासव बुद्धांचे मूर्ती किंवा गणपतीची बसलेले मूर्ती घराला स्थिरता देतात तसेच घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतात तसेच घरात शांतता आणि आनंद निर्माण होईल असे वातावरण निर्माण करण्यास मदत करतात अशा मूर्ती घरात जरूर ठेवाव्यात. 

वास्तुत काही दोष निर्माण झाल्याचे शंका आली तर सहा किंवा आठ पोकळ पाईप असणाऱ्या विंडसंचा वापर करा वाऱ्यावर डौलत रुणझुणणाऱ्या या विंचूमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 

घराच्या प्रवेशद्वाराला उंबरा जरूर असावा प्रवेशद्वाराजवळ तुळस किंवा एखादे फुलाचे झाड असावे अशी झाडे सकारात्मक स्पर्धेने पकडून ती घराकडे प्रस्थापित करतात त्यामुळे अशा झाडांचे दारात असले शुभ मानले जाते. 

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!