लक्ष्मीपूजन नरक चतुर्दशीला, अंघोळीच्या पाण्यात टाका ही 1 वस्तू, काही दिवसातच तुम्हाला 100% अनुभव येईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा लक्ष्मीपूजन बघा दिवाळी ही लवकरच जवळ आलेली आहे आणि या दिवाळीमध्ये आपण लक्ष्मीपूजन याचबरोबर नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करत असतो.

म्हणजेच आपण या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून सूर्योदयापूर्वी उठून अंगाला उठूनही सुगंधी उठू नये तेल बेसन पीठ हळद या सर्व गोष्टी लावून आपण आंघोळ करत असतो.

याच दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अजून एक अशी एक वस्तू टाकायचे आहे की ज्यामुळे आपल्या सर्व वाईट शक्ती आपल्या सर्व वाईट गोष्टी या निघून जाणार आहे.

आपल्या शरीरात असलेल्या सर्व नकारात्मक ऊर्जा आपल्या अवतीभवती असलेल्या सर्व नकारात्मक ऊर्जा या निघून जाणार आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी कोणती वस्तू टाकायची आहे हे आपण पाहणार आहोतच.

नरक चतुर्थीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप सारे महत्त्व आहे या दिवशी गणेश माता लक्ष्मी आणि भगवान कुबेराची विशेष पूजा केली जाते. सुख समृद्धी आणि सौभाग्यासाठी कामना केली जाते नरक चतुर्दशीला अभ्यंकर खूप महत्त्व असल्याचे म्हटले जाते.

या दिवशी सूर्योदयापूर्वी उठण्याने स्नान करण्याची परंपरा आहे नरक चतुर्दशीला अभ्यंग असणार का केले जाते आणि कसे करावे याचे थोडक्यात महत्व मी तुम्हाला इथे सांगणार आहे नरक चतुर्दशीला आणि त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे लावून स्नान करण्याच्या प्रक्रियेला अभ्यंग स्नान म्हणतात.

ज्यामध्ये हळद दही, तिळाचे तेल बेसन चंदन औषधी वनस्पती यांचा लेप केला जातो आणि या पेस्टने संपूर्ण शरीराची मालिश करून अभंग स्नान हे केले जाते अशा या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणि नरक चतुर्दशीला आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायचे आहे.

तुम्ही या दिवशी अंगाला उठणे लावा सुगंधी उठले लावा आपलं पंचगवे जे आहे ते देखील तुम्ही अंगाला लावून आंघोळ करू शकतात किंवा पाण्यामध्ये टाकू शकतात याचबरोबर आपल्याला पाण्यामध्येही देखील एक वस्तू टाकायचे आहे.

आपल्याला हिरवी वेलची बघाल माता लक्ष्मीला हिरवी वेलची अतिशय प्रिय आहे आणि हिरवी वेलची आपण प्रत्येक उपायांमध्ये वापरत असतो तर अशीही हिरवी वेलची तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे.

प्रत्येकाने प्रत्येकाच्या पाण्यामध्ये एक ते दोन हिरवी वेलची टाकून ह्या पाण्याने अंघोळ करायचे आहे हिरवी वेलची तुम्ही अखंड टाकली तरी चालेल फोडून टाकली तरी चालेल यामुळे आपल्या अंगातील सर्व नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा वाईट शक्ती या निघून जाणार आहेत.

याचबरोबर बघा तुम्ही चिमूटभर हळद देखील या पाण्यामध्ये टाकू शकतात आणि या पाण्याने अंघोळ करू शकतात तुम्ही सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि हिरवी वेलाची टाकून या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे.

तुम्ही यात टाकलेली हिरवी वेलची पुन्हा उचलून ते स्वच्छ धुऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यात टाकून या पाण्याने तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील अंघोळ करायची आहे बघा दिवाळीमध्ये आपण आपल्या शरीराचं आपल्या घराचं हे शुद्धीकरण करत असतो.

याच बरोबर आपल्या शरीराचं शुद्धीकरण करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं आपण आपल्या घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा नकारात्मक ऊर्जा ही साफसफाई करून काही उपाय करून हे घालवत असतो याचप्रमाणे आपल्या शरीराचा शुद्धीकरण म्हणजेच आपल्या शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नको.

असलेल्या ऊर्जा या घालवणे देखील तितकाच महत्त्वाचे असतात जेव्हा पण आपण पूजा पाठ करत असतो किंवा सण वर्तवैकल्य असते त्यावेळेस सर्वात अगोदर आपल्याला आपल्या शरीराचा शुद्धीकरण करणं गरजेचं असतं.

म्हणजेच आपल्या घर आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या शरीरावर इतर वाईट शक्तींचा प्रभाव पडलेला असेल किंवा वाईट शक्ती किंवा निगेटिव्ह ऊर्जा आपल्या शरीरात अगोदर पासून असतील तर या सर्व वाईट शक्ती या निगेटिव्ह ऊर्जा या अगोदर आपल्याला घालवावा लागतो.

आणि त्यानंतरच आपल्याला आपल्या या उपासना पूजा वरात वैकल्य या आपल्याला करावा लागतात म्हणजे बघा जर का आपल्या शरीरातील या निगेटिव्ह ऊर्जा नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती जर का गेल्या तरच आपण ज्या काही गोष्टी करतो.

ज्या काही चांगल्या गोष्टी करत असतो याचे फळ याची रिझल्ट हे आपल्याला शंभर टक्के मिळत असते यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याचबरोबर नरक चतुर्दशीच्या दिवशी ज्याप्रमाणे आपण उठणं सुगंधी उठणं पंचगवलावून आंघोळ करणार आहे.

त्याचप्रमाणे आपल्याला एक हिरवी वेलची आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे. 

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *