नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, स्वामी समर्थ सर्वांना सर्वात अगोदर सर्वांचं वर खूप खूप स्वागत आहे आजच्या आपण धनत्रयोदशी चैत्राली धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला धन्यांचा हा एक उपाय करायचा आहे.
बघा अत्यंत प्रभावी आणि पावरफुल असा हा उपाय आहे आणि हा उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करता येणार आहे.
हा उपाय जर का आपण केला तर आपल्याला वर्षभर कुठलीही आरती अडचण किंवा संचल राहणार नाहीये आपल्या घरात आपल्या घरातील दारिद्र्य निघून जाणार आहे आणि आपल्या घराची भरभराटी होणार आहे हा उपाय फक्त आपल्याला धनत्रयोदशीच्या रात्रीच करायचा आहे.
यावर्षी 2023 मध्ये 10 नोव्हेंबर शुक्रवार या दिवशी धनत्रयोदशी आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला रात्री हा उपाय करायचा आहे हा उपाय धनतेरसच्या दिवशी कधी करायचा आहे.
तर पहा हा उपाय आपल्याला जेव्हा आपण धनत्रयोदशीची पूजा करून या पूजेनंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्याला पूजेच्या अगोदर करायचा नाही.
तर पूजा झाल्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे या उपायासाठी बघा आपण धने हे खरेदी करणार आहोत हे धने आपल्याला हे धन तेरच्या दिवशी सकाळी खरेदी करून आणायचे आहे आणि हे धने आपल्याला अगोदर पूजेसाठी ठेवायचे आहे.
पूजा झाल्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये आपल्याला एक दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवल्यानंतर आपल्याला यामध्ये हळदीकुंकू ठेवायचा आहे अक्षदा ठेवायचे आणि या ताटामध्ये आपल्याला मूठभर धने देखील ठेवायचा आहे.
आता तुमच्या घरामध्ये जो कमवता व्यक्ती असेल मग ती स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या त्या व्यक्तीला बसवायचा आहे आणि त्या व्यक्तीला आपल्याला ऑप्शन करून घ्यायचा आहे जर का तुमच्या घरामध्ये दोन व्यक्ती किंवा तीन व्यक्ती ही हक्क मोत्या असतील.
तर आपल्याला सर्व व्यक्तींना या दिव्याने ऑक्शन करून घ्यायचा आहे ऑप्शन झाल्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये मुठभर धने घ्यायचे आहे धने घेताना हे चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे आहे धने हे कुठे खराब झालेले किंवा कीड लागलेलं असावे.
तुमच्या घरी जरी धने असतील तरीसुद्धा तुम्हाला धनतेरसच्या दिवशी हे नवीन धडे आणायचे आहे तुम्हाला दुकानातनं विकत घेऊन आणायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे धने या उपायासाठी वापरायचे आहेत आता तुमच्या घरातील व्यक्ती ही तुमची पती देखील असू शकते.
किंवा इतर व्यक्ती देखील असू शकते तुम्हाला उजव्या हातात मुठभर धने घ्यायचे आहे आणि त्या व्यक्तीवरून त्या कमवत्या व्यक्तीवरून तुम्हाला हे धने सात वेळा क्लॉक वाईज गोल आकारात फिरवायचे आहे.
हे फिरवत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणत तुम्हाला हे धने सात वेळा त्या व्यक्तीवरून फिरवायचे आहेत हे धने अशा पद्धतीने उतरवल्यानंतर यातील आपल्याला साथ धने बाजूला काढायचे आहे.
हे साध धने तुम्ही एका वाटीत घ्या एका डबीमध्ये घ्या किंवा एका कागदाच्या पोटात घेतले तरी चालेल यामध्ये तुम्हाला दोन लवंगा ठेवायच्या आहेत दोन लवंगा या अखंड असाव्यात दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि हे तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे.
तिजोरी म्हणजे तुम्ही जिथे पैसे ठेवत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवायचा आहे हे ठेवण्याअगोदर तुम्हाला या वस्तू तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि तुम्हाला 11 वेळा ओम महालक्ष्मी नमः असं म्हणायचं आहे पुन्हा तुम्हाला 11 वेळा हा मंत्र पुन्हा म्हणायचा आहे.
अकरा वेळा ओम महालक्ष्मी म्हटल्यानंतर माता लक्ष्मी आपल्याला प्रार्थना करायचे की तू अखंड माझ्या घरामध्ये वास करा माझ्या घरामध्ये अखंड तुझी भरभराट असले वर्षभर कशाचीच कमतरता आमच्या घरामध्ये पडू देऊ नका असं म्हणून आपल्याला रिपोर्टली किंवा हा डबा किंवा ही पण ती आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे.
तुमच्या घरात जर का एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर तुम्ही सर्वांच्या अशा वेगवेगळ्या पोटली किंवा वेगवेगळ्या करायचे आहेत आणि ह्या सर्व डब्या किंवा या सर्व पोटली किंवा या सर्व पणत्या तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे.
आता यानंतर जेव्हा शुक्रवार असेल अष्टमी असेल पौर्णिमा असेल किंवा चांगली तिथी असे या दिवशी तुम्हाला या ही पोटली किंवा या पंतीला तुम्हाला धूप अगरबत्ती दाखवायचे आहे.
यानंतर पुन्हा तुम्हाला यातले सात धने घ्यायचे आहे एका वाटीमध्ये किंवा एका पंथी मध्ये तुम्ही घ्या किंवा तुम्ही झोप ज्यामध्ये जाळत असाल त्या ठिकाणी त्यामध्ये घ्या त्यामध्ये एक लवंग टाका आणि दोन कापून घ्या कापूर तुम्ही साधा घेतला तरी चालेल भीमसेनी असेल तर अतिउत्तम तुम्ही भीमसैनिकापूर घेऊ शकतात.
आणि त्यानंतर हे धने हे कापूर आणि एक लवंग तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे पुन्हा तुम्हाला या ठिकाणी देखील तुम्हाला पुन्हा 11 वेळा ओम महालक्ष्मी नमो या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर पुन्हा तुम्हाला माता लक्ष्मीला हात जोडून प्रार्थना करायची आहे तुम्हाला विनंती करायची आहे की तुमची अखंड साथ आम्हाला असू द्या.
तुमच्या घरात अखंडवास असू द्या माझ्या घरामध्ये अखंड सुख शांती नांदू दे तुम्हाला हे पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण भक्तीने करायचा आहे हे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून करायचा आहे यानंतर पुन्हा तुम्हाला एक पिवळा कलरचा कपडा घ्यायचा आहे.
यामध्ये तुम्हाला राहिलेले सर्व धडे टाकायचे आहे तुम्ही पोळ्या कलरचा रुमाल घेऊ शकतात यात राहिलेले सर्व ध्वनी तुम्ही टाकून घेण्याची तुम्हाला पोटली करायची आहे आता यातले पास झाले तुम्हाला काढून घ्यायचे आहे.
आणि हे पाच धने तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचे आहे यानंतर तुम्हाला ही पोटली तुम्ही जिथे धनत्रयोदशीची पूजा मांडलेली आहे तिथे ठेवायची आहे या पोटीला तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटं तिथेच राहू द्यायचा आहे.
या पोटलीला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि झोप गिफ्ट तुम्हाला दाखवायचा आहे दहा ते पंधरा मिनिटांनी तुम्हाला ही पोटली घ्यायची आहे आणि तुमच्या मुख्य दरवाज्याला तुम्हालाही पोटली लावायची आहे बघा दरवाजाच्या आतल्या बाजूने तुम्हाला ही पोटली तुमच्या मुख्य दरवाजाला आतल्या बाजूने थांबून द्यायचे आहे.
ही पोटली जेव्हा तुम्ही धनत्रयोदशीची पूजा केली असाल तिथे ठेवल तेव्हा तुम्हाला अकरा वेळा ओम महालक्ष्मी नमो या मंत्राचा जप करायचा आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला उजव्या बाजूला लावायचे आहे.
तिथे तुम्ही एखादा छोटासा खेळात ठोकून तिथे तुम्ही पोटली अडकवू शकतात हा उपाय आपल्याला धनत्रयोदशीच्या रात्री करायचा आहे बघा वर्षातनं एकदाच करता येणार हा उपाय आहे पण प्रभावी असा हा उपाय हा उपाय आपण सर्वांनी करायचा आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.