उद्या लक्ष्मीपूजन सकळी उठताच हे काम आवर्जून करा, माता लक्ष्मी प्रसन्न होईल, लक्ष्मी कायम टिकून राहील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या खूप खूप स्वागत आहे. 

यावर्षी बारा नोव्हेंबर 2023 ला रविवारी लक्ष्मीपूजन आलेले आहे दिवाळीत सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन आपल्या घरावर लक्ष्मी माता प्रसन्न राहावी तिचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर अखंड राहावा.

यासाठी दिवाळीच्या दिवशी महिलांनी आपल्या घरात काय काय करावे हे आपण आजच्या बघणार आहोत. 

कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्या घरामध्येही कामे केली जातात त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही नेहमी वास करते त्या घरात कशाचीच कधीच कमतरता भासत नाही.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी श्री गणेश आणि धनाजी देवता कुबेर यांची पूजा केली जाते हिंदू धर्मामध्ये असे सांगितले गेले आहे की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरते.

आणि तिच्या भक्तांना आशीर्वाद देते दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी तिला ज्या भक्ताचे घर आवडते ती तेथेच राहते.

यामुळेच दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी मातेची कृपा मिळविण्यासाठी अनेकजण विविध उपाय करतात याच पद्धतीने महिलांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही काही कामे ही आवर्जून करायची आहे.

यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचा हा वास राहणार आहे.

महिलांनी दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्मगुता उठायचं आहे सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला आपल्या अन्नाची आणि आपल्या घराची संपूर्ण साफसफाई करायचे आहे.

आपल्या घराच्या बाहेर आपल्याला पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून या पाण्याने सडा घालायचा आहे यानंतर आपला उंबरठा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आपला दरवाजा आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे.

तुम्ही यासाठी पाण्यामध्ये थोडंसं गोमतीत आणि किंवा गंगाजल टाकून आणि तुम्ही उंबरठा आणि तुमचं घराचा दरवाजा हा स्वच्छ करू शकतात बघा.

घराच्या दरवाजा तुम्हाला झाडू नये साफ करायचा नाही तुम्हाला ओल्या कपड्याने हा पुसून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचे नेपण करायचा आहे हळदीचे लेखन करण्यासाठी एका वाटीमध्ये तुम्ही एक ते दोन चमचे हळद घ्या.

यामध्ये थोडंसं गंगाजल थोडंसं गोमतीर पाणी हे टाकून याच्या मिश्रण याचं मिश्रण करून तुम्हाला हे उंबरठ्यावर लावायचा आहे तुमचा उंबरठा लाकडाचा असू द्या किंवा मार्बलचा कडप्पा चा असू द्या तुम्हाला हळदीचे लेखन हे सकाळी करायचा आहे. 

यामुळे आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न होतं आपल्या घरातील वातावरण जर प्रसन्न झालं तर याचा इफेक्ट आपल्या घरातील लोकांवर आपल्या घरातील माणसांवर देखील होत असतो.

यासाठी आपल्याला न चुकता या दिवशीही काम सर्व महिलांनी आवर्जून करायचे यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे यावर आपल्याला हळदी कुंकवाने किंवा नुसतं कुंकू तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करा किंवा त्याच्यामध्ये थोडसं गंगाजल टाका.

आणि या कुंकू मिश्रित पाण्याने तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे यामध्ये तुम्हाला चार बिंदू ठेवायचे आहे आणि बाजूला दोन उभ्या रेषा देखील काढायच्या आणि या स्वस्तिकच देखील तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप लावून तुम्हाला पूजा करायची आहे.

बघा या सर्व गोष्टी तुम्ही या अशा शुभ दिवशी करायच्या जेणेकरून यामुळे माता लक्ष्मी आपल्या प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा हा अखंड वास राहतो.

यामुळे आपल्या घराची देखील भरभराटी होते आपल्या घरातील माणसांची देखील प्रगती होते यासाठी या सर्व गोष्टी आपल्याला या काही दिवशी या खास काही दिवशी आपल्या महिलांनी या आवर्जून करायचे आहे. 

दिवाळीच्या दिवशी कोणीही गरीब किंवा गरजू दारातून रिकाम हाताने परत जाऊ देऊ नये याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे असं केल्याने देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही.

या दिवशी दान करणे शुभ मानले जाते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मध्यपान किंवा माणसाहार करणे टाळायचे आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. 

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!