दिवाळी12 राशी, 12 उपाय, हे जादुई उपाय केल्यास जबरदस्त अनुभव येतील, प्रचंड धनलाभ होईल 100%…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, मेष राशीनुसार मी तुम्हाला नेहमीच अष्टलक्ष्मीचे महत्व सांगत असते की एकाच लक्ष्मीची पूजा करून चालत नाही तर अष्टलक्ष्मी ची पूजा करावी लागते एवढेच नाही तर लक्ष्मीपूजन च्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अष्टलक्ष्मी दाखवलेली पण आहे.

आणि तुमच्याकडे नसेल तर आपल्या वैभवलक्ष्मीच्या पुस्तकांमध्ये प्रत्येक लक्ष्मीचे चित्र आहे त्या त्याप्रमाणे तुम्हाला मी सांगते तशी पूजा आणि एकेक उपाय करायचा आहे.

हे जर उपाय तुम्ही केले तर तुम्हाला मी सांगते तुमच्या आयुष्यात कमालीचे बदल घडतील कमालीचे तुम्ही मला वर्षभरात सांगाल की ताई पुढच्या वर्षी सुद्धा असा बनलाच पाहिजे असे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. 

दुसऱ्या दिवशी याची पोटली तयार करायची आहे आणि तुमच्या तिजोरी मध्ये ठेवायचे आहे तुम्हाला वर्षभर चांगल्या प्रकारे पैसा धनप्राप्ती होत राहण्याची गॅरंटी मी तुम्हाला देते.

वृषभ राशीकडे वृषभ राशीला आठ लक्ष्मी मधल्या धान्य लक्ष्मीची कृपा भर भरून होणार आहे धन धान्याचे भांडार तुमच्या आयुष्यात उघडणार आहे जर तुम्ही मी सांगितलेला उपाय छोटासा केला तर अडकलेली कामे देखील तुमची पूर्ण होणार आहेत त्यासाठी काय करायचं आहे.

गव्हाची राशी लक्ष्मीपूजन च्या पुढेच तुम्हाला एका ताटलीमध्ये गव्हाची रास करायचे आहे त्याच्यावर चांदीचे श्री यंत्र अगदी छोट सुद्धा मिळतं आणू शकला तर चांगलंच आहे.

अन्यथा भोजपत्रावर श्री यंत्र बनवा श्री यंत्र कसे बनवायचे हे गुगल ला सर्च करा येईल किंवा हे नाही जमलं तर तुम्ही तांब्याचा श्री यंत्र जे चौकोनी मिळत ते सुद्धा आणू शकता ते तुम्हाला गव्हाच्या राशीवर ठेवायचा आहे त्याला कुंकू व्हायचं आहे. 

मिथुन राशीसाठी  लक्ष्मीपूजन मध्ये या पोटली ची पूजा करायची आहे कुंकू हळद धूप दीप अक्षता वाहून आणि ही पोटली तुम्हाला दुसऱ्या दिवशी धनस्थानी ठेवायची आहे हा सुद्धा उपाय तुमच्यासाठी अतिशय चांगला आणि सटीक उपाय ज्याला म्हणतो तो तुम्हाला मिथुन राशीसाठी घडणार आहे. 

आता वळूया कर्क राशीकडे कर्क राशीला यावर्षी आदी लक्ष्मीची कृपा राहणार आहे आधी लक्ष्मी म्हणजे अष्टरूप ज्यामध्ये सामावलेले आहेत अशी ही आदिलशमी तुमच्यावर भरभरून दोन्ही हाताने कृपा करणार आहे तुमचे नाव वाढणार आहे तुमचे धन वाढणार आहे.

यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चांदीचे श्रीयंत्र तुम्हाला घेऊन यायचे आहे छोट्या छोट्या दिवाळी आहे पैसे असतातच प्रत्येकाच्या जवळ छोट्या छोट्या चांदीचा श्रीयंत्र घेऊन या त्याच्यासमोर तुपाचा दिवा लावा चांदीच्या श्रीयंत्राला कलावा बांधा.

त्याला कुंकाने तुम्ही अभिषेक करा म्हणजे कुमकुम अर्चन करा आणि सोने म्हणजे गंगाजल जास्त आहे त्यामध्ये थोडसं तुम्हाला सोनू तुमच्याकडे जे काही असेल ते धुवून घ्यायचा आहे आणि त्याला केशर वाहून त्या सोन्याची सुद्धा पूजा करायची आहे. 

सिंह राशीला यावर्षी धनलक्ष्मीची साक्षात धनलक्ष्मी ची कृपा होणार आहे कॅशची जी संकट होती की खूप खूप कमावताय पण तेवढेच खर्च आहेत ते सगळे कळणार आहेत आणि लक्ष्मी आता तुमच्याकडे स्थिर होणार आहे त्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे.

सकाळी तुम्हाला लक्ष्मी आणि विष्णू लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये जायचं आहे साहित्य उद्या जाणून ठेवा पाच मीटर लाल कापड एक सुगंधी दुपारचा पुडा आणि कोणतेही लाडू लाडू आयत्या वेळेस घ्या आणि तुम्हाला जेवढी जमेल तेवढी दक्षिणा तुम्हाला लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये लक्ष्मीपूजन च्या दिवशी सकाळी ठेवण्याचे आहे.

वळूया कन्या राशीकडे कन्या राशीला धैर्य लक्ष्मीची कृपा होणार आहे धैर्य लक्ष्मीच्या नावातच आहे धैर्य तुम्हाला धैर्याची गरज आहे आणि जर धैर्य ठेवलेत तर तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच असणार आहात तुमच्यावरची सर्व संकटे तळणार आहेत मन अशांत असेल ते शांत होणार आहे.थोडेसे धैर्य ठेवा गोष्टी बिघडलेल्या असतात त्या तुमच्या बिघडलेल्या गोष्टी आहेत त्या पूर्ववत होण्यास देखील मदत होणार आहेत.

तुमच्यासाठी उपाय उपाय आहे जिथे पूजेचे साहित्य मिळते तिथे लघु नारळ एवढासा नारळ मिळतो लघु नारळ एक लाल मोली म्हणजे लाल कला व लाल धागा जो आपण हातामध्ये माझ्या हातामध्ये आहे जो आपण बांधतो आणि लाल कापड लाल कापडावर तुम्हाला हा लघुनाथ लघुनाथ त्याच्यावर लाल कलावा ठेवायचे आहे आणि त्याची पूजा करायची आहे. 

वळूया वृश्चिक राशीकडे विद्यालक्षमीची साक्षात कृपा माता सरस्वतीची साक्षातक रूपा तुमच्यावर यावर्षी होणार आहे त्यामुळे तुम्हाला काहीही काळजी करण्याची गरज नाही समाज अशी तुम्ही कनेक्ट व्हाल कुठेतरी तुमची समाजाशी कनेक्टिव्हिटी ची गायब झालेली आहे ती पुन्हा होणार आहे.

विसरलेली ओळख तुम्हाला पुन्हा निर्माण करण्याची संधी यावर्षी मिळणार आहे यासाठी तुम्हाला एक चांदीची वाटी तुम्हाला घ्यायची आहे आणि ती तुम्हाला पूजेत ठेवायचे आहे आणि पूजा लक्ष्मी पूजा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये कापूर जाळून त्याने तुम्हाला माता लक्ष्मीची आरती करायची आहे. 

मुळव्याध धनु राशीकडे धनु राशीला सुद्धा यावर्षी धनलक्ष्मीची कृपा होणार आहे साक्षात धनलक्ष्मीची कृपा राहिली तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही भरपूर बरकत होणार आहे. 

मकर राशीकडे आदी लक्ष्मीची साक्षात आधी लक्ष्मीची कृपा म्हणजे आठ रुपये ज्या लक्ष्मीमध्ये सामावलेली आहेत अशा आधी लक्ष्मीची कृपा या वर्षभर तुमच्यावर राहणार आहे तुम्हाला काय करायचं आहे एक भोजपत्र भोजपत्र म्हणजे तमालपत्रासारखं दिसणार एक पान आहे जे तुम्हाला आयुर्वेदिक म्हणजे पूजा भंडाऱ्यांच्या दुकानांमध्ये भोजपत्र मागाएवढ्या साईटचे तुम्हाला मिळून जाईल.

डाळिंबाच्या काडीने डाळिंबाच्या झाडाची काडी तोडायची त्यानंतर तुम्हाला कुंकवामध्ये अष्टगंध आणि त्यामध्ये गंगाजल अशी पेस्ट तयार करायची आणि त्या पानावर श्रीम लिहायचं श्री आणि त्याच्यावर टीम लिहायचं आणि पूजेमध्ये ठेवायचं आणि नंतर लक्ष्मीपूजन ठेवल्यानंतर त्याची पूजा केल्यावर तुम्हाला हे कायमस्वरूपी देवघरात ठेवायचा आहे. 

शेवटच्या राशीकडे म्हणजेच मी जर राशीकडे मीन राशीला यावर्षी धान्य लक्ष्मीची कृपा होणार आहे साक्षात धान्य लक्ष्मीची कृपा तुमच्यावर झाल्यामुळे तुम्हाला कशाचीही काळजी करण्याचे कारण नाही मात्र कष्ट हे करणेच करणे आहे.

अकराशे ग्रॅम चण्याची डाळ म्हणजे ११०० ग्रॅम हरभऱ्याची डाळ तुम्हाला आणायचे आहे आणि पिवळे कापड घ्यायचे आहेत त्या पिवळ्या कापडावर तुम्हाला ती चण्याची डाळ ठेवायची आहे आणि त्यावर तुम्हाला स्त्री यंत्र ठेवायचे आहे कोणत्याही धातूचे असेल तरीही चालेल.

आणि दिवाळी पूजनामध्ये याची पूजा करायची आहे मनोभावे पूजा करून तुम्हाला कोणताही लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे सगळ्या राशींनी ओम महालक्ष्मी महा या मंत्राचा तीन माळी जप या दिवशी करायचा आहे.

नंतर ही डाळ आहे ती मंदिरामध्ये किंवा गरजू व्यक्तीला दान करायचे आहे आणि हे जे पिवळे कापड आहे ते घडी घालून तिजोरीत व्यवस्थित ठेवून द्यायचे आहेत. 

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *